बनकर क्रीडा संकुल, हडपसर
- प्रकल्पाचा खर्च -५.२ कोटी रुपये
- पतळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला मिळून संपुर्ण क्षेत्रफळ- १२५०.७० चौरस फूट
राजाराम भिकु पाठारे विद्यालय आणि क्रीडा संकुल, खराडी
- ८० टक्के कामकाज पुर्ण, एकुण खर्च- ३.६६ कोटी रुपये
- शाळा अधिक स्टेज एरिया- १६४६.५७ चौरस फूट
- तळमजला अधिक तीन मजले, डायनिंग हॉल आणि किचन
सणस क्रीडा मैदान, क्रीडा वसतिगृह आणि गॅलरी
- प्रकल्पाचा खर्च- ५ कोटी रुपये
- पक्षेत्रफळ- २००८.७० चौरस फूट
- पक्रीडा संग्रहालय बांधकाम क्षेत्रफळ – २७० चौरस फूट
- पबॅडमिंटन हॉल- ११४३ चौरस फूट
अरुण कुमार वैद्य स्टेडियम, लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग रिंग, भवानी पेठ, पुणे
- प्रकल्पाचा खर्च- २.५ कोटी रुपये
- क्षेत्रफळ- ३२०० चौरस फूट
![]() |
![]() |
![]() |
रामचंद्र बनकर क्रीडा संकुल, हडपसर.
- प्रकल्पाचा खर्च- ५.५० कोटी रुपये
- प्लॉट क्षेत्रफळ- १८०५९.०१ चौरस फूट
- बांधकाम क्षेत्रफळ- १२५० चौरस फूट
पाषाण येथील क्रीडा संकुलाचे बांधकाम
- बांधकाम क्षेत्रफळ – २९३ चौरस फूट
![]() |
![]() |
![]() |
क्रीडा संकुल, खराडी
- प्रकल्पाचा खर्च- ५.९२ कोटी रुपये
- शालेय क्षेत्रफळ- १६०० चौरस फूट
- २५ वर्ग आणि स्वच्छतागृहे
- पार्किंग अधिक चार मजले, प्रत्येक मजल्यावर ६ वर्ग आणि स्टाफ रुम
- हॉस्टेल एरिया- १५२९.०० चौरस फूट
- तळघर अधिक तळमजला अधिक तीन मजले
पंडीत नेहरु स्टेडियम
- प्रकल्पाचा खर्च- 3.50 कोटी रुपये .
- आंतरराष्ट्रीय नियम आणि तंत्रज्ञानानुसार मैदान उभारण्यात आले आहे.
- खेळाडुंच्या खोल्या, पव्हेलियनमधील ग्राऊंड फ्लोअरचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे.
![]() |
![]() |