पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone)

पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone)

(Click here to view List of Containment Zones in PMC Area )

 - १६ जून २०२० -

 

अ.क्र. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचे नांव​ मनपा क्षेत्रीय कार्यालय  समाविष्ट क्षेत्र नकाशा
पर्वतीदर्शन परिसर १ कसबा - विश्रामबागवाडा वेलणकरनगर, लक्ष्मीनारायण थिएटर, पर्वती दर्शन, एस.टी कॉलनी, हॉटेल पंचमी परिसर Download
पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी कसबा - विश्रामबागवाडा दांडेकर पूल वसाहत फायनल प्लॉट क्रमांक १A, २A, २B, २८, ५८५, ५८७, ५८७  पैकी आंबील ओढा कॉलनी परिसर Download
पर्वती, स.नं. 93, महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर कसबा - विश्रामबागवाडा स.नं. 93, संपूर्ण महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर परिसर Download
टी.पी.स्किम 3, साने गुरुजी वसाहत कसबा - विश्रामबागवाडा टी.पी.स्किम 3, साने गुरुजी वसाहत, फा.प्लॉट नं. 28पै., 2सी, 29पै., 29ए2 परिसर       Download
पर्वती स.नं. १३३ दांडेकर पुल कसबा - विश्रामबागवाडा पर्वती स.नं. १३३ दांडेकर पुल वसाहत, आंबिल ओढा परिसर       Download
सदाशिव पेठ, राजेंद्र नगर, झोपडपट्टी पुनर्वसन योजना कसबा - विश्रामबागवाडा सदाशिव पेठ, राजेंद्र नगर, झोपडपट्टी पुनर्वसन योजना Download
शहर मध्यवर्ती भाग, कसबा पेठ(पैकी), मंगळवार पेठ(पैकी) कसबा - विश्रामबागवाडा डॉ. आंबेडकर रस्ता (जुना बाजार चौक) पासून डॉ. आंबेडकर रस्त्याने जेथे बारणे रस्ता मिळतो तिथपर्यंत. तेथून दक्षिणेस बारणे रस्त्याने माणिक नाल्यापर्यंत. तेथून माणिक नाल्याने सदानंद नगर उत्तरेकडील रस्त्याने (बाबुराव सोनावणे रस्ता) सदानंद नगरच्या पूर्वेकडील रस्त्यापर्यंत. तेथुन सदानंद नगरच्या पूर्वेकडील रस्त्याने १५ ऑगस्ट चौकापर्यंत. तेथुन पश्चिमेस सिध्देश्वर रस्त्याने प्रबोधनकार ठाकरे चौकातुन कमला नेहरु हॉस्पिटल जवळील सिध्देश्वर चौकापर्यंत. तेथुन पश्चिमेस आगरवाले रस्त्याने पवळे चौकापर्यंत. तेथून उत्तरेस रस्त्याने कुंभारवाडा चौकापर्यंत. तेथुन पूर्वेस रस्त्याने डॉ. आंबेडकर रस्ता (जुना बाजार चौक) पर्यंत. यामधील क्षेत्र. Download
शहर मध्यवर्ती भाग, रविवार पेठ, सि.स.नं. १०८९ भवानी पेठ रविवार पेठ, सि.स.नं. १०८९ Download 
शहर मध्यवर्ती भाग गणेश पेठ (पैकी), नाना पेठ (पैकी), भवानी पेठ(पैकी) भवानी पेठ लक्ष्मी रस्ता डुल्या मारुती पासून पूर्वेस लक्ष्मी रस्त्याने संत कबीर चौकापर्यंत. तेथुन दक्षिणेस पं. नेहरु रस्त्याने रामोशी गेट चौकापर्यंत. तेथुन पश्चिमेस रस्त्याने धर्मवीर ढावरे चौकापपर्यंत.तेथुन उत्तरेस रस्त्याने अशोक चौकातुन उत्तरेस लक्ष्मी रस्त्यापर्यंत. तेथुन पश्चिमेस लक्ष्मी रस्त्याने डुल्या मारुतीपर्यंत. यामधील क्षेत्र Download
१० शहर मध्यवर्ती भाग, नाना पेठ (पैकी), भवानी पेठ(पैकी) ढोले पाटील रोड, भवानी पेठ पं. नेहरु रस्त्यावरील नाना पेठ,सि.स.नं. ४०८ च्या उत्तरेकडील रस्त्याने (एथेल गार्डन समोरील) लक्ष्मी रस्त्यावरील महात्मा फुले चौकापर्यंत, तेथुन दक्षिणेस पंडीता रमाबार्इ रस्त्याने पद्मजी चौकातुन दक्षिणेस रस्त्याने भवानी माता मंदिरासमोरील रस्त्यावरील जुना मोटर स्टँडपर्यंत. तेथुन पूर्वेस रस्त्याने भवानी पेठ, सि.स.नं. ३८७ पर्यंत. तेथुन दक्षिणेस रस्त्याने पुना कॉलेजपर्यंत. तेथुन पश्चिम -दक्षिण रस्त्याने बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंजपर्यंत. तेथुन पश्चिमेस रस्त्याने नागझरी नाल्यापर्यंत. तेथुन नागझरी नाल्याने उत्तरेस पं. नेहरु रस्त्यापर्यंत. तेथुन उत्तरेस पं. नेहरु रस्त्याने संत कबीर चौकातुन उत्तरेस पं. नेहरु रस्त्यावरील नाना पेठ,सि.स.नं. ४०८ पर्यंत. यामधील क्षेत्र. Download
११ शहर मध्यवर्ती भाग, गुरुवार पेठ (पैकी), महात्मा फुले पेठ (पैकी), घोरपडे पेठ (पैकी) भवानी पेठ गुरुवार पेठ, पानघंटी चौकातुन पूर्वेस रस्त्याने कृष्णाहट्टी चौकातुन पूर्वेस रस्त्याने महात्मा फुले पेठ,सि.स.नं. १८४ पर्यंत. तेथुन दक्षिणेस रस्त्याने मध्यवर्ती अग्निशामक केंद्रापर्यंत. तेथुन पूर्वेस रस्त्याने नागझरी नाल्यापर्यंत (पं.नेहरु रस्ता) तेथुन दक्षिणेस नागझरी नाल्याने फा.प्लॉट नं. २८५ पर्यंत. तेथुन दक्षिणेस रस्त्याने शंकरशेठ रस्त्यापर्यंत. तेथुन पश्चिमेस शंकरशेठ रस्त्याने जेधे चौकापर्यंत. तेथुन उत्तरेस शिवाजी रस्त्याने राष्ट्रभुषण चौक ते मामलेदार कचेरीच्या पूर्वेकडील रस्त्याने पानघंटी चौकापर्यंत. यामधील क्षेत्र. Download
१२ पुणे स्टेशन, ताडीवाला रोड ढोले पाटील रोड स्वीपर चाळ. भीम संघटना राजरतन, विश्वदीप तरुण मित्रमडळ. मारुती मंदीर -1, बाल मित्रमंडळ, मारुती मदीर-2. दुष्काळ वसाहत, संगीता वसाहत, कपिला डेअरी परिसर लोकसेवा मित्रमंडळ उल्हासनगर, खड्डा वसाहत, लोकसेवा वसाहत. चव्हाण चाळ, पानमळा प्रायव्हेट रोड, इंदिरानगर प्रायव्हेट रोड,विकास नगर, सिद्धार्थनगर प्रायव्हेट रोड, किनारा नालंदा प्रायव्हेट रोड, पत्र्याची चाळ प्रायव्हेट रोड, ताडीवाला रोड Download
१३ संगमवाडी टी.पी.स्किम, कवडेवाडी ढोले पाटील रोड संगमवाडी टी.पी.स्किम फा.प्लॉट क्र. 368 पै., 369, 377 ते 379, 381ए पै., 381 ते 383, 105 पै, 109 पै, 110 पै. कवडेवाडी वसाहत परिसर Download
१४ कोरेगाव पार्क, संत गाडगेबाबा वसाहत ढोले पाटील रोड कोरेगाव पार्क लेआऊट संत गाडगेबाबा वसाहत, साऊथ मेन रोडच्या दक्षिणेस Download
१५ घोरपडी, स.नं. ७१ पै., श्रीनाथ नगर, ढोले पाटील रोड घोरपडी श्रीनाथ नगर, स.नं. ७१ पै. लेन नं. १ ते ६ Download
१६ घोरपडी स.नं. ५४, शिवदत्त कॉलनी ढोले पाटील रोड घोरपडी स.नं. ५४, शिवदत्त कॉलनी, लेन नं. १ ते ३ Download
१७ घोरपडी स.नं. ५३, पवार एंटरप्राइजेस ढोले पाटील रोड घोरपडी स.नं. ५३, पवार एंटरप्राइजेस, लेन नं. १ Download
१८ पर्वती, तळजाई वस्ती 1 धनकवडी - सहकारनगर गोळवलकर गुरुजी पथाचे पश्चिमेकडील तळजाई वसाहत Download
१९ पर्वती, तळजाई वस्ती 2 धनकवडी - सहकारनगर सुवर्ण सोसायटी,रमाबाई आंबेडकर सोसायटी, रोहिदास सोसायटी, वीर लहूजी सोसायटी,स्वप्नसाकार सोसायटी परिसर Download
२० पर्वती शिवदर्शन 1 धनकवडी - सहकारनगर रामभाऊ म्हाळगी पथाचे पश्चिमेकडील वसाहत   Download
२१ पर्वती शिवदर्शन 2  धनकवडी - सहकारनगर रामभाऊ म्हाळगी पथाचे पूर्वेकडील वसाहत     Download
२२ पर्वती, सहकारनगर, दाते बस स्टॉपजवळील सिद्धार्थ नगर धनकवडी - सहकारनगर पर्वती, सहकारनगर, दाते बस स्टॉपजवळील सिद्धार्थ नगर परिसर Download
२३ धनकवडी, राजीव गांधी वसाहत धनकवडी - सहकारनगर धनकवडी, राजीव गांधी वसाहत, तीन हत्ती चौकाजवळ Download
२४ बिबवेवाडी, आंबेडकरनगर मार्केटयार्ड बिबवेवाडी बिबवेवाडी स.नं. ५७०, आंबेडकरनगर वसाहत  Download
२५ गुलटेकडी, डायसप्लॉट बिबवेवाडी फा.प्लॉट नंबर ४२९ डायसप्लॉट वसाहत  Download
२६ गुलटेकडी, मीनाताई ठाकरेनगर बिबवेवाडी गुलटेकडी फा. प्लॉट क्रमांक ४२७, मीनाताई ठाकरे वसाहत  Download
२७ बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर  बिबवेवाडी बिबवेवाडी- स.क्र. ६४०, ६४८, ६५९, पैकी अप्पर इंदिरा नगर वसाहत, शिवरायनगर स.न. 658पै. Download
२८ बिबवेवाडी, प्रेमनगर झोपडपट्टी  बिबवेवाडी बिबवेवाडी- स.क्र. ६९० पै प्रेमनगर वसाहत Download
२९ बिबवेवाडी गावठाण बिबवेवाडी बिबवेवाडी गावठाण, संत सोसायटी, हुतात्मा बाबु गेनु स्कुल परिसर Download
३० बिबवेवाडी स.नं. ५८० हमाल नगर बिबवेवाडी बिबवेवाडी स.नं. ५८० हमाल नगर सोसायटी गंगाधाम चौक Download
३१ येरवडा प्रभाग क्र. 6 येरवडा - कळस धानोरी लूपरस्ता, जेल रस्ता, हॉट मिक्स प्लांट रस्ता, पुणे नगर रस्ता यामधील संपूर्ण भाग येरवडा गावठाण नवीन खडकी गावठाण गणेश नगर, मदर टेरेसा नगर, लक्ष्मी नगर, सुभाषनगर, अशोकनगर, बालाजीनगर, कामराजनगर इत्यादी Download
३२ येरवडा, आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता येरवडा - कळस - धानोरी येरवडा, आदर्श इंदिरानगर Download
३३ हडपसर, रामनगर  वानवडी - रामटेकडी शारदाबाई लोंढे शाळा, स.नं.११० रामटेकडी, रामनगर मस्जिद परिसर टाकवस्ती Download

३४

 

हडपसर,  रामटेकडी वानवडी - रामटेकडी गुड शेफर्ड, कमिटी चर्च, अंधशाळा, विठ्ठलमंदिर परिसर, वाल्मीकी वस्ती, प्रथमा बिल्डिंग, एस आर ए परिसर Download
३५ हडपसर, गोसावीवस्ती, वैदूवाडी वानवडी - रामटेकडी वैदुवाडी, रिद्धी सिद्धी बिल्डींग परिसर, लक्ष्मी माता मंदिर परिसर, डायमंड बेकरी परिसर, ओंकार हॉस्पिटल परिसर, सिल्वर टॉवर परिसर Download
३६ हडपसर, सय्यदनगर 2 वानवडी - रामटेकडी आशियाना हॉल परिसर, गल्ली नंबर 8अ ते 28 अ, आशाबी रसूल मस्जिद परिसर Download

 

३७

 

कोंढवा खुर्द भाग्योदयनगर वानवडी - रामटेकडी गणेश चौक ते डीएडी सिमाभिंत, श्रीहंस आश्रम कोठी ते शिवनेरी गल्ली नं. १ पर्यंत ते पश्चिमेस डीएडी सिमाभिंत Download
३८ कोंढवा खुर्द साई बाबा नगर ते तांबोळी बाजार वानवडी - रामटेकडी मिठानगर परिसर, गगन इम्राल्ड सोसायटी परिसर, अल नूर मस्जिद परिसर, अक्षर धाम सोसायटी परिसर, माउंट हेवन सोसायटी परिसर, पश्चिमेस : महाराष्ट्र ट्रस्ट एज्युकेशनल ट्रस्ट कॉलेज एज्युकेशन ट्रस्ट मिठानगर गल्ली क्रमांक १ ते १८, भाग्योदय नगरचा काही भाग, साई बाबा नगर ते तांबोळी बाजार Download
३९ कोंढवा खुर्द मिठानगर वानवडी - रामटेकडी,कोंढवा- येवलेवाडी पूर्वेस:  भैरीबा नाला व कोंढवा रस्ता, पश्चिमेकडील युनिटी पार्क को. ऑप. सोसायटी व रस्ता, उत्तरेस : अशोका म्युज सोसायटी, दक्षिणेस : अश्रफनगर परिसर Download
४० वानवडी, एस.आर.पी.एफ. वानवडी - रामटेकडी वानवडी एसआरपीएफ क्र. 1 व 2, नानावटीनगर Download
४१ हडपसर, गोसावी वस्ती वानवडी - रामटेकडी हडपसर, स.न. 106ए(पा), गोसावी वस्ती, पुणे सोलापुर रस्ता कॅनॉललगत परिसर Download
४२ बिबवेवाडी, स.नं. ६०१पै., समता नगर वसाहत वानवडी - रामटेकडी बिबवेवाडी, स.नं. ६०१पै. समता नगर वसाहत परिसर Download
४३ वानवडी, स.नं. ७५, ताडी मळा वसाहत वानवडी - रामटेकडी वानवडी, ताडी मळा वसाहत, महादजी शिंदे छत्री स्मारकाचे मागील बाजूस Download
४४ शिवाजीनगर, जनवाडी शिवाजीनगर - घोलेरोड हिरवी चाळ, लाल चाळ, पावन हौसिंग सोसायटी, चाळ नं. ९०, ९५ भिमदिप सोसायटी, ओटा घर, पुरग्रस्त वसाहत, अरुणा चौक परिसर, नवनाथ सोसायटी, विनय-वसंत सोसायटी, जनता वसाहत, सोमेश्वर मित्र मंडळ चौक परिसर, पाच पांडव सोसायटी, पी.एम.सी. कॉलनी, जनवाडी परिसर Download
४५ शिवाजीनगर, फा.प्लॉट नं. 883, वडारवाडी वडार हौ.सोसायटी शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर, फा.प्लॉट नं. 882, 883, 385 ते 388, 391, 340 वडारवाडी वडार हौ.सोसायटी परिसर Download
४६ शिवाजीनगर, पांडवनगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर, पांडवनगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी, कुसाळकर बंगला परिसर Download
४७ शिवाजीनगर, पांडवनगर, गुंजाळवाडी शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर, पांडवनगर, गुंजाळवाडी परिसर Download
४८ शिवाजीनगर, यशवंत नगर ,प्लॉट नं. २५ व २६ शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर, यशवंत नगर परिसर प्लॉट नं. २५ व २६ Download
४९ शिवाजी नगर, खैरेवाडी, गणेश खिंड रोड शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजी नगर, खैरेवाडी, गणेश खिंड रोड Download
५० शिवाजी नगर, क्रांतिवीर चाफेकर नगर, गणेश खिंड रोड शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजी नगर, क्रांतिवीर चाफेकर नगर, गणेश खिंड रोड, Download
५१ येरवडा, जयप्रकाश नगर व गांधीनगर नगररोड - वडगावशेरी स.नं. १०३ येरवडा जयप्रकाशनगर, गांधीनगर Download
५२ वडगाव शेरी, स.नं. ४८/४ गणेश नगर लेन नं. १२ व १३ नगररोड - वडगावशेरी वडगाव शेरी, स.नं. ४८/४ गणेश नगर लेन नं. १२ व १३, जुना मुंढवा रोड Download
५३ खराडी, स.नं. ३/४/२/२ सातव वस्ती लेन नं. १ व २ नगररोड - वडगावशेरी खराडी, सातव वस्ती, गुलमोहर अपार्टमेंट समोर Download
५४ पर्वती जनता वसाहत सिंहगड रोड
 
पर्वती पायथा - जयभवानीनगर, जनता वसाहत संपूर्ण परिसर Download
५५ पर्वती, पानमळा वसाहत सिंहगड रोड
 
पर्वती, पानमळा वसाहत Download
५६ पर्वती स.नं. १३०, दांडेकर पुल, सिंहगड रोड सिंहगड रोड
 
पर्वती स.नं. १३०, दांडेकर पुलाची पश्चिम बाजु आंबिल ओढा, दक्षिण बाजु फरशी पुल रस्त्याच्या पूर्वेस सिंहगड रोडचे उत्तर बाजु दांडेकर पुल वसाहत Download
५७ पर्वती स.नं. १३२, राजीव गांधी नगर सिंहगड रोड सिंहगड रोड
 
गदादे पाटील वाडा, निलायम पुलाचे पश्चिम बाजु राजीव गांधी नगर, सिंहगड रोड व कॅनॉल मधील वस्ती Download
५८ हडपसर, काळे पडळ, स.नं. ३०२ साई विहार हडपसर - मुंढवा हडपसर, काळे पडळ, साई विहार परिसर , गल्ली क्र ३ Download
५९ हडपसर, गाडीतळ वेताळ बाबा वसाहत हडपसर - मुंढवा हडपसर, गाडीतळ वेताळ बाबा वसाहत परिसर Download
६० हडपसर, गोंधळे नगर, नटराज कॉलनी हडपसर - मुंढवा हडपसर, गोंधळे नगर, नटराज कॉलनी परिसर Download
६१ फुरसुंगी भेकराईनगर हडपसर - मुंढवा फुरसुंगी स.नं. १७६, १७७, १७८, वाडी १७८पै, २०४, भेकरार्इनगर परिसर Download
६२ हडपसर, बनकर कॉलनी, शांतीनगर हडपसर - मुंढवा
 
हडपसर, बनकर कॉलनी, शांतीनगर परिसर Download
६३ हडपसर, साडेसतरानळी, गणेशनगर हडपसर - मुंढवा
 
हडपसर, साडेसतरानळी, गणेशनगर परिसर Download
६४ कोंढवा बु., अशरफ नगर कोंढवा - येवलेवाडी कोंढवा बु., अशरफनगर लेन नं. २,५, ९,११ Download
६५ एरंडवणा, खिलारे वस्ती , प्लॉट नं. १५, वारजे - कर्वेनगर एरंडवणा, टी.पी. स्कीम १ - फा. प्लॉट नं. १५पै., २४पै., २६पै., खिलारे वस्ती परिसर Download
६६ कोथरुड, पोस्टमन कॉलनी, शास्त्रीनगर, पी.एम.सी. कॉलनी, सागर कॉलनी कोथरुड - बावधन कोथरुड, स.नं. 83पै, पोस्टमन कॉलनी, स.नं. १६४पै., १६५पै., ८४पै. पी.एम.सी. कॉलनी,कृष्णा नगर, सागर कॉलनी शास्त्रीनगर पौड रस्ता डाव्या बाजुचा परिसर Download
६७ एरंडवणा स.नं. ४४पै. केळेवाडी कोथरुड - बावधन एरंडवणा स.नं. ४४ पै., केळेवाडी गणपती मंदिर परिसर Download
६८ एरंडवणा, स.नं. ४४पै केळेवाडी, विठ्ठल मंदिर परिसर कोथरुड - बावधन एरंडवणा स.नं. ४४ पै., केळेवाडी, विठ्ठल मंदिर परिसर Download
६९ एरंडवणा, स.नं. ४४पै., केळेवाडी विश्वशांती चौक कोथरुड - बावधन एरंडवणा, स.नं. ४४पै. केळेवाडी विश्वशांती चौक परिसर Download
७० एरंडवणा, स.नं. ४४पै केळेवाडी वसंत नगर कोथरुड - बावधन एरंडवणा, स.नं. ४४पै. केळेवाडी वसंत नगर परिसर Download
७१ बोपोडी, स.नं. २५पै., म्हसोबा मंदिर परिसर औंध - बाणेर बोपोडी, स.नं. २५पै., म्हसोबा मंदिर परिसर Download
७२ बोपोडी, स.नं. २४ब पै., २५पै. पवळे चाळ परिसर औंध - बाणेर बोपोडी, स.नं. २४, २५पै. पवळे चाळ, सिद्धार्थ नगर, सम्राट नगर, बहिरट चाळ परिसर Download
७३ औंध डी.पी. रोड आंबेडकर वसाहत औंध - बाणेर आंबेडकर वसाहत गल्ली नं. ७, ८,९,१०, ११ Download

(Click here to view List of Containment Zones in PMC Area )

 - २४ जून २०२० -

 

अ.क्र. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचे नांव​ मनपा क्षेत्रीय कार्यालय  समाविष्ट क्षेत्र नकाशा
७४ बी. टी. कवडे रस्ता व परिसर ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय पूर्वेस - भारत फोर्ज , कल्याणी स्टील कंपनी , शिर्के कंपनी आणि शिंदे वस्ती पश्चिमेस - पुणे छावणी क्षेत्राची घोरपडीकडील हद्द व मिरज रेल्वेलाइन दक्षिण -कॅनॉल उत्तर -सोलापूर रेल्वे ट्रॅक (श्रीनाथ नगर बी. टी. कवडे रोड , पवार एंटप्रायझेस , शक्ती नगर ,पंचशील नगर - घोरपडी गाव , फैलवाली चाळ - घोरपडी गाव, भीमनगर- शिर्के कंपनी जवळ Download