पुणे महानगरपालिका पंडित दिनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना

पुणे महानगरपालिका पंडित दिनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना

निवासी मिळकतकर धारक व त्यांचे कुटुंब तसेच गवनि सेवा शुल्क भरणारे नागरिक व त्यांचे कुटुंब यांच्यासाठी रु.५ लाखाचे अपघाती विमा संरक्षण.

घरातील एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपंगत्व आल्यास किंवा अपघाताने दवाखान्यात दाखल केल्यास कुटुंबाची किती आर्थिक अडचण होते हेआपण जाणतो. पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या व निवासी मिळकतकर धारक तसेच गवनि सेवा शुल्क भरणाऱ्या नागरिकांसाठी व त्यांच्या कटुंबासाठी पुणे महानगरपालिकेने हि अपघाती विमा योजना लागू केली असून दि.१ एप्रिल २०१९ ते २८ मे २०२० या कालावधीमध्ये अपघाताने मृत्यू तसेच अंशतः/कायमस्वरूपी अपंगत्व आणि अपघातामुळे होणारा १ लाख रुपयापर्यंतचा दवाखान्याचा खर्च इन्शुरन्स कंपनी कडून या योजनेत मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

 

पंडित दिनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना

 

विमा दावा करण्यासाठी लागणारी कागदपत्रे