OVERVIEW & FUNCTIONING

Select Sub Departments

भविष्यातील प्रकल्प

वर्ष २०१६-१७ मध्ये हाती घेण्यात आलेले प्रकल्प

  • नानावाडा या ऐतिहासिक वास्तुची सुधारणा, आधुनिकीकरण आणि संवर्धनाचे काम पुर्ण करणे
  • नानावाडा येथील स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे कामकाज पुर्ण करणे
  • संवर्धन आणि जीर्णोद्धार प्रकल्पांचे दस्तावेज तयार करणे
  • हेरिटेज वॉक व टुर आयोजित करणे.