सांस्कृतिक केंद्र विभाग

Select CULTURAL CENTERS

पं. जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन आणि आर्ट गॅलरी

पुणे महानगरपालिकेने नव्याने बांधलेले पं. जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन हे विविध विषयांवरील कार्यशाळा, चर्चा, भाषण, चर्चासत्रे, तसेच सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आणि धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी उपलब्ध आहे. कलाप्रदर्शनांसाठी राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी भाड्याने उपलब्ध करुन दिली जाते.

पत्ता : घोले रस्ता, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र  ४११००५

गुगल नकाशा : https://goo.gl/V4dKXk

उद्घाटन समारंभ :

बुधवार, १० ऑगस्ट, २०१४

यांच्या शुभहस्ते :

मा. अजित पवार,

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

संपर्क :

020 - 25532959

Theatre Details

सभागृहाची आसनक्षमता 220

सभागृहातील सुविधा

  • संपुर्ण सभागृह वातानुकुलित
  • वाहनतळावर ‘पे अँड पार्क’ सुविधा
  • उपहारगृह
  • विशेष पाहुण्यांसाठी व्ही.आय.पी. खोल्या उपलब्ध

कार्यक्रमाच्या वेळा

दुपारी

दु.१२.०० ते ३.३०

संध्याकाळी

सायं. ५.०० ते रात्री ८.००

रात्री

रात्री ९.३० ते १२.३०

सभागृहासाठी भाडेदर

क्र.

कार्यक्रम

इतर दिवसांचे दर

सुटीच्या दिवसाचा दर

1

मराठी नाटक, ऑर्केस्ट्रा, तमाशा, जादूचे खेळ, हिप्नॉटिझ्म, सोलो कार्यक्रम, लोकनृत्य

सभागृहाचे भाडे

रु. ३,२५० + सेवा कर + द्वारपाल

सभागृहाचे भाडे

रु. ३,८७५ + सेवा कर + द्वारपाल

2

इतर खासगी कंपन्या(नाटक कंपनी वगळुन, तीन तासांच्या कार्यक्रमासाठी)

सभागृहाचे भाडे रु. ५,००० + सेवा कर + द्वारपाल

सभागृहाचे भाडे रु. ६,००० + सेवा कर + द्वारपाल

3

आर्ट गॅलरी(१ दिवसाकरिता)

आर्ट गॅलरी(१ दिवसाकरिता)

रु.१,५०० + सेवा शुल्क

आर्ट गॅलरी(१ दिवसाकरिता)

रु.१,५०० + सेवा शुल्क

4

बालनाट्य (३ दिवसांसाठी)

रु. ५००

रु. ५००

अतिरिक्त बाबींसाठी भाडे

क्र.

अतिरिक्त बाबी

प्रमाण

सध्याचा भाडेदर

1

व्ही.आय.पी. खुर्ची

1

20/-

2

टेबल

प्रत्येक सत्रात एक

25/-

3

प्लॅटफॉर्म/लेव्हल

प्रत्येक सत्रात एक

10/-

4

प्लॅटफॉर्म/लेव्हल

प्रत्येक सत्रात एक

100/-

5

रांगोळीची स्वच्छता

प्रतिदिन

200/-

6

रंगीत पडदे (प्रति सत्र)

1

50/-

7

500 वॅट हॅलोजनर स्पॉट अँड आयर्न

1

30/-

8

1000 वॅट हॅलोजनर स्पॉट अँड आयर्न (कंपनी)

1

20/-

9

500 वॅट हॅलोजनर स्पॉट अँड आयर्न(कंपनी)

1

10/-

10

2000 वॅट सोलार(सभागृह)

1

100/-

11

2000 वॅट सोलार(कंपनी)

1

50/-

12

डिस्को लाईट्स (कंपनी)

1

10/-

13

लाईट इफेक्ट 1000 वॅट (कंपनी)

(1)

20/-

14

सभागृह कॉलर माईक आणि कॉर्डलेस माईक

1

350/-

15

ऑडीओ इनपुट अँड आऊटपूट (कंपनी)

प्रत्येक सत्रात एक

100/-

16

व्हिडिओ शुटिंग (कंपनी)

प्रति कॅमेरा

150/-

17

टी.व्ही. मॉनिटर अँड कम्प्युटर (कंपनी)

1

10/-

18

एल.सी.डी. प्रोजेक्टर अँड फिल्म प्रोजेक्टर

1

20/-

19

साधा माईक आणि मायक्रोफोन (सभागृह)

1

200/-

20

सभागृह टेप रेकॉर्डर

1

100/-

21

सभागृह सीडी प्लेयर

1

200/-

22

आर्ट गॅलरीमध्ये सभागृह स्पीकर मॉनिटर आणि एक माईक

1

300/-

इतर तपशील

  • इमारत आणि भोवतालच्या परिसरातील विजेसाठी लागणारा खर्च- मीटर रिडिंग आणि लोडप्रमाणे
  • विजेच्या अतिरिक्त सोयीसाठी तसेच सभागृहाच्या परिसरात मोकळ्या जागेत मंडप किंवा स्टॉल टाकण्यासाठी पुर्वनियोजित दराने शुल्क आकारले जाईल
  • कॅंटीन आणि पार्किंग एरिया वापरण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून पुर्वपरवानगी आवश्यक
  • सभागृह किंवा इतर संबंधित वस्तूची हानी झाल्यास, नुकसानभरपाई देणे आवश्यक

आरक्षणासंदर्भातील धोरण

  • सभागृह दरवर्षी चार स्लॉटमध्ये आरक्षित केले जाते ,
    • जानेवारी ते एप्रिल
    • मे ते ऑगस्ट
    • सप्टेंबर ते डिसेंबर
  • प्रत्येक सोमवार ते बुधवार आणि शुक्रवारी दररोज दुपारी १२.३०, संध्याकाळी ५.०० वाजता आणि रात्री ९.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व गुरुवार आणि रविवार हे दिवस शासकीय सुटी म्हणून गृहीत धरले जातात.
  • अर्जदाराने या चार महिन्यांच्या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी महानगरपालिकेच्या विहीत अर्जाचा नमुना सादर करावा. याशिवाय, कंपनी किंवा संस्थेच्या लेटरहेडसह अर्जाचा नमुना स्वीकारला जाईल. आपले अर्ज सभागृह कार्यालयात स.१०.३० ते सायं.५.३० पर्यंत खाली नमूद केलेल्या कालावधीत स्वीकारले जातील. नमूद कालावधीनंतर सादर झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाही.

क्र.

चार महिन्यांचा स्लॉट

अर्ज स्वीकारण्याचा कालावधी

  1.  

जानेवारी ते एप्रिल

१५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर

  1.  

मे ते ऑगस्ट

१५ ते २५ मार्च

  1.  

सप्टेंबर ते डिसेंबर

१५ जुलै ते २५ जुलै

  • आरक्षण अर्जासोबत अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.
  • कार्यक्रमाच्या नियोजित तारखेपुर्वी १५ दिवस अगोदर सभागृह आरक्षित करणे बंधनकारक आहे. याशिवाय, नियोजित वेळेत सभागृहाकडे अनामत रक्कम जमा न झाल्यास अर्ज आपोआप रद्द होईल. यादरम्यान, दुसऱ्या कार्यक्रमांसाठी परवानगी देण्याचा अधिकार सांस्कृतिक केंद्र विभागाकडे राखीव आहे.

इतर दिवसांचे आरक्षण

  • इतर दिवस म्हणजे शासकीय सुटी नसताना सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार हे दिवस
  • यापैकी कोणत्याही दिवशी सभागृह आरक्षित करण्यासाठी सांस्कृतिक केंद्रे विभागाच्या मुख्य व्यवस्थापकाच्या नावे लिहीण्यात आलेला अर्ज कार्यक्रमाच्या किमान १४ दिवस आधी सादर करणे बंधनकारक आहे. सभागृह कार्यालयात सकाळी ११.३० पर्यंत अर्ज सादर करावा. यावेळी अनामत रक्कम सादर करणेदेखील बंधनकारक आहे.
  • अर्जदाराला कार्यक्रमाच्या १४ दिवसआधीच परवानगी कळविली जाईल. इच्छुक संस्था किंवा कंपन्यांनी त्याचदिवशी भाड्याची संपुर्ण रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.
  • इतर दिवसांसाठी नियोजित वेळेत म्हणजेच कार्यक्रमाच्या १४ दिवसांपुर्वी कोणतेही अर्ज दाखल न झाल्यास पुणे महानगरपालिकेला आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. अशावेळी, कार्यक्रमाच्या आदल्यादिवशी अर्ज करणार्
  • यांनादेखील सभागृह वापरण्याची परवानगी दिली जाईल. अर्जदारांना कार्यक्रमाच्या दिवशी भाडे व अनामत रक्कम भरावी लागेल.
  • आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शने आयोजित करण्यासाठी २ महिने आधी आरक्षण करणे बंधनकारक आहे.

दुरुस्ती व देखभाल

सभागृहासंबंधी सर्व देखभाल आणि दुरुस्त्यांची जबाबदारी पुणे महानगरपालिकेच्या भवन रचना, बांधकाम परवाना आणि विद्युत विभागाकडे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा- मा. प्रशासकीय अधिकारी, सांस्कृतिक केंद्रे, पुणे महानगरपालिका

दूरध्वनी क्रमांक : 020 - 25532959