Projects

Select Projects

सीओईपी येथील उड्डाणपूल

या  जागेची ठळक वैशिष्ट्ये

  • रेल्वे स्थानक, विमानतळ, जुना राष्ट्रीय महामार्ग क्र. , जंगली महाराज रस्ता, गणेशखिंड रस्ता, बंड गार्डन रस्त्यावरील प्रमुख रुग्णालयांना जोडणारे महत्वाचे वाहतूक केंद्र.
  • सर्व रस्त्यांना जोडणार्‍या गणेशखिंड ग्रेड सेपरेटर, संचेती आरओबी, बंड गार्डन पूल, संगमवाडी पूल, बीआरटीसी आदी पायाभूत रस्त्यांचे नियोजित काम प्रगतीपथावर आहे.
  • अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील चौकाच्या कार्यक्षमतेवर इतर सर्व मार्ग अधिक कार्यक्षम ठरणार आहेत.
  • चौकात तातडीने वाहतूक व्यवस्थापन करण्याची गरज आहे.

कामाची सद्यस्थिती

  • एकूण तीन उड्डाणपूलांपैकी वाकडेवाडी ते सीओईपीचा `बी' उड्डाणपूल आक्टोबर २०१४ पासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
  • आरटीओपासून संचेती पूलापर्यंतचा `ए' उड्डाणपूल ऑक्टोबर २०१५ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला आहे. 

coep flyover image coep flyover image coep flyover image coep flyover image coep flyover image coep flyover image coep flyover image