पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (MICRO CONTAINMENT ZONE)

पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone) 

 - 20 November 2020 -

अ.क्र. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचे नांव मनपा क्षेत्रीय कार्यालय  समाविष्ट क्षेत्र नकाशा
1 शहर मध्यवर्ती भाग - कसबा पेठ कसबा - विश्रामबागवाडा गाडगीळ पुतळा चौक ते जन्म मृत्यु कार्यालय कसबा पेठ, नागझरी नाल्याने दक्षिणेस समर्थ पुल (दारुवाला पुल) समर्थ पुल ते फडके हौद ते लाल महाल चौक, लाल महाल चौक ते शिवाजीरस्त्याने रमामाधव चौक (गाडगीळ पुतळा चौक) यामधील संपूर्ण कसबा पेठ परिसर Download
2 आंबेगाव बुद्रुक, स.नं. १६ धनकवडी - सहकारनगर आंबेगाव बुद्रुक, स.नं. १६ Download
3 वानवडी, एस.आर.पी.एफ. वानवडी - रामटेकडी वानवडी एसआरपीएफ क्र. १ व २, नानावटीनगर Download
4 लोहगाव स.नं.२९६ पोरवाल रस्ता निंबाळकर कॉलनी,पार्क स्प्रिंग सोसायटी नगररोड - वडगावशेरी लोहगाव स.नं.२९६ पोरवाल रस्ता निंबाळकर कॉलनी,पार्क स्प्रिंग सोसायटी Download
5 फुरसुंगी, भेकराईनगर हडपसर - मुंढवा फुरसुंगी स.नं. १७६, १७७ भेकराईनगर, ढमाळवाडी परिसर Download
6 हडपसर ससाणेनगर, स.नं. ७७,७९ पै. ८०पै, ३११ हडपसर - मुंढवा हडपसर ससाणेनगर, स.नं. ७७, ७९ पै. ८०पै, ३११ मधील परिसर Download