- पुणे महानगरपालिकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ विशेष प्रदर्शनाचे आयोजन
- सुवर्णमहोत्सवानिमित्त पुण्यसुवर्ण: स्मरणिकाचे प्रकाशन
- विश्रामबाग वाडा येथे ‘पुनवडी ते पुण्यनगरी’चे कायमस्वरुपी प्रदर्शन मांडण्यात आले आहे
- शनिवारवाडा: भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे(एएसआय) स्मारक म्हणून घोषित
- कसबा पेठे येथे लाल महालाचे बांधकाम आणि शिवचित्र सृष्टी या प्रदर्शनाची निर्मिती
- शनिवारवाडा ते विश्रामबागवाड्यादरम्यान सफर (हेरिटेज वॉक) जनवाणी संस्थेसोबत मिळून ‘हेरिटेज वॉक’ची सुरुवात. या वॉकला 2012 मध्ये नॅशनल टुरिझ्म अवॉर्ड मिळाला
- आयएचसीएन-एफ आणि युनेस्कोच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय सेमिनारचे आयोजन
- पुणे शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीत समाविष्ट असणार्या नियमांनुसार वारसास्थळांच्या वर्गवारीची यादी
- ऐतिहासिक संरचनांच्या प्रदर्शनासाठी स्थायी पॅनलची स्थापना
- पर्यटनविकासासाठी कॉफी टेबल बूक आणि पुणे शहराचे महत्त्व सांगणार्या विशेष लोगोची निर्मिती
- विश्रामबागवाडा येथे होणार्या कार्यक्रमांसाठी बसण्याची व्यवस्था आणि ग्रीनरुमची कायमस्वरुपी सोय
- ‘डेक्कन कॉलेज या ऐतिहासिक वास्तुचे जतन संवर्धन करणे (फेज 1) काम पुर्ण.
- पुणे महानगरपालिकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात शनिवारवाडा येथील लाईट अँड साऊंड शो चे अधुनिकीकरणाचे काम पुर्ण.
- बंड गार्डन पुलावरील दुरुस्ती आणि संवर्धन प्रकल्पांतर्गत आर्ट प्लाझाचा विकास
- गोखले स्मारकाच्या जतन संवर्धनाचे काम पुर्ण
- दोनशे वर्ष जुन्या विश्रामबागवाड्याचे आधुनिकीकरण आणि संवर्धनाचा पहिला टप्पा पुर्ण
- ऐतिहासिक नागेश्वर मंदीराच्या संवर्धनाचा प्रकल्प
- प्रमुख ऐतिहासिक वास्तूंचे मॉडेल्स बनविणे