सांस्कृतिक केंद्र विभाग

Select CULTURAL CENTERS

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन

शहराच्या सीमाभागात राहणाऱ्या लोकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मध्यवर्ती भागात यावे लागत. या लोकांसाठी म्हणून पुणे महानगरपालिकेने या भागांमध्येच काही सांस्कृतिक सभागृहे बांधली आहेत. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हे त्यापैकीच एक असून विविध विषयांवरील कार्यशाळा, चर्चा, भाषण, चर्चासत्रे, तसेच सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आणि धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी हे उपलब्ध आहे.

पत्ता- गंज पेठ, पुणे, महाराष्ट्र ४११०४२

गुगल नकाशा : https://goo.gl/rir1sV

उद्घाटन सोहळाः

शनिवार, २ ऑगस्ट, २०१४

यांच्या शुभहस्तेः

मा. शरद पवार,

कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य

संपर्क :

020 - 25532959

सभागृहाविषयी माहिती

सभागृहाची आसनक्षमता- ४८२

सभागृहातील सुविधा

  • संपुर्ण सभागृह वातानुकुलित
  • वाहनतळावर ‘पे अँड पार्क’ सुविधा
  • उपहारगृह
  • जाहीरातींसाठी डिसप्ले बॉक्सेसची सुविधा
  • कलाकारांसाठी मेकअप रुम, राहण्याची व जेवणाची सोय
  • विशेष पाहुण्यांसाठी व्ही.आय.पी. खोल्या उपलब्ध

कार्यक्रमाच्या वेळा

सकाळी

स. ९.०० ते ११.००

दुपारी

दु.१२.०० ते ३.३०

संध्याकाळी

सायं. ५.०० ते रात्री ८.००

रात्री

रात्री ९.३० ते १२.३०

हे सभागृह दिवाळी/नाताळ/उन्हाळ्याच्या सुट्यांदरम्यान बालनाट्यांसाठी उपलब्ध करुन दिले जाते. परंतु, यासाठी आगाऊ बुकिंग करणे आवश्यक असून या कार्यक्रमांसाठी सभागृह सकाळी ९ ते ११ दरम्यान उपलब्ध करुन दिले जाईल.

सभागृहासाठी भाडेदर

क्र.

कार्यक्रम

इतर दिवसांचे दर

सुटीच्या दिवसाचा दर

1

मराठी नाटक, ऑर्केस्ट्रा, तमाशा, जादूचे खेळ, हिप्नॉटिझ्म, सोलो कार्यक्रम, लोकनृत्य इत्यादी( कमाल तिकीट- रु.60/-) तिकीटाचा दर यापेक्षा जास्त असेल तर दीडपट अधिक भाडे आकारले जाईल.

टीपः दर महिन्यातील पहिल्या दोन संगीत कार्यक्रमांसाठी अर्धे भाडे आकारले जाईल. (३ तासांसाठी)

सभागृहाचे भाडे

रु. २,५०० + सेवा कर + द्वारपाल

 

सभागृहाचे भाडे

रु. ३,००० + सेवा कर + द्वारपाल

 

अनामत रक्कम: रु.५,०००

अनामत रक्कम: रु.५,०००

2

नाटक कंपनी(रु.60/- पेक्षा अधिक दराने तिकिट विक्री करणारी) (तीन तासांच्या कार्यक्रमासाठी)

सभागृहाचे भाडे

रु. ३,७५० + सेवा कर + द्वारपाल

सभागृहाचे भाडे

रु. ४,५०० + सेवा कर + द्वारपाल

 

 

अनामत रक्कम: रु.५,०००

अनामत रक्कम: रु.५,०००

3

इतर खासगी कंपन्या(नाटक कंपनी वगळुन, तीन तासांच्या कार्यक्रमासाठी)

सभागृहाचे भाडे रु. १०,०००+ सेवा कर + द्वारपाल

सभागृहाचे भाडे रु. १५,००० + सेवा कर + द्वारपाल

 

 

अनामत रक्कम: रु.५,०००

अनामत रक्कम: रु.५,०००

4

आर्ट गॅलरी(१ दिवसाकरिता)

आर्ट गॅलरीसाठी भाडे

रु.१,५०० + सेवा शुल्क

 

आर्ट गॅलरीसाठी भाडे

रु.१,५०० + सेवा शुल्क

 

 

अनामत रक्कम: रु.५,०००

अनामत रक्कम: रु.५,०००

टीपः मा. आयुक्त, धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे नोंद असलेल्या धर्मादाय संस्थांच्या(प्रवेशशुल्क अनिवार्य नसलेल्या) कार्यक्रमांसाठी रु.३,००० अधिक सेवा शुल्क(इतर दिवशी) आणि रु.३,५०० अधिक सेवा शुल्क(सुटीच्या दिवशी) एवढे शुल्क आकारले जाईल.

अतिरिक्त बाबींसाठी भाडे

क्र.

अतिरिक्त बाबी

प्रमाण

सध्याचा भाडेदर

1

व्ही.आय.पी. खुर्ची

1

20/-

2

टेबल

प्रत्येक सत्रात एक

25/-

3

Platform / Level

प्रत्येक सत्रात एक

10/-

4

प्लॅटफॉर्म/लेव्हल

प्रत्येक सत्रात एक

100/-

5

रांगोळीची स्वच्छता

प्रतिदिन

200/-

6

रंगीत पडदे (प्रति सत्र)

1

50/-

7

500 वॅट हॅलोजनर स्पॉट अँड आयर्न

1

30/-

8

1000 वॅट हॅलोजनर स्पॉट अँड आयर्न (कंपनी)

1

20/-

9

500 वॅट हॅलोजनर स्पॉट अँड आयर्न(कंपनी)

1

10/-

10

2000 वॅट सोलार(सभागृह)

1

100/-

11

2000 वॅट सोलार(कंपनी)

1

50/-

12

डिस्को लाईट्स (कंपनी)

1

10/-

13

लाईट इफेक्ट 1000 वॅट (कंपनी)

(1)

20/-

14

सभागृह कॉलर माईक आणि कॉर्डलेस माईक

1

350/-

15

ऑडीओ इनपुट अँड आऊटपूट (कंपनी)

प्रत्येक सत्रात एक

100/-

16

व्हिडिओ शुटिंग (कंपनी)

प्रति कॅमेरा

150/-

17

टी.व्ही. मॉनिटर अँड कम्प्युटर (कंपनी)

1

10/-

18

एल.सी.डी. प्रोजेक्टर अँड फिल्म प्रोजेक्टर

1

20/-

19

साधा माईक आणि मायक्रोफोन (सभागृह)

1

200/-

20

सभागृह टेप रेकॉर्डर

1

100/-

21

सभागृह सीडी प्लेयर

1

200/-

22

आर्ट गॅलरीमध्ये सभागृह स्पीकर मॉनिटर आणि एक माईक

1

300/-

इतर तपशील

  • इमारत आणि भोवतालच्या परिसरातील विजेसाठी लागणारा खर्च- मीटर रिडिंग आणि लोडप्रमाणे
  • विजेच्या अतिरिक्त सोयीसाठी तसेच सभागृहाच्या परिसरात मोकळ्या जागेत मंडप किंवा स्टॉल टाकण्यासाठी पुर्वनियोजित दराने शुल्क आकारले जाईल
  • कॅंटीन आणि पार्किंग एरिया वापरण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून पुर्वपरवानगी आवश्यक
  • सभागृह किंवा इतर संबंधित वस्तूची हानी झाल्यास, नुकसानभरपाई देणे आवश्यक

आरक्षणासंदर्भातील धोरण

  • सभागृह दरवर्षी चार स्लॉटमध्ये आरक्षित केले जाते ,
    • जानेवारी ते एप्रिल
    • मे ते ऑगस्ट
    • सप्टेंबर ते डिसेंबर
  • प्रत्येक सोमवार ते बुधवार आणि शुक्रवारी दररोज दुपारी १२.३०, संध्याकाळी ५.०० वाजता आणि रात्री ९.३० वाजता कार्यक्रमांचे आयोजन करता येईल. महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार, सर्व गुरुवार आणि रविवार हे दिवस शासकीय सुटी म्हणून गृहीत धरले जातात.
  • अर्जदाराने या चार महिन्यांच्या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी महानगरपालिकेच्या विहीत अर्जाचा नमुना सादर करावा. याशिवाय, कंपनी किंवा संस्थेच्या लेटरहेडसह अर्जाचा नमुना स्वीकारला जाईल. आपले अर्ज सभागृह कार्यालयात स.१०.३० ते सायं.५.३० पर्यंत खाली नमूद केलेल्या कालावधीत स्वीकारले जातील. नमूद कालावधीनंतर सादर झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाही.

     

क्र.

चार महिन्यांचा स्लॉट

अर्ज स्वीकारण्याचा कालावधी

  1.  

जानेवारी ते एप्रिल

१५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर

  1.  

मे ते ऑगस्ट

१५ ते २५ मार्च

  1.  

सप्टेंबर ते डिसेंबर

१५ जुलै ते २५ जुलै

 

  • आरक्षण अर्जासोबत अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.
  • कार्यक्रमाच्या नियोजित तारखेपुर्वी १५ दिवस अगोदर सभागृह आरक्षित करणे बंधनकारक आहे. याशिवाय, नियोजित वेळेत सभागृहाकडे अनामत रक्कम जमा न झाल्यास अर्ज आपोआप रद्द केला जाईल व दुसऱ्या कार्यक्रमास परवानगी देण्याचा हक्क सांस्कृतिक केंद्र विभागाच्या मुख्य व्यवस्थापकडे असेल.

इतर दिवसांचे आरक्षण

  • इतर दिवस म्हणजे शासकीय सुटी नसताना सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार हे दिवस
  • या दिवसांसाठी सभागृह आरक्षित करण्यासाठी सांस्कृतिक केंद्र विभागाच्या मुख्य व्यवस्थापकाच्या नावे अर्ज कार्यक्रमाच्या १४ दिवस आधी सकाळी ११.३० पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज सादर करताना अनामत रक्कम सादर करणेदेखील बंधनकारक आहे.
  • अर्जदाराला कार्यक्रमाच्या १४ दिवसआधीच परवानगी कळविली जाईल. इच्छुक संस्था किंवा कंपन्यांनी त्याचदिवशी भाड्याची संपुर्ण रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.
  • इतर दिवसांसाठी नियोजित वेळेत म्हणजेच कार्यक्रमाच्या १४ दिवसांपुर्वी कोणतेही अर्ज दाखल न झाल्यास पुणे महानगरपालिकेला आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. अशावेळी, कार्यक्रमाच्या आदल्यादिवशी अर्ज करणार्
  • यांनादेखील सभागृह वापरण्याची परवानगी दिली जाईल. अर्जदारांना कार्यक्रमाच्या दिवशी भाडे व अनामत रक्कम भरावी लागेल.
  • आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यासाठी २ महिने अगोदर आरक्षण करावे लागेल.

दुरुस्ती व देखभाल

सभागृहासंबंधी सर्व देखभाल आणि दुरुस्त्यांची जबाबदारी पुणे महानगरपालिकेच्या भवन रचना, बांधकाम परवाना आणि विद्युत विभागाकडे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा- मा. प्रशासकीय अधिकारी, सांस्कृतिक केंद्रे, पुणे महानगरपालिका

संपर्कः 020 – 25532959