GARDENS IN PUNE

Select GARDENS IN PUNE

मत्स्यालय

छ. संभाजी उद्यान - मत्स्यालय

पुणे महानगरपालिका गोडया पाण्यातील व शोभिवंत माशांचे मत्स्यालय दि. 1 ऑगस्ट 1953 रोजी संभाजी उद्यान, जंगली महाराज रोड, पुणे येथे सुरू केले. सदरचे मत्सालय  बागेमध्ये असल्याने सर्व थरांतील  नागरिक मत्सालयास भेट  देत असतात. तसेच शालेय सहली व अभ्यासक यांना शास्त्रीय पध्दतीने मत्ससंगोपनाबाबत माहिती देण्यात येते. संतुलीत व योग्य प्रमाणातील मत्स्य आहार देऊन माशांची निकोप वाढ करण्यात येते. काही विशिष्ठ प्रजातीच्या माशांचे मत्सोत्पादन करण्यात येते. माशांचे वाढीसाठी व प्रजनन  पक्व होणेसाठी वेगवेगळे मत्स्य आहार देण्यात  येतो. पाण्याची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी वेगवेगळे फिल्टर वापरण्यात येतात.

मत्स्यालयामध्ये  प्रर्दशित  केलेले मासे

सिलव्हर शार्क

कोई कार्पस

सिलव्हर डॉलर

रेड पॅरट  सिचलीडस

सेनगल

टिनो फॉईल बार्ब

ऑक्सर

बॅन्डेड लेप्रोनिस

सर्पी टेट्रा

आरवाना

रेड आय  टेट्रा

जांयट गौरामी

पाकु पिरान्हा

टायगर शार्कस

गोल्ड फिश

एलीगेटर गार

डिसकस

गौरामीज

एशियाटिक

प्लॉवर हॉर्न

मोलीज

सकर कॅट फिश

 

 सिव्हेरिम