पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (MICRO CONTAINMENT ZONE)

पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone) 

 - 19 ऑक्टोबर २०२० -

अ.क्र. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचे नांव मनपा क्षेत्रीय कार्यालय  समाविष्ट क्षेत्र नकाशा
1 शहर मध्यवर्तीभाग - कसबा पेठ कसबा -विश्रामबागवाडा गाडगीळ पुतळाचौक ते जन्म मृत्यु कार्यालय कसबा पेठ, नागझरी नाल्याने दक्षिणेस समर्थ पुल (दारुवाला पुल) समर्थ पुल ते फडके हौद ते लाल महाल चौक, लाल महाल चौक तेशिवाजीरस्त्याने रमामाधव चौक (गाडगीळ पुतळा चौक) यामधील संपूर्ण कसबा पेठ परिसर Download
2 शहरमध्यवर्ती भाग -सोमवार पेठ (पैकी) कसबा - विश्रामबागवाडा कमलानेहरु हॉस्पिटल ते बाबुराव सणस कन्याशाळा चौक ते अपोलो टॉकीज, अपोलो टॉकीज तेसमर्थ पुल यामधील सोमवार पेठचा भाग. Download
3 शहरमध्यवर्ती भाग -मंगळवार पेठ (पैकी) कसबा - विश्रामबागवाडा

बाबुरावसणस शाळा ते नरपतगिरी चौक, नरपतगिरी चौक ते बारणे रस्ता आंबेडकर रस्त्याला मिळतोतो चौक, बारणे रस्त्याने बाबुराव सणस कन्याशाळा यामधील मंगळवार पेठ परिसर

Download
4 शहरमध्यवर्ती भाग -गुरुवार पेठ (पैकी), महात्माफुले पेठ (पैकी), घोरपडे पेठ (पैकी) भवानीपेठ गुरुवारपेठ, पानघंटी चौकातुन पूर्वेस रस्त्याने कृष्णाहट्टी चौकातुन पूर्वेस रस्त्यानेमहात्मा फुले पेठ,सि.स.नं. १८४ पर्यंत. तेथुन दक्षिणेस रस्त्याने मध्यवर्तीअग्निशामक केंद्रापर्यंत. तेथुन पश्चिमेसरस्त्याने फा.प्लॉट नं.१५९ पर्यंत. तेथून दक्षिणेस फा.प्लॉट नं.१५९, १५५, १५५अ, १५३ व १२७अ च्या पूर्वेकडील हद्दीने शंकरशेठ रस्त्यापर्यंत. तेथुनपश्चिमेस शंकरशेठ रस्त्याने जेधे चौकापर्यंत. तेथुन उत्तरेस शिवाजी रस्त्यानेराष्ट्रभुषण चौक ते मामलेदार कचेरीच्या पूर्वेकडील रस्त्याने पानघंटीचौकापर्यंत.यामधील क्षेत्र. मात्र शिवाजीरस्त्यावरील दुकाने वगळुन Download
5 मुंढवास.नं.७७,७८ पिंगळे वस्ती ढोलेपाटील मुंढवास.नं.७७,७८ पिंगळे वस्तीपरिसर Download
6 आंबेगावबुद्रुक, स.नं. १५ पै., चंद्रांगण सोसायटी, सिल्वर पार्क सोसायटी परिसर धनकवडी - सहकारनगर आंबेगावबुद्रुक, स.नं. १५ पै., चंद्रांगण सोसायटी, सिल्वर पार्क सोसायटी परिसर Download
7 कात्रज, संतोषनगर धनकवडी - सहकारनगर कात्रज, संतोषनगर, संपूर्ण संतोषीमाता परिसर, लेन नं. १ ते ७ Download
8 आंबेगावबुद्रुक, स.नं. १६ धनकवडी - सहकारनगर आंबेगावबुद्रुक, स.नं. १६ Download
9 कात्रज, नित्यानंद रिहॅबिलीटेशन सेंटर धनकवडी - सहकारनगर कात्रज ,नित्यानंद रिहॅबिलीटेशन सेंटर, पतंग प्लाझा, सच्चाई माता मंदिरासमोर Download
10 मुकुंदनगरटीपीएस ३, फा.प्लॉट क्र ४१० पै सुजय गार्डन बिबवेवाडी मुकुंदनगरटीपीएस ३, फा.प्लॉट क्र ४१० पै. सुजय गार्डन परिसर Download
11 येरवडा,डॉ.बाबासाहेबआंबेडकर को-ऑप.हौसिंग सोसायटी लूप रस्ता येरवडा येरवडा - कळस - धानोरी येरवडा,डॉ.बाबासाहेबआंबेडकर को-ऑप.हौसिंग सोसायटी लूप रस्ता येरवडा Download
12 वानवडी, एस.आर.पी.एफ. वानवडी - रामटेकडी वानवडीएसआरपीएफ क्र. १ व २, नानावटीनगर Download
13 वानवडीस.नं. ७५ पै. काकडे वस्ती शिंदे छत्री जवळ वानवडी - रामटेकडी वानवडीस.नं. ७५ पै. काकडे वस्ती शिंदे छत्री जवळ Download
14 वानवडीस.नं.५६ पै.,५७ पै.,५८पै.,५९पै. आझादनगर वानवडी - रामटेकडी वानवडीस.नं.५६ पै.,५७ पै.,५८ पै.,५९पै. आझादनगर Download
15 लोहगावस.नं.७४, ७५ संतनगर, आदर्शनगर नगररोड - वडगावशेरी लोहगावस.नं.७४, ७५ संतनगर,आदर्शनगर Download
16 लोहगावस.नं.२९६ पोरवाल रस्ता निंबाळकर कॉलनी,पार्क स्प्रिंग सोसायटी नगररोड - वडगावशेरी लोहगावस.नं.२९६ पोरवाल रस्ता निंबाळकर कॉलनी,पार्क स्प्रिंग सोसायटी Download
17 खराडीस.नं.५५पै., ५६पै, तुळजाभावानीनगर , आपले घर सोसायटी नगररोड - वडगावशेरी खराडीस.नं.५५ पै.,५६पै, तुळजाभवानीनगर ,आपले घर सोसायटी Download
18 खराडीस.नं. ४३पै.पठारे ठुबे नगर नगररोड - वडगावशेरी खराडीस.नं. ४३पै.पठारे ठुबे नगर Download
19 पर्वतीजनता वसाहत सिंहगडरोड पर्वतीपायथा पुलाचे पश्चिम भागातील कॅनॉल व पर्वती डोंगर मधील जयभवानीनगर गल्ली नं. १ते ८,जनता वसाहत गल्ली नं. १ ते ४७, ७६ ते ८३ Download
20 वडगावबु. स.नं. १४, १५ सनसिटी रोड सिंहगडरोड वडगावबु. स.नं. १४, १५ सनसिटी माणिक बाग सिंहगड रोड Download
21 फुरसुंगी, भेकराईनगर हडपसर - मुंढवा फुरसुंगीस.नं. १७६, १७७ भेकराईनगर, ढमाळवाडी परिसर Download
22 हडपसर, स.नं. १३ पै., १८ पै., १९ पै.गोंधळेनगर हडपसर - मुंढवा हडपसर, स.नं. १३ पै., १८ पै., १९ पै. गोंधळेनगर Download
23 हडपसरकाळेपडळ स.नं.३६, ३७, ३८अ, ४९ब हडपसर - मुंढवा हडपसरकाळेपडळ स.नं.३६, ३७, ३८अ ,४९ब मधील परिसर Download
24 हडपसरससाणेनगर, स.नं. ७७,७९ पै. ८०पै, ३११ हडपसर - मुंढवा हडपसरससाणेनगर, स.नं. ७७, ७९ पै. ८०पै, ३११ मधील परिसर Download
25 मोहम्मदवाडीकृष्णानगर वसाहत हडपसर - मुंढवा मोहम्मदवाडीकृष्णानगर वसाहत Download
26 धनकवडी, बालाजीनगर, स.नं. २२पै., २३पै., २४पै. सिद्धी हॉस्पिटल परिसर, खुशबू हॉटेलपरिसर कोंढवा - येवलेवाडी धनकवडी, बालाजीनगर, स.नं. २२पै., २३पै., २४पै. सिद्धी हॉस्पिटल परिसर, खुशबू हॉटेलपरिसर Download
27 धनकवडी, बालाजीनगर, स.नं. २० पै., पुण्याईनगर कोंढवा - येवलेवाडी धनकवडी, बालाजीनगर, स.नं. २० पै., पुण्याईनगर Download
28 कोंढवाबु. स.नं. ६३पै., ६४पै., शांतीनगर सोसायटी आणि साळवे गार्डन परिसर कोंढवा - येवलेवाडी कोंढवाबु. स.नं. ६३पै., ६४पै., शांतीनगर सोसायटी आणि साळवे गार्डन परिसर Download
29 कर्वेनगर - हिंगणे बुद्रुक स.नं. ७, ८पै., २२पै., ५६ गल्ली क्र. १ ते ११ वारजे - कर्वेनगर कर्वेनगर - हिंगणे बुद्रुक स.नं. ७,८पै.,२२पै.,५६ गल्ली क्र. १ ते११ Download
30 कोथरुड, पोस्टमन कॉलनी, शास्त्रीनगर, पी.एम.सी.कॉलनी, सागर कॉलनी, न्यू लोकमान्य वसाहत कोथरुड - बावधन कोथरुड, स.नं. ८३ पै, पोस्टमन कॉलनी, स.नं. १६४पै., १६५पै., ८४पै.पी.एम.सी. कॉलनी,कृष्णानगर, सागर कॉलनी शास्त्रीनगर पौड रस्ता डाव्या बाजुचा परिसर, न्यू लोकमान्यवसाहत Download
31 कोथरुड, पौड रोड जयभवानीनगर कोथरुड - बावधन कोथरुड, पौड रोड, जयभवानीनगर संपूर्ण परिसर Download
32 कोथरूड, स.नं. १११, ११२ सुतारदरा कोथरुड - बावधन कोथरूड, स.नं. १११, ११२ सुतारदरा Download
33 एरंडवणास.नं. ४४पै. केळेवाडी मामासाहेब मोहोळ शाळेची पूर्व बाजूचा परिसर, हनुमाननगर कोथरुड - बावधन एरंडवणास.नं. ४४पै.केळेवाडी, राजीव गांधी वसाहत, हनुमाननगर, गणपती मंदिर परिसर Download