Compounded Structures

 

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दि. ३१/१२/२०१५ पुर्वी करणेत आलेल्या अनधिकृत इमारती / बांधकामे यांचे नियमितीकरण करणेचे अनुषंगाने शासनाने दि. ०७/१०/२०१७ अन्वये शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. सदर निर्णयाचे अनुषंगाने पुणे महानगरपालिकेद्वारे अवलंबण्यात येणारी कार्यप्रणाली , त्याबाबतचे प्रश्न व उत्तरे , आवश्यक कागदपत्राची यादी, ना-हरकत पत्राचे शपथ पत्राचे नमुने व या बाबतचा दि. ०७/१०/२०१७ नुसारचा शासन निर्णय इ. सदर ठिकाणी उपलब्ध आहेत .

 

विविध ना हरकत पत्रांचे नमुने :-

 

Contact Person :-

Executive Engineer
(Zone 1 to 7)
Building Development Department
Pune Municipal Corporation, Shivajinagar Pune ,411005