Projects

Select Projects

मुंढवा येथील मुळा मुठा नदीवरील पूल

प्रकल्प

जुना पूल दुरुस्त करणे आणि मुळा-मुठा नदीवर नवा पूल बांधणे

काम सुरु करण्याची दिनांक

१ नोव्हेंबर २०१४

काम पूर्ण होण्याची अपेक्षित तारीख

३१ ऑक्टोबर २०१६

काम पूर्ण करण्यासाठी अपेक्षित कालावधीत

२४ महिने

वाढवलेली मुदत

५ महिने (३१ मार्च २०१७ पर्यंत)

अपेक्षित खर्च

रुपये २१,४५,८६,९४५/-

निविदेतील टक्केवारी

९.८४ टक्के

मंजूर कंत्राटाची किंमत

रुपये २३,४५,८६,९४५/-

दोष निवारण कालावधी

५ वर्षे

पूलाची माहिती :   

रो (डीपीची लांबी)

४५.०० मीटर

एकूण लांबी

२८८ मीटर

पूलाची एकूण रुंदी

१८.५० मीटर

कमानींची संख्या

३२ मीटरच्या ९ कमानी

फाऊंडेशनचा प्रकार

खुले फाऊंडेशन

रचनेचा प्रकार

अ) लंबवर्तुळाकार पियर ५.००० x १.५०० मीटर

ब) i) पियर कॅप पी१, पी२, पी३, पी४, पी५, पी६, पी७ आणि पी८ - १८.५ x २.२ x १.९८
i) अब्युयमेंट ए१, ए२ - १८.५ मीटर x १.०० x ९.० मीटर

सुपर स्ट्रक्चरचा प्रकार

प्रिट्रेस्ड ग्रिडर I आणि स्लॅब

पॅसेस्टल अॅण्ड बिअरिंग

०.२८८ मीटरपासून ०.६ मीटर

रस्त्याची रुंदी

१४.५ मीटर

प्रतिबंधक कठडा

०.५०० मीटर

क्रस्ट

i) डीबीएम - 50 मिमी

ii) मॅस्टिक - 40 मिमी

 

अॅप्रोच रोडचा भाग 

खराडीच्या बाजूने जाणार्‍या रस्त्याची लांबी

५० मीटर

मुंढवाच्या बाजूने जाणार्‍या रस्त्याची लांबी

५० मीटर

क्रस्टबद्दलची माहिती

 

i) जमिनीखालील भाग

५०० मिमी

ii) ग्रॅन्युलार सब बेस (जीएसबी)

३०० मिमी

iii) वेट मिक्स मकाडॅम (डब्ल्यूएमएम)

२२५ मिमी

iv) बिटुमिनस मकाडॅम (बीएम)

७५ मिमी

v) डेन्स बिटुमिनस मकाडॅम (डीबीएम)

१५० मिमी

vi) बिटुमिनस कॉंक्रीट (बीएस)

५० मिमी

vii) पदपथाची लांबी

१.५ मीटर

viii) सायकल ट्रॅकची लांबी

१.५ मीटर

ix) इतर सेवा

३०० मिमी डीडब्ल्यूसी

F) आर्थिकदृष्ट्या आतापर्यंत पूर्ण झालेले काम

८० टक्के काम पूर्ण झाले आहे

H) कामातील अडथळा

मुंढव्याच्या बाजूने जमिन अधिग्रहण बाकी आहे

Mundwa bridge image Mundwa bridge image Mundwa bridge image