भवन रचना विभाग

Select Projects

दवाखाने

प्रकल्पाचे नाव- आखाराम कुंडलिक कोद्रे

दवाखाना- मुंढवा(प्रसुतीगृह)

संपुर्ण प्लॉट एरिया- ६७०० चौरस फूट

एकुण बांधकाम क्षेत्र- ७०० चौरस फूट

प्रकल्पाचा खर्च – ३.५० कोटी रुपये

एनआयसीयू प्रभाग – ४ बेड

प्रसुती विभाग- १० बेड


सुतार दवाखाना, कोथरुड

  • प्लॉट क्षेत्रफळ- ३०१०.७० चौरस फूट