OVERVIEW & FUNCTIONING

 1. देशाला स्वातंत्र्य मिळून सन 2022 पर्यत 75 वर्षे पुर्ण होत असून देशातील प्रत्येक कुटुंबाला जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, 24 तास वीज व पोहोच रस्ता या सुविधांसह पक्के घर असायला हवे, असे विचारात घेऊन पंतप्रधान महोदयांच्या सन 2022 पर्यत सर्वासाठी घरे या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. मे.केंद्र शासनाने सदर योजना ही विशेषरित्या नागरी क्षेत्राकरीता लागू केली असून त्याअनुषंगाने सदर योजना राज्यातील नागरी स्वराज्य संस्थाच्या क्षेत्रात लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
 2. केंद्र शासनाने जाहिर केलेल्या सर्वासाठी घरे या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये खालील चार घटक समाविष्ट आहेत.
 • जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करुन त्यावरील झोपडपटट्यांचा आहे तेथे पुर्नविकास करणे.
 • कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाया घरांची निर्मिती करणे.
 • खाजगी भागीदारीद्वारे परवडणाया घरांची निर्मिती करणे.
 • आर्थिकदृष्या दुर्बल घटकांसाठी लाभार्थ्याद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान

आणखी वाचा

सर्वासाठी घरे कृती आराखडा: (HFAPoA)

 1. ऑनलाईन प्रणाली मार्फत प्राप्त अर्जांची छाननी करणे
 2. विविध घटका अंतर्गत पात्र लाभार्थांची यादी तयार करणे.
 3. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे.
 4. सर्व प्रकल्पांचा एकत्रित कृती आराखडा तयार करणे.
 5. सर्वासाठी घरे कृती आराखड्यास राज्य व केंद्र शासनाची मंजुरी मिळणे आवश्यक .
 6. तदनंतर वार्षिक अंमलबजावणी अहवाल तयार करणे.
PMAY ऑनलाईन अर्जांची तपशील - ०७/०१/२०१७ ते ०७/०८/२०१७ पर्यंत
अ.क्र        घटक                            वेब पोर्टल सीएससी पोर्टल  एकूण ऑनलाईन अर्जांचा संख्या
झोपडपट्टी पुर्नवसन (Insitu Slum Redevelopment २२४८१ ५६०९ २८०९०
कर्ज संलग्न व्याज अनुदान (Credit Linked Subsidy Scheme) २०११८ ८०३० २८१४८
परवडणारी घरे (Affordable Housing In Partnership) ३३३७० ८४१३ ४१७८३
वैयक्तिक घरकुल बांधण्यास अनुदान  १४६६३ ५४४ १५२०७
  एकूण      ९०६३२ २२५९६ १,१३,२२८
क्र प्रोजेक्टचे नाव बिल्डींगची संख्या एकूण घरांची संख्या
ईसी प्रत
एमओडी प्रत
स.नं.१०६अ, हडपसर , पुणे हडपसर ३३६    
स.नं.८९ हडपसर  , पुणे हडपसर ६०२    
स.नं. ५७-५ पार्ट नं-१  खराडी  , पुणे खराडी २०२३    
स.नं.३९ पार्ट +४० पार्ट वडगांव  , पुणे वडगांव १०७१ वडगांव ईसी  वडगांव एमओडी
स.नं.८८/३ पार्ट हडपसर  , पुणे हडपसर ८४    
स.नं.१०६ अ १८ अ पार्ट हडपसर  , पुणे हडपसर १४४    
स.नं.८९ पार्ट , ९२ पार्ट हडपसर जिल्हा , पुणे हडपसर १००    
स.नं.१०६ अ १२ हडपसर , पुणे हडपसर १९०४    
      एकूण: ६२६४    

                                                                              प्रधानमंत्री आवास योजना
                                                                             पुणे महानगरपालिका ​
                                                                खाजगी भागीदारी तत्वावरील गृहनिर्माण प्रकल्प
अ.क्र.                               खाजगी विकासकाचे नाव                प्रस्तावाचा तपशील       सदनिकांची संख्या
मे. निर्वाणा लाईफसिटी स.न. २९८ लोहगाव , पुणे ५७९
मगरपट्टा सिटी डेव्हलपमेंट कंपनी प्रा. लि. तर्फे श्री.सतीश मगर  स.न. ७६ अ महमंदवाडी, पुणे ७८४
मगरपट्टा सिटी डेव्हलपमेंट कंपनी प्रा. लि. तर्फे श्री.सतीश मगर स.न. ७६ ब महमंदवाडी, पुणे ९६१
मगरपट्टा सिटी डेव्हलपमेंट कंपनी प्रा. लि. तर्फे श्री.सतीश मगर  स.न. ७६ क महमंदवाडी, पुणे ६५२
साबळे कन्स्ट्शन कंपनी तर्फे श्री. सुधीर साबळे व श्री. संजय साबळे  स.न. ७६ ड महमंदवाडी, पुणे ५५२
साबळे कन्स्ट्शन कंपनी तर्फे श्री. सुधीर साबळे व श्री. संजय साबळे  स.न. ७७ महमंदवाडी, पुणे ११०६
साबळे कन्स्ट्शन कंपनी तर्फे श्री. सुधीर साबळे व श्री. संजय साबळे स.न. ७८ महमंदवाडी, पुणे ९७३
लाईफ सिझन डेव्हलपमेंट  स.न. ७/२/१ धानोरी, पुणे २९९
    एकूण ५९०६

१) एएचपी-नागरिकांसाठी वैध अर्ज स्थिती

२) एएचपी-नागरिकांसाठी अवैध अर्ज स्थिती

प्रकल्प निहाय पसंती फॉर्म

PMAY Services

प्रधानमंत्री आवास योजनेचे शासन निर्णय

अ.क्र

            शीर्षक

सांकेतांक क्रमांक

दिनांक

1

सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत.

201512101049039009.pdf

09-12-2015

2

सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत.

201602181508568609.pdf

18-02-2016

3

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यस्तरीय मूल्यमापन समितीची स्थापना करण्याबाबत.

201604131556143509.pdf

13-04-2016

4

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यस्तरीय मूल्यमापन समितीची स्थापना करण्याबाबत.

201606151202584009.pdf

15-06-2016

5

म्हाडामार्फत विविध उत्पन्न गटांतर्गत राबविण्यात येणाऱ्या, विनियम 13 (2) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आणि प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनेतील सदनिकांसाठी उत्पन्न मर्यादा व अनुज्ञेय क्षेत्रफळ निश्चित करण्याबाबत.

201606201129111909.pdf

20-06-2016

6

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिकांच्या पुनर्विक्रीबाबत बंधन घालणे व सदर योजना आधारकार्ड तसेच बायोमेट्रिक प्रणालीशी निगडीत करणेबाबत.

201608191255283909.pdf

18-08-2016

7

सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत.

201610061534311109.pdf

06-10-2016

8

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत प्राप्त झालेला निधी अमरावती व अकोला महानगरपालिकेस वितरीत करण्याबाबत.

201612291548000009.pdf

29-12-2016

9

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्राप्त झालेला निधी अमरावती व अकोला महानगरपालिकेस वितरीत करण्याबाबत.

201701031635244509.pdf

03-01-2017

10

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्राप्त झालेला निधी अमरावती व अकोला महानगरपालिकेस वितरीत करण्याबाबत.

201701071729432009.pdf

07-01-2017

11

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत राज्यातील ५१ महानगरपालिका/नगरपालिका यांच्याकडून प्राप्त प्रस्ताव SLSMC पुढे सादर करण्यापूर्वी प्रस्तावाची छाननी करण्याकरिता उप समिती गठित करण्याबाबत.

201703141559418009.pdf

14-03-2017

12

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत कोकण मंडळास निधी वितरीत करण्याबाबत.

201703271142438609.pdf

27-03-2017

13

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत कोकण मंडळास निधी वितरीत करण्याबाबत.

201703271329252509.pdf

27-03-2017

14

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत कोकण मंडळास निधी वितरीत करण्याबाबत.

201703301056364909.pdf

30-03-2017

15

प्रधानमंत्री आवास योजना-सर्वांसाठी घरे २०२२ - या योजनेच्या जिल्हापातळीवरील प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याबाबत.

201704031256127509.pdf

03-04-2017

16

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यस्तरीय मुल्यमापन समितीची पुनर्रचना करण्याबाबत.

201705301501367309.pdf

30-05-2017

17

सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत- सुकाणू अभिकरणास (म्हाडा) अभियान संचालनालय म्हणून घोषित करणे.

201706131455428009.pdf

13-06-2017

18

सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत.

201707261236422709.pdf

26-07-2017

19

प्रधानमंत्री आवास योजना-सर्वांसाठी घरे २०२२ या योजनेच्या जिल्हयापातळीवरील प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याबाबत.

201708091526194109.pdf

09-08-2017

20

केंद्र शासनाकडून PMAY (प्रधानमंत्री आवास योजना) अंतर्गत प्राप्त झालेला निधी सुकाणू अभिकरणास वितरीत करण्याबाबत.

201710301526447009.pdf

30-10-2017

21

प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नगरविकास विभागाच्या अधिपत्याखालील नगरपालिका प्रशासन संचालनालयास (DMA) सुकाणू अभिकरण म्हणून घोषित करून संचालक, नगरपालिका प्रशासन यांची राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समिती (SLSMC) आणि राज्यस्तरीय मूल्यमापन समितीमध्ये (SLAC) सदस्य म्हणून नियुक्ती करण्याबाबत...

201711101311486009.pdf

09-11-2017

22

सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत...

201711301316093709.pdf

29-11-2017

23

केंद्र शासनाकडून PMAY (प्रधानमंत्री आवास योजना) अंतर्गत प्राप्त झालेला निधी सुकाणू अभिकरणास वितरीत करण्याबाबत.

201801041558470509.pdf

02-01-2018

24

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतीची (Model) राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत...

201801111732371109.pdf

11-01-2018

25

प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध विभागात सुसूत्रता आणि एकवाक्यता आणण्यासाठी मंत्रीमंडळाची शक्तीप्रदत्त समिती (Empowered Committee of the Cabinet) स्थापन करण्याबाबत.....

201801151703037209.pdf

15-01-2018

26

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतींची (Model) राज्यात अंमलबजावणी सुलभ होण्याकरीता निर्गमित करावयाच्या प्रस्ताव मंजुरीच्या सूचनां (Request For Proposal) तथा मार्गदर्शक सूचनांबाबत...

201801241236355109.pdf

24-01-2018

27

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतींची (Model) राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत..

201801241239402709.pdf

24-01-2018

28

राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना राबविण्याबाबत.....

201802031339278809.pdf

03-02-2018

29

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतींची (Model) राज्यात अंमलबजावणी सुलभ होण्याकरीता निर्गमित करावयाच्या प्रस्ताव मंजुरीच्या सूचनां (Request For Proposal) तथा मार्गदर्शक सूचनांबाबत...

201802061455574309.pdf

06-02-2018

30

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने मंजूर केलेल्या प्रकल्पांतील पात्र लाभार्थ्यांना राज्य हिश्श्यापोटी अनुज्ञेय असलेला प्रत्येकी रु.1 लक्ष प्रमाणे अनुदान महाराष्ट्र निवारा निधीतून वितरीत करण्याबाबत...

201802211636178109.pdf

21-02-2018

31

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतीची (Model) राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत...

201802211642205409.pdf

21-02-2018

32

प्रधानमंत्री आवास येाजनेंतर्गत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने मंजूर केलेल्या प्रकल्पांतील पात्र लाभार्थ्यांना राज्य हिश्यापोटी अनुज्ञेय असलेले प्रत्येकी रु.१ लक्ष प्रमाणे अनुदान महाराष्ट्र निवारा निधीतून वितरीत करण्याबाबत.

201803151123528909.pdf

15-03-2018

33. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतीची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत... 201801111732371109.pdf 11-01-2017
34. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतीची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत... 201806111444499509.pdf 11-06-2017

विजेता यादी ऑक्टोबर २०२०
 
पुणे महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजना
विजेता यादी
अ.क्र प्रकल्प क्र प्रकल्पाचे नाव एकूण EWS घराची संख्या एकूण
स.न. १०६ए १६ए (पी)+१७ए (पी)+१७बी (पी)+१८ए (पी)+१८बी (पी) हडपसर, ता. हवेली, जि. पुणे ३४० View
स.न. ८९ (पी)+९२(पी) हडपसर, ता. हवेली, जि. पुणे ७८६ View
स.न. ५७-५(पी), प्लॉट क्रमांक १ए,(जुना प्लॉट क्र. १) खराडी, ता. हवेली, जि. पुणे ११०८ View
स.न. ३९/२ए /२(पी)+३९/२बी/१(पी)+स.न. ३९/२बी/१/३(पी)+स.न. ३९/२बी/२(पी)+स.न. ३९/२बी/१/४(पी)+स.न. ४०/१/३+स.न. ४०/२/१+स.न. ४०/२/२+स.न. ४०/२/६,वडगाव (ख) ता. हवेली, जि. पुणे ५८४ View
स.न.१०६ए /१२बी/३बी(पी), हडपसर, ता. हवेली, जि. पुणे १०० View

प्रतीक्षा यादी ऑक्टोबर २०२०
 
पुणे महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजना
प्रतीक्षा यादी
अ.क्र प्रकल्प क्र प्रकल्पाचे नाव एकूण EWS घराची संख्या एकूण
स.न. १०६ए १६ए (पी)+१७ए (पी)+१७बी (पी)+१८ए (पी)+१८बी (पी) हडपसर, ता. हवेली, जि. पुणे ३४० View
स.न. ८९ (पी)+९२(पी) हडपसर, ता. हवेली, जि. पुणे ७८६ View
स.न. ५७-५(पी), प्लॉट क्रमांक १ए,(जुना प्लॉट क्र. १) खराडी, ता. हवेली, जि. पुणे ११०८ View
स.न. ३९/२ए /२(पी)+३९/२बी/१(पी)+स.न. ३९/२बी/१/३(पी)+स.न. ३९/२बी/२(पी)+स.न. ३९/२बी/१/४(पी)+स.न. ४०/१/३+स.न. ४०/२/१+स.न. ४०/२/२+स.न. ४०/२/६,वडगाव (ख) ता. हवेली, जि. पुणे ५८४ View
स.न.१०६ए /१२बी/३बी(पी), हडपसर, ता. हवेली, जि. पुणे १०० View

DEPARTMENT INFORMATION

Important Contact Information

Swach helpline

108

Hotline Number

01234567

Monitoring and Feedback

18000000

PMC Sanitation Department Officials

0202000000

SWM Officials / Ward Sanitary Inspector

42424242
image