Quick Links

Overview & Functioning

नगर सचिव विभागाची कामे

 • मुख्यसभा, स्थायी समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती,महिला बाल कल्याण समिती, नाव समिती, क्रीडा समिती व इतर समिती कार्यपत्रिका,ठराव व इतिवृत्त तयार करणे
 • मा.महापौर, मा.उपमहापौर, मा.अध्यक्ष,स्थायी समिती, मा.अध्यक्ष,शहर सुधारणा समिती, मा.अध्यक्ष,महिला बाल  कल्याण समिती, मा.विधी समिती, क्रीडा समिती इतर समित्या नामनिर्देशित सभांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे
 • नगरसेवकांची मानधन व सभा भत्यांची बिले
 • सेवकवर्गाची कामे उदाः पगार, सेवा पुस्तक व इतर सर्व संबंधित कामे
 • महापौर अतिथी भत्ता, इंधन बिले, सभा बिले
 • रेकॉर्डचे जतन करणे
 • नगरसचिव कार्यालयाकडे एकूण ९७ इतका सेवकवर्ग आहे. नगरसचिव कार्यालयासाठी एकूण रक्कम रू.१४३,०२९,२००/- इतके बजेट सन २०१९ - २० या वर्षासाठी उपलब्ध आहे.

Array

विभाग माहिती

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. शिवाजी दौंडकर

पदनाम: नगरसचिव

ई-मेल आयडी: shivaji.daundkar@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931252

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. शशिकांत जंगले

पदनाम: वरिष्ठ लिपिक

ई-मेल आयडी: Sjangale4@gmail.com

मोबाइल क्रमांक: +91 8767456188

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. शुभांगी रणपिसे

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी: shubhangiranpise@gmail.com

मोबाइल क्रमांक: +91 9822838726

विभागाची माहिती

विभाग पत्ता: Municipal Secretary, Pune Municipal Corporation, Shivajinagar Pune - 411005.

दूरध्वनी क्रमांक: +91 2025501025

ई-मेल आयडी: nagarsachiv@punecorporation.org

image