पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone)

पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone) 

 - 4 December 2020 -

अ.क्र. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचे नांव मनपा क्षेत्रीय कार्यालय  समाविष्ट क्षेत्र नकाशा
1 शहर मध्यवर्ती भाग - कसबा पेठ कसबा - विश्रामबागवाडा गाडगीळ पुतळा चौक ते जन्म मृत्यु कार्यालय कसबा पेठ, नागझरी नाल्याने दक्षिणेस समर्थ पुल (दारुवाला पुल) समर्थ पुल ते फडके हौद ते लाल महाल चौक, लाल महाल चौक ते शिवाजीरस्त्याने रमामाधव चौक (गाडगीळ पुतळा चौक) यामधील संपूर्ण कसबा पेठ परिसरDownload
2 बिबवेवाडी, स.नं. ६१२पै., ६१४पै., ६१५पै., गंगाधाम फेज २, वर्धमानपुरा सोसायटी, शंकर महाराज सोसायटी, स्वयंभू हिल्स सोसायटी, इ. बिबवेवाडी बिबवेवाडी, स.नं. ६१२पै., ६१४पै., ६१५पै., गंगाधाम फेज २, वर्धमानपुरा सोसायटी, शंकर महाराज सोसायटी, स्वयंभू हिल्स सोसायटी, इ. Download
3 फुरसुंगी, भेकराईनगर हडपसर - मुंढवा फुरसुंगी स.नं. १७६, १७७ भेकराईनगर, ढमाळवाडी परिसरDownload
4 हडपसर ससाणेनगर, स.नं. ७७,७९ पै. ८०पै, ३११ हडपसर - मुंढवा हडपसर ससाणेनगर, स.नं. ७७, ७९ पै. ८०पै, ३११ मधील परिसरDownload
5 हडपसर, स.नं. ११५पै., ११६पै., १४८बी, १४८ए पै., जास्मिनियम गार्डन, मगरपट्टा सिटी येथील आयरिस सोसायटीज हडपसर - मुंढवा हडपसर, स.नं. ११५पै., ११६पै., १४८बी, १४८ए पै., जास्मिनियम गार्डन, मगरपट्टा सिटी येथील आयरिस सोसायटीज Download
6 कोंढवा बु., स.नं. ३१ पैकी, भगतपुरम कोंढवा येवलेवाडी कोंढवा बु., स.नं. ३१ पैकी, भगतपुरम चैतन्य मेंटल हेल्थ केअर सेंटर खडी मशीन चौक Download