The 7th Economic Census

७ वी आर्थिक गणना

पुणे महानगरपालिका क्षेत्रात ७ व्या आर्थिक गणनेला सुरवात झाली आहे. देशाच्या विकासात्मक आर्थिक नियोजनासाठी आर्थिक गणना अत्यंत महत्त्वाची आहे. कृपया आपल्या घरी गणनेसाठी येणाऱ्या प्रांगणकास योग्य माहिती देऊन सहकार्य करावे.

अधिक माहितीसाठी  खालील  लिंकवर क्लिक करा.

७ वी आर्थिक गणना