वारसा व्यवस्थापन विभाग

Select DEPARTMENT INITIATIVES

सावरकर स्मारक 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान नागरिकांना प्रेरणा देण्यासाठी परदेशी कपड्यांची होळी पेटवली होती. या प्रसंगाची आठवण जतन करण्यासाठी याच ठिकाणी स्मारक उभारण्यात आले आहे. याठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल सभागृह, भिंती आणि छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे.