पुणे महानगरपालिकेमार्फत व्हॅक्सिन ऑन व्हील्स या उपक्रमांतर्गत बुधवार पेठ येते देवदासी आणि देहविक्रय करणाऱ्या महिलांचे लसीकरण करण्यात आले.