Quick Links

What's New
दिनांक आदेश
15/07/2021

महाराष्ट्रात प्रवेश करण्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असल्यास RTPCR Test ची आवश्यकता नाही व इतरबाबतचे मार्गदर्शक सूचना.

15/07/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेशानुसार दिनांक २६-०६-२०२१ व ०२-०७-२०२१ रोजी निर्गमित केलेले आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील व तसेच सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणीक संस्था यांचे नियमित वर्ग ३१ जुलै २०२१ पूर्णतः बंद राहतील, व सदर आदेश पुणे कटक आणि खडकी कटक मंडळ यांना देखील लागू राहतील.

12/07/2021

कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी (Break the chain) सोमवार दि. १२ जुलै २०२१ पासून सुरू होत असलेल्या नव्या नियमावलीचे निर्गमित केलेले आदेश तसेच बकरी ईद साजरे करणेबाबद मार्गदर्शक सूचना. (पुणे महानगरपालिका)

02/07/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेशानुसार सर्व आउटडोअर व इनडोअर स्पोर्ट्स, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र / क्लासेस हे सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील. सदर आदेश हे पुणे व खडकी कटक मंडळ यांना देखील लागू राहण्याबाबत व इतर सेवा निगडित मार्गदर्शक सूचना.

02/07/2021

बकरी ईद - २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना. ( महाराष्ट्र शासन )

29/06/2021

सार्वजनिक गणेशोत्सव - २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना.

26/06/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेशानुसार सर्व अत्यावश्यक सेवा आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ०४.०० वाजेपर्यंत तर अत्यावश्यक व्यतिरिक्त सेवा सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० पर्यंत, ५०% क्षमतेने सुरु असलेल्या सेवा, सार्वजनिक ठिकाणे, खाजगी व शासकीय कार्यलये, आउटडोअर स्पोर्ट्स, सर्व धार्मिक स्थळे, अंत्यसंस्कार व दशक्रिया निगडित कार्यक्रम, सार्वजनिक वाहतूक, e-pass व इतर सेवा निगडित मार्गदर्शक सूचना.

18/06/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेशानुसार दि. ०५/०६/२०२१ व ११/०६/२०२१ रोजीच्या आदेशातील सर्व अत्यावश्यक सेवा आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत तर अत्यावश्यक व्यतिरिक्त सेवा सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ०७.०० पर्यंत व कृषी संबंधित दुकाने तसेच कृषी बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने/गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहण्याबाबतचे व इतर सेवा निगडित मार्गदर्शक सूचना.

11/06/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेशानुसार दि. ०५/०६/२०२१ रोजीच्या आदेशातील Essential & Non-Essential सेवा मधील नमूद दुकानांची वेळ, ५०% क्षमता असणारे उपक्रम व इतर मार्गदर्शक सूचना.

10/06/2021

महाराष्ट्र सरकारतर्फे जिल्हावार कोविड-१९ साप्ताहिक सकारात्मक दर (४ ते १० जून २०२१) आणि ऑक्सिजन भोगवटा (१० जून २०२१) संबंधित अहवाल.

05/06/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेश.

31/05/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार दि. १४/०४/२०२१ व २८/०५/२०२१ रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा (Essential Category) मधील नमूद दुकाने, कृषी संबंधित दुकाने, मद्य विक्रीचे दुकाने ही आठवड्यातील सर्व रोज सकाळी ०७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आणि Non-Essential shops - stand alone shops and not inside shopping Centers/Malls सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरु राहण्याबाबतचे व सर्व बँक, रेस्टॉरंट व बार, ई-कॉमर्स, शासकीय कार्यालये २५% अधिकारी/कर्मचारी उपस्थितीबाबतचे मार्गदर्शक सूचना.

28/05/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार दि. १४/०४/२०२१ रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा मधील किराणा,भाजीपाला, फळ विक्री दुकाने, डेअरी व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने, कृषी संबंधित दुकाने, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने, चष्म्याची दुकाने ही आठवड्यातील सर्व रोज सकाळी ०७.०० ते ११.०० सुरु राहण्याबाबतचे मार्गदर्शक सूचना.

28/05/2021

पुणे जिल्हाधिकारीद्वारे प्रतिबंधात्मक आदेशानुसार कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" दि. १४/०४/२०२१ रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा मधील किराणा,भाजीपाला, फळ विक्री दुकाने, डेअरी व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने, कृषी संबंधित दुकाने, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने, चष्म्याची दुकाने ही आठवड्यातील सर्व रोज सकाळी ०७.०० ते ११.०० सुरु राहण्याबाबतचे मार्गदर्शक सूचना.

18/05/2021

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीस (Mucormycosis) आजारावर उपचार करणेबाबत.

18/05/2021

आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये सर्व नागरिकांचे प्रभावीपणे कोव्हीड लसीकरण सूचना.

14/05/2021

पुणे महानगरपालिका प्रतिबंधात्मक आदेशानुसार कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" दि. १४/०५/२०२१ रोजीच्या आदेशानुसार 'sensitive Oirigins' असलेल्या राज्य आणि संबंधित ठिकाणावरून येणाऱ्या नागरिकांसाठी, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी, दुध संकलन केंद्र, दुध वाहतूक व दूध प्रक्रिया केंद्रासाठी, विमानतळ व पोर्ट सेवा प्रशासनाशी निगडीत अधिकारी /कर्मचारी, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांच्या वाहतुकीशी निगडित अधिकारी /कर्मचारी संबंधित मार्गदर्शक सूचना.

14/05/2021

पुणे महानगरपालिका प्रतिबंधात्मक आदेशानुसार कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" दि. १४/०५/२०२१ रोजीच्या आदेशानुसार महाराष्ट्रा बाहेरील राज्यातून पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही वाहतुकीच्या साधनामार्फत प्रवेश करणाऱ्या व करू इच्छद्रीणाऱ्या सर्व नागरिकांना महापालिका क्षेत्रात प्रवेश कारणेपूर्वी ४८ तास वैधता असणारे कोविड-१९ निगेटिव्ह (RTPCR)प्रमाणपत्र सोबत बाळगणे संबंधित मार्गदर्शक सूचना.

12/05/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार रमजान ईद २०२१ संबंधी मार्गदर्शक सूचना.

11/05/2021

महाराष्ट्र सरकारद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार रमजान ईद २०२१ संबंधी मार्गदर्शक सूचना.

30/04/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार दि. १४/०४२०२१, दि. १७/०४/२०२१, दि. २०/०४/२०२१ व दि. २२/०४/२०२१ रोजी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शन सूचना यापुढे दिनांक ०१ मे २०२१ रोजी सकाळी ०७.०० पासून ते दिनांक १५ मे २०२१ सकाळी ०७.०० वाजेपर्यंत लागू राहतील.

22/04/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार कार्यालयात हजेरी - १५ %, विवाह सोहळा - २५ लोक, खाजगी व सार्वजनिक परिवहन संबंधी मार्गदर्शक सूचना.

21/04/2021

महाराष्ट्र सरकारद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार कार्यालयात हजेरी - १५ %, विवाह सोहळा - २५ लोक, खाजगी व सार्वजनिक परिवहन संबंधी मार्गदर्शक सूचना.

20/04/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार श्रीरामनवमी उत्सव, महावीर जयंती उत्सव व हनुमान जयंती उत्सव २०२१ संबंधी मार्गदर्शक सूचना.

20/04/2021

पुणे महानगरपालिका प्रतिबंधात्मक आदेशानुसार कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" दि. १४/०४/२०२१ रोजीच्या आदेशातील आवश्यक सेवा मध्ये नमूद (किराणामाल, दुकाने, भाजीपाला, फळ, डेअरी, बेकारी, कोंबडी, मटण, मासे आणि अंडी विक्री, शेती उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राणी इ.) दुकानाची वेळ ७.०० ते ११.०० करण्यासंमंधित मार्गदर्शन सूचना

20/04/2021

पुणे जिल्हाधिकारीद्वारे प्रतिबंधात्मक आदेशानुसार कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" दि. १४/०४/२०२१ रोजीच्या आदेशातील आवश्यक सेवा मध्ये नमूद (किराणामाल, दुकाने, भाजीपाला, फळ, डेअरी, बेकारी, कोंबडी, मटण, मासे आणि अंडी विक्री, शेती उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राणी इ.) दुकानाची वेळ ७.०० ते ११.०० करण्यासंमंधित मार्गदर्शन सूचना

19/04/2021

कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पुणे जिल्ह्यात ऑक्सीजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना अ‍ॅम्ब्युलन्स दर्जा देवून मेडिकल ऑक्सीजन वाहतुकीबाबत

17/04/2021

रमजान महिना - २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना

17/04/2021

कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंदात्मक आदेशानुसार ऑक्सिजन प्रोड्यूसर कंपनी, Point To Point विक्री, कोविड - १९ चाचणी बाबत, खानावळी ( मेस ), मद्य विक्रीची दुकाणे, चष्म्याची दुकाने पुणे महानगरपालिकाद्वारे मार्गदर्शक सूचना व अटी.

17/04/2021

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१),(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश.

16/04/2021

पुणे जिल्हाधिकारीद्वारे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपाबाबत.

14/04/2021

कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंदात्मक आदेशानुसार कलम १४४, जनता कर्फ्यू , अत्यावश्यक सेवांचा समावेश, अत्यावश्यक सेवेसाठी येणारे दुकाने, ऑटो रिक्षा, बस, खाजगी वाहतूक, रेस्टोरंट, बार, हॉटेल, बांधकाम, रोडसाईड भाजीपाला दुकाने, सिनेमागृह, मॉल, धार्मिक संस्था, सलून, शाळा व महाविद्यालये, कार्यक्रम, ई-कॉमर्स संबंधित मार्गदर्शक सूचना व अटी.

13/04/2021

कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंदात्मक आदेशानुसार कलम १४४, जनता कर्फ्यू , अत्यावश्यक सेवांचा समावेश, अत्यावश्यक सेवेसाठी येणारे दुकाने, ऑटो रिक्षा, बस, खाजगी वाहतूक, रेस्टोरंट, बार, हॉटेल, बांधकाम, रोडसाईड भाजीपाला दुकाने, सिनेमागृह, मॉल, धार्मिक संस्था, सलून, शाळा व महाविद्यालये, कार्यक्रम, ई-कॉमर्स संबंधित मार्गदर्शक सूचना व अटी.

12/04/2021

कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंदात्मक आदेशानुसार गुढीपाडवा व परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२१ संबंधित मार्गदर्शक सूचना.

11/04/2021

जिल्हास्तरीय Remedisivir टंचाईबाबत नियंत्रण कक्ष अधिकारी व कर्मचारी नियुक्तीबाबत.

10/04/2021

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण रेमडेसीव्हीर इंजेक्शन खरेदी विक्री बाबत.

09/04/2021

कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंदात्मक आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षा, संचारबंदीच्या काळात मेडिकल, दुध विक्री दुकाने, ई-कॉमर्स कंपनी Swiggie, Zomato, इ., (पार्सल सेवा), कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी,नर्स, खानावळी (मेस), लसीकरण,मद्य विक्रीची दुकाने, चष्म्याची दुकाने, कोविड-१९ निगेटिव्ह सर्टिफिकेट संदर्भात पुणे महानगरपालिकाद्वारे मार्गदर्शक सूचना व अटी.(०९/०४/२०२१)

06/04/2021

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड - १९ करिता खाजगी रुग्णालय मार्फत देण्यात येण्याऱ्या बिलाची तपासणी (प्री ऑडिट) करणेकामी कर्मचारी उपलब्ध करून देणे बाबत

06/04/2021

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील काही मार्गावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जाणे-येणे करिता बससेवा देणे बाबत.

06/04/2021

कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंदात्मक आदेशानुसार अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांचा उल्लेख, रेल्वे/विमान/बसद्वारे येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाश्यांकरिता, विद्यार्थ्यांच्या परीक्षा व ऑनलाईन शिक्षणासाठी, मेट्रोची कामे, बांधकाम व्यावसायिकांचे साईट ऑफिस/आर्किटेक्चर ऑफिसकरिता पुणे महापालिकाद्वारे मार्गदर्शक सूचना व अटी.

05/04/2021

कोविड 19 साथरोग प्रादुर्भावाच्या प्रार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरीकांना सर्व अंगीकृत रुग्णालयाांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत.

05/04/2021

कोरोना विषाणूमुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबत जमावबंदी वेळ, संचारबंदी वेळ, इतर अत्यावश्यक सेवांचा उल्लेख, उद्यान / मैदाने, दुकाने मार्केट व मॉल, रिक्षा, टॅक्सी / कॅब / चारचाकी, इतर दंडात्मक कारवाई सूचना / अटी, खासगी व शासकीय कार्यालये, वाहने, बसेस, हॉटेल्स, रेस्टोरंट, बार, फूड कोर्ट, सर्व शाळा व महाविद्यालये, लग्न समारंभ, इ. साठी सुधारित आदेश

04/04/2021

महाराष्ट्र सरकारचे 30 एप्रिल 2021 पर्यंत राज्यभरात मार्गदर्शक तत्त्वाची अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश.


Corona awareness information

| State Call Center : 011 - 23978046 | Helpline : 104 | Pune Control Center : 020 - 26127394 |


Corona virus prevention and information

Corona Virus - General Information

Corona is the name of a virus group. These viruses are already known to India. SARS disease found in 2003 or MARS disease found in 2012 are also diseases caused by corona virus. But the corona virus that was detected in the outbreak in Wuhan, China, in December 2019, is different from the previous corona virus. Therefore, it is called Novel, the new corona virus. The World Health Organization has named the disease Covid-19.


Origin of Corona:

Corona virus is passed on from Animals to humans. It is found mainly in the bats. Due to innumerable deforestation, increasing urbanization, raw meat eating habits, etc., microorganisms in the animal world enter the human body.

 


Symptoms of Corona viral illness

They are mainly associated with the respiratory system. They are generally similar to influenza illness. Symptoms include cold, cough, shortness of breath, fever, pneumonia, sometimes kidney failure.

 

Corona Virus Prevention Tips and Guidelines

​ 

 Age group – 0 to 5 years  Age group – Above 5 years
  • Sudden fever (> 38c)
  • Cough, sore throat
  • Asthma
  • Obstruction of breathing
  • Require hospitalization
  • Pneumonia
  • Require hospitalization

 


 

 

India's Official Corona Dashboard

Use this official website of government to get authentic updates about CORONA virus situation in India. Information on this dashboard gets updated every 4 hrs.

Ministry of Health and Family Welfare


 


Other Links :

World Health Organization

 

EFAQ


 

         Containment Zone          Containment Zone published Date
Containment Zone 1 10 May 2020
Containment Zone 2 17 May 2020
Containment Zone 3 2 June 2020
Containment Zone 4   16 June 2020      
Containment Zone 5   1 July 2020      
Containment Zone 6   23 July 2020      
Containment Zone 7   1 August 2020      
Containment Zone 8   17 August 2020      
Containment Zone 9   3 September 2020      
Containment Zone 10   19 September 2020      
Containment Zone 11   5 October 2020      
Containment Zone 12   19 October 2020      
Containment Zone 13   4 November 2020      
Containment Zone 14   20 November 2020      
Containment Zone 15   4 December 2020      
  All micro containment zones in the PMC area are being removed from the list. so, there is no micro containment zone in the PMC area from 31/12/2020 @ 12:00.


Ward Wise Containment Zone List

S.No. Micro Containment Zone Name Micro Containment Date Micro Containment Orders
1 Nagar Road Vadgaonsheri 30/04/2021 Download
14/04/2021 Download
12/04/2021 Download
11/04/2021 Download
09/04/2021 Download
07/04/2021 Download
05/04/2021 Download
31/03/2021 Download
30/03/2021 Download
27/03/2021 Download
15/03/2021 Download
01/03/2021 Download
2 Kothrud-Bavdhan 15/03/2021 Download
09/03/2021 Download
3 Warje Karvenagar 15/03/2021 Download
4 Shivajinagar- Ghole Road 15/03/2021 Download
08/03/2021 Download
5 Bibwewadi 15/03/2021 Download
01/03/2021 Download
6 Dhankawadi-Sahakarnagar 11/04/2021 Download
11/04/2021 Download
30/03/2021 Download
15/03/2021 Download
13/03/2021 Download
09/03/2021 Download
08/03/2021 Download
06/03/2021 Download
05/03/2021 Download
01/03/2021 Download
7 Yerawada Kalas Dhanori 07/04/2021 Download
12/03/2021 Download
8 Kondhwa Yewlewadi 12/03/2021 Download
10/03/2021 Download
09/03/2021 Download
08/03/2021 Download
07/03/2021 Download
05/03/2021 Download
01/03/2021 Download
9 Dhole Patil 09/03/2021 Download
02/03/2021 Download
10 Kasaba-Vishrambagwada 08/03/2021 Download
03/03/2021 Download
11 Aundh-Baner 03/03/2021 Download
01/03/2021 Download
25/02/2021 Download
22/02/2021 Download
12 Bhavani Peth 01/03/2021 Download

image