Select Sub Departments

शहर सुधारणा समिती सदस्य

उद्देश

 • शहर अभियंता विभाग आणि त्यासंबंधी सर्व प्रश्न
 • रस्ते, इमारती, पाणीपुरवठा, पार्क आणि उद्याने, अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभागाशी संबंधित सर्व प्रश्न
 • सार्वजनिक सुरक्षेसंदर्भातील सर्व प्रश्न
 • झालेल्या सर्व कामांचे परीक्षण आणि आवश्यक असेल तेव्हा आयुक्तांना अहवाल देणे
 • शहराची सर्वसाधारण पातळीवरील सुधारणा, मास्टर प्लॅन, टी.पी. स्कीम्स, औद्योगिक वसाहत, घरकुल योजनांसंदर्भातील सर्व प्रश्न
 • झोपडपट्टी सुधारणा, झोपडपट्टीधारक, गृहनिर्माण व सामाजिक कल्याणसंबंधी सर्व प्रश्न

सदस्य नाव

 • मा. आनंद रमेश रिठे  अध्यक्ष, शहर सुधारणा समिती सदस्य
 • मा. उमेश ज्ञानेश्वर गायकवाड  उपाध्यक्ष , शहर सुधारणा समिती सदस्य
 • मा. कामठे वृषाली सुनील शहर सुधारणा समिती सदस्य
 • सौ. गलांडे - खोसे श्‍वेता शहर सुधारणा समिती सदस्य
 • मा. वासंती नवनाथ जाधव शहर सुधारणा समिती सदस्य
 • मा. लोखंडे स्वाती अशोक  शहर सुधारणा समिती सदस्य
 • सौ. लडकत मनिषा संदीप शहर सुधारणा समिती सदस्य
 • मा. हेमा उर्फ राजश्री दिलीप नवले शहर सुधारणा समिती सदस्य
 • मा. दत्तात्रय बबनराव धनकवडे शहर सुधारणा समिती सदस्य
 • श्री. आंदेकर वनराज सुर्यकांत  शहर सुधारणा समिती सदस्य
 • सौ. कोद्रे पूजा समिर  शहर सुधारणा समिती सदस्य
 • मा. सुजाता सदानंद शेट्टी  शहर सुधारणा समिती सदस्य
 • सौ. ठोसर संगीता राजेंद्र शहर सुधारणा समिती सदस्य