पुणे महानगरपालिकेच्या वतीने औंध येथे उभारण्यात आलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.