पुणे महानगरपालिकेतील संक्रमणशील क्षेत्र (Micro Containment Zone)-१० मे २०२०

पुणे महानगरपालिकेतील संक्रमणशील क्षेत्र (Micro Containment Zone) 

(Click here to view List of Containment Zones in PMC Area)

- १० मे २०२० -

 

अ.क्र. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचे नांव मनपा क्षेत्रीय कार्यालय  समाविष्ट क्षेत्र फाईल
मंगळवार पेठ, जूना बाजार कसबा - विश्रामबागवाडा जुनाबाजार- मंगळवार पेठ- जुना बाजार परिसर ( फायनल प्लॉट क्र ८९७, ८९८) pdf
पर्वतीदर्शन परिसर १ कसबा - विश्रामबागवाडा वेलणकरनगर, लक्ष्मीनारायण थिएटर, पर्वती दर्शन, एस.टी कॉलनी, हॉटेल पंचमी परिसर pdf
पर्वतीदर्शन परिसर २ कसबा - विश्रामबागवाडा रामभाऊ म्हाळगी रस्त्याच्या पश्चिमेकडील पर्वतीदर्शन वसाहत pdf 
पर्वती चाळ क्र. 52 झोपडपट्टी कसबा - विश्रामबागवाडा पर्वती फायनल प्लॉट क्रमांक ५२६A व ५२६B pdf
पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी कसबा - विश्रामबागवाडा दांडेकर पूल वसाहत फायनल प्लॉट क्रमांक १A, २A, २B, २८, ५८५, ५८७, ५८७  पैकी आंबील ओढा कॉलनी परिसर pdf
पर्वती दत्तवाडी  कसबा - विश्रामबागवाडा पर्वती पर्वती फायनल प्लॉट क्रमांक ५५८ दत्तवाडी परिसर pdf
पर्वती इंदिरानगर झोपडपट्टी नीलायम टॉकीजजवळ 1 कसबा - विश्रामबागवाडा पर्वती फायनल प्लॉट क्रमांक २९ B व २९ A निलायम थीएटर जवळील इंदिरा नगर वसाहत pdf
पर्वती इंदिरानगर झोपडपट्टी नीलायम टॉकीजजवळ 2 कसबा - विश्रामबागवाडा पर्वती फायनल प्लॉट क्रमांक ५८७ /४  आंबील ओढ्यालगत इंदिरानगर वसाहत pdf
शहर मध्यवर्ती भाग कसबा, नाना, भवानी पेठ कसबा - विश्रामबागवाडा, भवानी पेठ कसबा, विश्रामबागवाडा, भवानी पेठ- सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ (पै), गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ(पै), रविवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ (गंज पेठ), गणेश पेठ, कसबा पेठ, घोरपडी पेठ. pdf
१० कोंढवा बुद्रुक काकडेवस्ती कोंढवा - येवलेवाडी पश्चिमेस: आई माता मंदिर ते कोंढवा बुद्रुक जाणारा रस्ता, उत्तरेस ईशा पर्ल सोसायटी रस्ता,
दक्षिणेस : रीषा एनक्लेव इमारत रस्ता,
पूर्वेस:  हॉटेल रुचिरा फूड परिसर साई कुंज
pdf
११ कोंढवा बुद्रुक, नॉटिंग हिल सोसायटी कोंढवा - येवलेवाडी कोंढवा बुद्रुक नॉटिंग हिल सोसायटी संपूर्ण नॉटिंग सोसायटी परिसर pdf
१२ उंड्री, होलेवस्ती कोंढवा - येवलेवाडी कात्रज बायपास रस्ता दक्षिणेस ड्रीम होम सोसायटी उत्तरेस हॉटेल वेदांत पावभाजी पश्चिमेस रस्ता pdf
१३ कात्रज, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर परिसर कोंढवा - येवलेवाडी कात्रज. स.क्र. १३,१६,१७ पैकी सुखसागर नगर अंबामाता मंदीर परिसर pdf
१४ कोथरूड, शिवतारा इमारत बधाई स्वीटजवळ कोथरूड - बावधन कोथरूड शिवतारा सोसायटी सर्वे नंबर ४६ पैकी कोथरूड pdf
१५ कोथरूड चंद्रगुप्त सोसायटी, महाराज कॉम्प्लेक्स मागे कोथरूड - बावधन सर्वे नंबर ८१ पैकी कोथरूड चंद्रगुप्त सोसायटी महाराजा कॉम्प्लेक्स इत्यादी pdf
१६ पुणे स्टेशन, ताडीवाला रोड ढोले पाटील रोड उत्तरेस : मुळामुठा नदी
पश्चिमेस : लडकत वाडी रस्ता ढोले-पाटील ग्राऊंडच्या पूर्वेकडील रेल्वे रस्ता व रेल्वे बुकिंग ऑफिस कडे जाणारा रस्ता
दक्षिणेस : विभागीय रेल्वे मॅनेजर ऑफिस
पश्चिमेस :  प्रायव्हेट रोडच्या पश्चिमेची हद्द
pdf
१७ शिवाजीनगर रेल्वे स्टेशन दक्षिणेकडील वसाहत  शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर रेल्वे लाईन दक्षिणेकडील वसाहत फायनल प्लॉट क्र ११,२३,२४,२५,२६, २९ पै. शिवाजीनगर pdf 
१८ घोरपडी, बालाजीनगर, विकासनगर  ढोले पाटील रोड पूर्वेस भैरोबा नाला पश्चिमेस पुणे मिरज रेल्वे लाईन दक्षिणेस पुणे मिरज रेल्वे पूल भैरोबा नाला वरील उत्तरेस पुणे मनपा हद्द पुणे घोरपडी गाव परिसर चर्च ऑफ होली रॉक तलीमुल इस्लाम मस्जिद परिसर pdf
१९ पर्वती, तळजाई वस्ती 1 धनकवडी - सहकारनगर गोळवलकर गुरुजी पथाचे पश्चिमेकडील तळजाई वसाहत pdf
२० पर्वती, तळजाई वस्ती 2 धनकवडी - सहकारनगर सुवर्ण सोसायटी, वीर लहूजी सोसायटी pdf
२१ धनकवडी, बालाजी नगर धनकवडी - सहकारनगर बालाजीनगर वसाहत, धनकवडी, स.नं. २०, २१, २२, २३ मधील क्षेत्र pdf
२२ पर्वती शिवदर्शन 1 धनकवडी - सहकारनगर रामभाऊ म्हाळगी पथाचे पश्चिमेकडील वसाहत   pdf
२३ पर्वती शिवदर्शन 2  धनकवडी - सहकारनगर रामभाऊ म्हाळगी पथाचे पूर्वेकडील वसाहत     pdf
२४ धनकवडी, गुलाबनगर चैतन्यनगर धनकवडी - सहकारनगर धनकवडी स.क्र. ३२,३३ गुलाबनगर, चैतन्य नगर   pdf
२५ आंबेगाव खुर्द जांभूळवाडी साईसमृद्धी परिसर धनकवडी - सहकारनगर वरद मेडिकल परिसर समृद्धी प्रेस्टिज परिसर आस्था अपार्टमेंट परिसर स्नेहल संकुल परिसर स्वप्नशिल्प बिल्डींग परिसर pdf
२६ वडगावशेरी, गणेशनगर नगर रोड - वडगावशेरी स.नं. ४८ पैकी वडगावशेरी, गणेशनगर परिसर  pdf
२७ वडगावशेरी, रामनगर, टेम्पो चौक नगर रोड - वडगावशेरी स.नं. ३७ पैकी वडगावशेरी, रामनगर परीसर पैकी  pdf
२८ लोहगाव, कालवडवस्ती नगर रोड - वडगावशेरी स.नं. २४६ पैकी लोहगांव, कलवडवस्ती पैकी  pdf
२९ बिबवेवाडी, आंबेडकरनगर मार्केटयार्ड बिबवेवाडी बिबवेवाडी स.नं. ५७०, आंबेडकरनगर वसाहत  pdf
३० गुलटेकडी, डायसप्लॉट बिबवेवाडी फा.प्लॉट नंबर ४२९ डायसप्लॉट वसाहत  pdf
३१ गुलटेकडी, मीनाताई ठाकरेनगर बिबवेवाडी गुलटेकडी फा. प्लॉट क्रमांक ४२७, मीनाताई ठाकरे वसाहत  pdf
३२ बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर  बिबवेवाडी बिबवेवाडी- स.क्र. ६४०, ६४८, ६५९, पैकी अप्पर इंदिरा नगर वसाहत. pdf
३३ बिबवेवाडी, स.नं.650 बिबवेवाडी बिबवेवाडी- स.क्र. ६४९, ६५०, ६५१, ६५२ पैकी आईमाता मंदिरचे पाठीमागे व परिसर pdf
३४ बिबवेवाडी गुलटेकडी,
सेव्हन डे अडव्हेंटीज मिशन 
बिबवेवाडी बिबवेवाडी- स.क्र. ५८४, ५८५, ५८६ पैकी फ्लॅट क्र. ४४७ सेव्हन्थ अॅडव्हेन्टीस्ट  pdf
३५ बिबवेवाडी, गुलटेकडी, ढोलेमळा झोपडपट्टी बिबवेवाडी बिबवेवाडी- फ्लॅट क्र. ४३० ए-१ ए-२, व ४३० बी, ४३० क्षेत्र pdf
३६ बिबवेवाडी, प्रेमनगर झोपडपट्टी  बिबवेवाडी बिबवेवाडी- स.क्र. ६९० पै प्रेमनगर वसाहत pdf
३७ येरवडा गांधीनगर येरवडा - कळस धानोरी स.नं. १०३ येरवडा जयप्रकाशनगर, गांधीनगर pdf
३८ येरवडा गांधीनगर 2 येरवडा - कळस धानोरी स.नं. १०३ पैकी  गांधीनगर, येरवडा क्षेत्रीय कार्यालय पश्चिमेस pdf
३९ येरवडा ताडीगुत्ता येरवडा - कळस धानोरी येरवडा टी.पी. स्कीम फा.प्लॉट ७०/१, ७०/३ pdf
४० येरवडा, नागपूर चाळ येरवडा - कळस धानोरी नागपूर चाळ व हौसिंग बोर्ड वसाहत पैकी pdf
४१ येरवडा,  आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता येरवडा - कळस धानोरी येरवडा, आदर्श इंदिरानगर pdf
४२ येरवडा,  फुलेनगर, आळंदी रोड येरवडा - कळस धानोरी येरवडा, फुलेनगर, म्हाडा वसाहत  pdf
४३ कळस, जाधववस्ती येरवडा - कळस धानोरी स.नं.११६ पैकी कळस, जाधववस्ती pdf
४४ येरवडा प्रभाग क्र. 6 येरवडा - कळस धानोरी लूपरस्ता, जेल रस्ता, हॉट मिक्स प्लांट रस्ता, पुणे नगर रस्ता यामधील संपूर्ण भाग येरवडा गावठाण नवीन खडकी गावठाण गणेश नगर, मदर टेरेसा नगर, लक्ष्मी नगर, सुभाषनगर, अशोकनगर, बालाजीनगर, कामराजनगर इत्यादी pdf
४५ हडपसर, रामनगर  वानवडी - रामटेकडी शारदाबाई लोंढे शाळा, स.नं.११० रामटेकडी, रामनगर मस्जिद परिसर टाकवस्ती pdf
४६ हडपसर,  रामटेकडी वानवडी - रामटेकडी गुड शेफर्ड, कमिटी चर्च, अंधशाळा, विठ्ठलमंदिर परिसर, वाल्मीकी वस्ती, प्रथमा बिल्डिंग, एस आर ए परिसर pdf
४७ हडपसर, गोसावीवस्ती, वैदूवाडी वानवडी - रामटेकडी वैदुवाडी, रिद्धी सिद्धी बिल्डींग परिसर, लक्ष्मी माता मंदिर परिसर, डायमंड बेकरी परिसर, ओंकार हॉस्पिटल परिसर, सिल्वर टॉवर परिसर pdf
४८ हडपसर, सय्यदनगर 1 वानवडी - रामटेकडी सय्यदनगर गल्ली क्रमांक 1अ ते 6अ  सय्यद नगर रेल्वे गेट जवळील परिसर pdf
४९ हडपसर, सय्यदनगर 2 वानवडी - रामटेकडी आशियाना हॉल परिसर, गल्ली नंबर 8अ ते 28 अ, आशाबी रसूल मस्जिद परिसर pdf
५० हडपसर, सय्यद नगर 3, गुलामअली नगर वानवडी - रामटेकडी कॅनरा बँक एटीएम परिसर, प्रथम अपार्टमेंट परिसर, जामा मस्जिद परिसर, नवजीवन नर्सिंग होम परिसर, कमल हॉस्पिटल परिसर, सय्यदनगर गल्ली क्रमांक १ब ते १५ब pdf
५१ हडपसर, गुलामअलीनगर वानवडी - रामटेकडी गुलामअलीनगर मधील सर्व गल्ल्या, युसुफिया मस्जिद परिसर, आयडियल इंग्लिश मीडियम प्राइमरी स्कूल परिसर, गरीब नवाज मस्जिद परिसर pdf
५२ कोंढवा खुर्द शिवनेरी नगर वानवडी - रामटेकडी कोंढवा खुर्द गावठाण परिसर, श्रीहंसनगर परिसर, श्रीहंसनगर गल्ली क्रमांक  1 ते 36, पर्ल ड्रॉप स्कूल परिसर pdf
५३ कोंढवा खुर्द भाग्योदयनगर वानवडी - रामटेकडी भाग्योदयनगर, कोंढवा रस्ता, उत्तरेस: भाग्योदयनगर रस्ता दक्षिणेस: शितल पेट्रोल पंप परी पश्चिमेस: बंधननगर परिसर उमर परिसर साहिल मस्जिद परिसर pdf
५४ कोंढवा खुर्द तांबोळी बाजार वानवडी - रामटेकडी मिठानगर परिसर, गगन इम्राल्ड सोसायटी परिसर, अल नूर मस्जिद परिसर, अक्षर धाम सोसायटी परिसर, माउंट हेवन सोसायटी परिसर, पश्चिमेस :  महाराष्ट्र ट्रस्ट एज्युकेशनल ट्रस्ट कॉलेज एज्युकेशन ट्रस्ट मिठानगर गल्ली क्रमांक १  ते १८ pdf
५५ कोंढवा खुर्द मिठानगर वानवडी - रामटेकडी पूर्वेस:  भैरीबा नाला व कोंढवा रस्ता, पश्चिमेकडील युनिटी पार्क को. ऑप. सोसायटी व रस्ता, उत्तरेस : अशोका म्युज सोसायटी, दक्षिणेस : अश्रफनगर परिसर pdf
५६ वानवडी, एस.आर.पी.एफ. वानवडी - रामटेकडी उत्तरेस : एस एस आर पी एफ ग्रुप (एक) स्विमिंग पूल
पूर्वेस : नानावटी नगर रस्ता
दक्षिणेस : नानावटी नगर कडे जाणारा रस्ता
पश्चिमेस : एसआरपीएफ मुख्य रस्ता
pdf
५७ शिवाजीनगर, कामगार पुतळा शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर कामगार पुतळा वसाहत, जुना तोफखाना, राजीव गांधीनगर pdf
५८ शिवाजीनगर, महात्मा गांधी झोपडपट्टी शिवाजीनगर - घोलेरोड महात्मा गांधी वसाहत- शिवाजीनगर- पाटकर प्लॉट, महात्मा गांधी नगर (फायनल प्लॉट क्र ६७) pdf
५९ शिवाजीनगर, पाटील इस्टेट शिवाजीनगर - घोलेरोड पाटील इस्टेट- पाटील इस्टेट वसाहत फायनल प्लॉट क्र ६५+६६ शिवाजीनगर pdf
६० शिवाजीनगर रेल्वे लाईन उत्तरेकडील बाजू शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर रेल्वे लाईन उत्तरेकडील विष्णुकृपा नगर फायनल प्लॉट क्र २९ पै. शिवाजीनगर pdf
६१ शिवाजीनगर, न. ता. वाडी शिवाजीनगर - घोलेरोड फायनल प्लॉट क्र. ४६+४७+४८ शिवाजीनगर न.ता.वाडी पैकी pdf
६२ शिवाजीनगर, कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी शिवाजीनगर - घोलेरोड भोसलेवाडी, वाकडेवाडी, फा.प्लॉट क्र. ५८ पैकी व ५९ पैकी pdf
६३ शिवाजीनगर कॉंग्रेस भवन पाठीमागील बाजू  शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर गावठाण पै. शिवाजीनगर फायनल प्लॉट ७५१ ते ७७५, ७७८, ते ७७९, इ. (नकाशाप्रमाणे)  pdf 
६४ हडपसर, चिंतामणीनगर, रेल्वे गेटजवळ हडपसर - मुंढवा सय्यदनगर मगर पेट्रोल पंपाजवळील परिसर, संत तेरेसा चर्च परिसर, एचडीएफसी बँक एटीएम परिसर, मारुती मंदिर परिसर pdf
६५ हडपसर, आदर्शकॉलनी हडपसर - मुंढवा गजानन कॉलनीमधील सर्व सहा गल्ल्या, आयसीआयसीआय बँक, (एटीएम) परिसर, हॉटेल संग्राम परिसर, अंजुमन खैरुल इस्लाम परिसर pdf
६६ हडपसर, वेताळनगर  हडपसर - मुंढवा वेताळनगर परिसर, उत्तर बाजूस कॅनॉल, दक्षिण बाजूस ग्लायडिंग सेंटर, पश्चिम बाजूस ओढा व पूर्व बाजूस वेताळ बाबा मंदिर pdf
६७ हडपसर, सातववाडी हडपसर - मुंढवा उत्तरेस कॅनॉल, पश्चिमेस सासवडरस्ता, दक्षिणेस सूर्या ज्योती गॅस, पूर्वेस: पुणे मनपा सुलभ शौचालय pdf
६८ हडपसर माळवाडी हडपसर - मुंढवा राजर्षी शाहू सोसायटी परिसर, साई व्हिला अपार्टमेंट परिसर, दत्त मंदिर परिसर, मयूर जनरल स्टोअर परिसर, श्रीबालाजीनगर हॉटेल परिसर pdf
६९ हडपसर - हांडेवाडी रस्ता, इंदिरानगर हडपसर - मुंढवा हांडेवाडी रस्ता इंदिरानगर, हांडेवाडी -हडपसर रस्ता, दक्षिणेत शुभारंभ सोसायटी, पश्चिमेस फॉरेस्ट, उत्तरेस सुयश निसर्ग सोसायटी pdf