- `कचरा मुक्तीच्या दिशेने’ या जनजागृती लघुपटाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचा वसुंधरा पुरस्कार २०१३.
- जीवनशैलीतील सुधारणा २०१२-२०१३’च्या (Improve the living Environment 2012-13) आदर्श कार्यपद्धतीबद्दल एचयुडीसीओचा पुरस्कार.
- आयकॉन एसडब्ल्यूएम २०१२ आणि २०१४: घनकचरा व्यवस्थापनाबद्दल जाधवर विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय कचरा व्यवस्थापन संस्थेचा २०१२ आणि २०१४ चा पुरस्कार.
- २०१०-२०११ मध्ये जेएनएनयूआरएम नगररत्न पुरस्कार.
- स्कोच: डिजीटल इन्क्लुजन अॅवॉर्ड – घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी २०१५ मध्ये तीन पुरस्कार आणि २०१३ साली आदर्श कार्यपद्धतीसाठी पुरस्कार.
- एपीटीडीसी पुरस्कार २०१३: स्वच्छतेच्या आदर्शासाठी आणि पुणे महानगरपालिकेच्या आदर्श कार्यपद्धतीबद्दलच्या स्पर्धेतील उपविजेतेपद.
- संत गाडगेबाबा नागरी स्वच्छ अभियान: राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक आणि २० लाख रुपयांचे पारितोषिक.
- `एक घर, एक शौचालय’ प्रकल्पासाठी हुडकोचा (एचयुहीसीओ) २०१५ चा पुरस्कार.
- आययुकेएएन पुरस्कार: आदर्श कार्यपद्धतीबद्दल २०१५ साली पुरस्कार
and three awards of merit for SWM and sanitation in 2015
for best practices