पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone)

पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone) 

(Click here to view List of Containment Zones in PMC Area )

 -१ ऑगस्ट २०२० -

अ.क्र. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचे नांव मनपा क्षेत्रीय कार्यालय  समाविष्ट क्षेत्र नकाशा
पर्वतीदर्शन परिसर १ कसबा - विश्रामबागवाडा पर्वती दर्शन चाळ नं. ६७, ७०, ९३, ९९, १०७, सार्इबाबा वसाहत परिसर Download
सदाशिव पेठ राजेंद्र नगर मनपा कॉलनी   कसबा - विश्रामबागवाडा राजेंद्र नगर मनपा कॉलनी सर्व इमारती   Download
पर्वती दत्तवाडी गाडगीळ दवाखाना परिसर कसबा - विश्रामबागवाडा म्हात्रे पुल बाल शिवाजी मित्र मंडळ ते म्हसोबा चौक ते नदीपात्र, मदर तेरेसा उद्यान परिसर Download
शहर मध्यवर्ती भाग - कसबा पेठ, मंगळवार पेठ (पैकी), सोमवार पेठ (पैकी) कसबा - विश्रामबागवाडा डॉ. आंबेडकर रस्ता (जुना बाजार चौक) पासून डॉ. आंबेडकर रस्त्याने जेथे बारणे रस्ता मिळतो तिथपर्यंत. तेथून दक्षिणेस बारणे रस्त्याने माणिक नाल्यापर्यंत. तेथून माणिक नाल्याने सदानंद नगर उत्तरेकडील रस्त्याने (बाबुराव सोनावणे रस्ता) नेहरू रस्त्यापर्यंत. तेथून दक्षिणेस नेहरू रस्त्याने नरपतगीर चौकापर्यंत. तेथून दक्षिणेस नेहरू रस्त्याने सि.स.नं. ३२४ सोमवार पेठ पर्यंत तेथून पश्चिमेस रस्त्याने सि.स.नं. ३४४ सोमवार पेठ पर्यंत तेथून दक्षिणेस रस्त्याने सि.स.नं. ४४४ सोमवार पेठ पर्यंत तेथून पश्चिमेस रस्त्याने समर्थ चौक (दारूवाला पुल) पर्यंत. तेथून पश्चिमेस रस्त्याने फडके हौद चौकातून पश्चिमेस रस्त्याने (लाल महाल) शिवाजी रस्त्यापर्यंत. तेथून उत्तरेस शिवाजी रस्त्याने रमा माधव चौकापर्यंत. तेथून पूर्वेस रस्त्याने कुंभारवाडा चौकातून पूर्वेस रस्त्याने डॉ. आंबेडकर रस्ता (जुना बाजार चौक) पर्यंत. यामधील क्षेत्र. मात्र बारणे रस्ता (सिंचन भवन समोरील), नेहरु रस्त्यावरील तसेच शिवाजी रस्ता लाल महाल ते फडके हौद चौक ते समर्थ चौक (दारूवाला पुल) ते सोमवार पेठ सि.स.नं. ४४४ पर्यंतच्या पूर्वेकडील आणि सि.स.नं. ४४४ सोमवार पेठ ते सि.स.नं. २८९ सोमवार पेठ पर्यंतच्या पश्चिमेकडील दुकाने वगळुन Download
पर्वती, स.नं. ९३, महात्मा फुले वसाहत लक्ष्मीनगर   कसबा - विश्रामबागवाडा पर्वती, स.नं. ९३, महात्मा फुले वसाहत लक्ष्मीनगर संपूर्ण परिसर Download
शहर मध्यवर्ती भाग - गणेश पेठ (पैकी), नाना पेठ (पैकी), भवानी पेठ(पैकी) भवानी पेठ लक्ष्मी रस्ता डुल्या मारुती पासून पूर्वेस लक्ष्मी रस्त्याने संत कबीर चौकापर्यंत. तेथुन दक्षिणेस पं. नेहरु रस्त्याने रामोशी गेट चौकापर्यंत. तेथुन पश्चिमेस रस्त्याने धर्मवीर डावरे चौकापपर्यंत.तेथुन उत्तरेस रस्त्याने अशोक चौकातुन उत्तरेस लक्ष्मी रस्त्यापर्यंत. तेथुन पश्चिमेस लक्ष्मी रस्त्याने डुल्या मारुतीपर्यंत. यामधील क्षेत्र.मात्र संत कबीर चौक ते डुल्या मारुती चौकापर्यंत लक्ष्मी रस्त्यावरील, नेहरु रस्त्यावरील तसेच रामोशी गेट ते धर्मवीर डावरे चौकापपर्यंत दुकाने वगळुन Download
शहर मध्यवर्ती भाग, गुरुवार पेठ (पैकी), महात्मा फुले पेठ (पैकी), घोरपडे पेठ (पैकी) भवानी पेठ गुरुवार पेठ, पानघंटी चौकातुन पूर्वेस रस्त्याने कृष्णाहट्टी चौकातुन पूर्वेस रस्त्याने महात्मा फुले पेठ,सि.स.नं. १८४ पर्यंत. तेथुन दक्षिणेस रस्त्याने मध्यवर्ती अग्निशामक केंद्रापर्यंत. तेथुन पूर्वेस रस्त्याने नागझरी नाल्यापर्यंत (पं.नेहरु रस्ता) तेथुन दक्षिणेस नागझरी नाल्याने फा.प्लॉट नं. २८५ पर्यंत. तेथुन दक्षिणेस रस्त्याने शंकरशेठ रस्त्यापर्यंत. तेथुन पश्चिमेस शंकरशेठ रस्त्याने जेधे चौकापर्यंत. तेथुन उत्तरेस शिवाजी रस्त्याने राष्ट्रभुषण चौक ते मामलेदार कचेरीच्या पूर्वेकडील रस्त्याने पानघंटी चौकापर्यंत. यामधील क्षेत्र. मात्र नेहरु रस्त्यावरील दुकाने वगळुन Download
शहर मध्यवर्ती भाग -नाना पेठ (पैकी), भवानी पेठ(पैकी) ढोले पाटील रोड, भवानी पेठ पं. नेहरु रस्त्यावरील नाना पेठ,सि.स.नं. ४०८  च्या उत्तरेकडील रस्त्याने (एथेल गार्डन समोरील) लक्ष्मी रस्त्यावरील महात्मा फुले चौकापर्यंत, तेथुन दक्षिणेस पंडीता रमाबार्इ रस्त्याने पद्मजी चौकातुन दक्षिणेस रस्त्याने भवानी माता मंदिरासमोरील रस्त्यावरील जुना मोटर स्टँडपर्यंत. तेथुन पूर्वेस रस्त्याने भवानी पेठ, सि.स.नं. ३८७ पर्यंत. तेथुन दक्षिणेस रस्त्याने पुना कॉलेजपर्यंत. तेथुन पश्चिम -दक्षिण रस्त्याने बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंजपर्यंत. तेथुन पश्चिमेस रस्त्याने नागझरी नाल्यापर्यंत. तेथुन नागझरी नाल्याने उत्तरेस पं. नेहरु रस्त्यापर्यंत. तेथुन उत्तरेस पं. नेहरु रस्त्याने संत कबीर चौकातुन उत्तरेस पं. नेहरु रस्त्यावरील Download
पुणे स्टेशन, ताडीवाला रोड ढोले पाटील रोड स्वीपर चाळ, भीम संघटना राजरतन, विश्वदीप तरुण मित्रमंडळ, मारुती मंदीर -१, बाल मित्रमंडळ, मारुती मंदीर-२, दुष्काळ वसाहत, संगीता वसाहत, कपिला डेअरी परिसर, लोकसेवा मित्रमंडळ उल्हासनगर, खड्डा वसाहत, लोकसेवा वसाहत. Download
 १० हडपसर स.नं. १२४पै., २८२, २८३ पै. मुंढवा घोरपडी जवळील भिमनगर ढोले पाटील रोड हडपसर स.नं. १२४पै., २८२, २८३ पै. मुंढवा घोरपडी जवळील भिमनगर Download
११ हडपसर, स.नं. १२६ पै., २४९ पै., २५० पै., २५१ पै., शिंदे वस्ती ढोले पाटील रोड हडपसर, स.नं. १२६ पै., २४९ पै., २५० पै., २५१ पै., शिंदे वस्ती , कॅनॉल जवळ   Download
१२ घोरपडी, आगवाली चाळ ढोले पाटील रोड घोरपडी, आगवाली चाळ, रेल्वे क्वार्टर जवळ   Download
१३ घोरपडी, पंचशील नगर  ढोले पाटील रोड घोरपडी, पंचशील नगर, रेल्वे लाईन लगत     Download
१४ कोरेगाव पार्क, कवडेवाडी   ढोले पाटील रोड कोरेगाव पार्क, कवडेवाडी, साउथ मेन रोड लगत    Download
१५ कात्रज, नवीन वसाहत  धनकवडी - सहकारनगर कात्रज, नवीन वसाहत  Download
१६ कात्रज गावठाण पैकी बहिरट चाळ, बाबर डेअरी जवळ  धनकवडी - सहकारनगर कात्रज गावठाण पैकी बहिरट चाळ, बाबर डेअरी जवळ  Download
१७ पर्वती, स.नं. ८३, गवळी वाडा सहकारनगर  धनकवडी - सहकारनगर पर्वती, स.नं. ८३, संपूर्ण गवळी वाडा सहकारनगर सातव हॉल समोर   Download
१८ बिबवेवाडी, लोअर इंदिरानगर, के.के. मार्केट जवळ    बिबवेवाडी बिबवेवाडी, लोअर इंदिरानगर, के.के. मार्केट जवळ    Download
१९ बिबवेवाडी, स.नं. ६४५ पै., ६४६ पै., ६४७ पै., ६६६ पै.,अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी
 
बिबवेवाडी, स.नं. ६४५ पै., ६४६ पै., ६४७ पै., ६६६ पै.,अप्पर इंदिरानगर Download
२० बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर  बिबवेवाडी बिबवेवाडी- स.क्र. ६४०पै., ६४८पै., ६५९पै., पैकी अप्पर इंदिरा नगर वसाहत, शिवरायनगर स.नं. ६५८ पै. Download
२१ बिबवेवाडी, स. नं. ५८०पै.,  न्यू स्नेह नगर सोसायटी  बिबवेवाडी बिबवेवाडी, स. नं. ५८०पै.,  न्यू स्नेह नगर सोसायटी  Download
२२ येरवडा प्रभाग क्र. ६ पैकी   येरवडा - कळस - धानोरी येरवडा, प्र.क्र. ६ पैकी  मधील रामनगर, जयजवाननगर, पांडु लमाण वस्ती  Download
२३ धानोरी, स.नं. १०९, ११० शांतीनगर, आळंदी रोड   येरवडा - कळस - धानोरी धानोरी, स.नं. १०९, ११० शांतीनगर, आळंदी रोड   Download
२४ कळस गावठाण माळवाडी परिसर  येरवडा - कळस धानोरी कळस गावठाण माळवाडी परिसर  Download
२५ धानोरी, टिंगरेनगर  येरवडा - कळस - धानोरी धानोरी, टिंगरेनगर, सावंत पेट्रोल पंपापासून लेन नं. १ ते १४ पर्यंत   Download

२६

धानोरी, स.नं. २४ पै., २५ पै., २६, २७ पै., मुंजाबा वस्ती    येरवडा - कळस - धानोरी धानोरी, स.नं. २४ पै., २५ पै., २६, २७ पै., मुंजाबा वस्ती  Download
२७ कळस विश्रांतवाडी, स.नं. १११, ११२, ४६ब, वडार वस्ती  येरवडा - कळस - धानोरी
 
कळस विश्रांतवाडी, स.नं. १११, ११२, ४६ब, वडार वस्ती  Download
२८ हडपसर, गोसावीवस्ती, वैदूवाडी वानवडी - रामटेकडी वैदुवाडी, रिद्धी सिद्धी बिल्डींग परिसर, लक्ष्मी माता मंदिर परिसर, डायमंड बेकरी परिसर, ओंकार हॉस्पिटल परिसर, सिल्व्हर टॉवर परिसर Download
२९ वानवडी गावठाण  वानवडी - रामटेकडी वानवडी गावठाण  Download
३० वानवडी, एस.आर.पी.एफ. वानवडी - रामटेकडी वानवडी एसआरपीएफ क्र. १ व २, नानावटीनगर  Download
३१ कोंढवा खुर्द भाग्योदयनगर वानवडी - रामटेकडी गणेश चौक ते डीएडी सिमाभिंत, नावाजीश पार्क, कॉलम चौक  Download
३२ कोंढवा खुर्द साई बाबा नगर ते तांबोळी बाजार  वानवडी - रामटेकडी मिठानगर परिसर,  महाराष्ट्र ट्रस्ट एज्युकेशनल ट्रस्ट कॉलेज एज्युकेशन ट्रस्ट मिठानगर गल्ली क्रमांक १  ते १८, भाग्योदय नगरचा काही भाग, साई बाबा नगर ते तांबोळी बाजार, गगन इम्राल्ड सोसायटी परिसर, अल नूर मस्जिद परिसर, अक्षर धाम सोसायटी परिसर, माउंट हेवन सोसायटी परिसर, Download
३३ शिवाजीनगर, पांडवनगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर, पांडवनगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी, कुसाळकर बंगला परिसर, अमर मित्र मंडळ जिम परिसर Download
३४ शिवाजीनगर, जनवाडी, गोखलेनगर  शिवाजीनगर - घोलेरोड हिरवी चाळ, लाल चाळ, पावन हौसिंग सोसायटी, चाळ नं. ९०, ९५ भिमदिप सोसायटी, ओटा घर, पुरग्रस्त वसाहत, अरुणा चौक परिसर, नवनाथ सोसायटी, विनय-वसंत सोसायटी, जनता वसाहत, सोमेश्वर मित्र मंडळ चौक परिसर, पाच पांडव सोसायटी, पी.एम.सी. कॉलनी, जनवाडी परिसर Download
३५ संगमवाडी टी.पी. स्किम फा. प्लॉट क्र. ७ व ८, मुळा रोड, आर्दशनगर शिवाजीनगर - घोलेरोड संगमवाडी टी.पी. स्किम फा. प्लॉट क्र. ७ व ८, मुळा रोड, आदर्शनगर ते अरगडे कॉर्नर Download
३६ औंध, स.नं. ७८पै., ७९पै., ८०पै., इंदिरा वसाहत शिवाजीनगर - घोलेरोड औंध, स.नं. ७८पै., ७९पै., ८०पै., इंदिरा वसाहत मारुती मंदिरामागे Download
३७ शिवाजीनगर, डेक्कन पुलाची वाडी   शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर, डेक्कन पुलाची वाडी परिसर  Download
३८ शिवाजीनगर, पोलीस लाईन वसाहत  शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर, पोलीस लाईन निवासी वसाहत डावी आणि उजवी बाजु    Download
39 औंध, स.नं. २५ पै., ५९ पै., कस्तुरबा वसाहत  शिवाजीनगर - घोलेरोड औंध, स.नं. २५ पै., ५९ पै., कस्तुरबा वसाहत परिसर  Download
४० शिवाजीनगर, खैरेवाडी, गणेशखिंड रोड शिवाजीनगर - घोलेरोड शिवाजीनगर, खैरेवाडी, गणेशखिंड रोड Download
४१ वडगाव शेरी, स.नं. ३० पै., विकफिल्ड वसाहत रामवाडी नगररोड - वडगावशेरी  वडगाव शेरी, स.नं. ३० पै., विकफिल्ड वसाहत रामवाडी Download
४२ लोहगाव, स.नं. २४२पै., बर्मा सेल, इंदिरानगर  नगररोड - वडगावशेरी  लोहगाव, स.नं. २४२पै., बर्मा सेल, इंदिरानगर  Download
४३ खराडी, चंदननगर बिडी कामगार वसाहत  नगररोड - वडगावशेरी  खराडी, चंदननगर बिडी कामगार वसाहत  Download
४४ खराडी, स.नं. ४७ पै., कल्पतरू सोसायटी  नगररोड - वडगावशेरी  खराडी, स.नं. ४७ पै., कल्पतरू सोसायटी  Download
४५ लोहगाव गावठाणापैकी   मोझे आळी  नगररोड - वडगावशेरी  लोहगाव गावठाणापैकी   मोझे आळी  Download
४६ लोहगाव गावठाणापैकी राखपसरे वस्ती नगररोड - वडगावशेरी लोहगाव गावठाणापैकी राखपसरे वस्ती Download
४७ खराडी, स.नं. २२ पै., २३ पै., थिटे वस्ती, लेन नं. १ ते ५  नगररोड - वडगावशेरी खराडी, स.नं. २२ पै., २३ पै., थिटे वस्ती, लेन नं. १ ते ५  Download
४८ वडगाव शेरी, गणेशनगर, लेन नं. १३, १४, १५  नगररोड - वडगावशेरी वडगाव शेरी, गणेशनगर, लेन नं. १३, १४, १५  Download
४९ खराडी, स.नं. ३३ पै., बोराटे वस्ती, लेन नं. ५, ६  नगररोड - वडगावशेरी खराडी, स.नं. ३३ पै., बोराटे वस्ती, लेन नं. ५, ६    Download
५० खराडी, स.नं. ९ पै., तुकारामनगर   नगररोड - वडगावशेरी
 
खराडी, स.नं. ९ पै., तुकारामनगर   Download
५१ खराडी, स.नं. ३ पै., ४ पै., सातव वस्ती  नगररोड - वडगावशेरी
 
खराडी, स.नं. ३ पै., ४ पै., सातव वस्ती  Download
५२ पर्वती स.नं. १३२, राजीव गांधी नगर सिंहगड रोड  सिंहगड रोड
 
गदादे पाटील वाडा, निलायम पुलाचे पश्चिम बाजु राजीव गांधी नगर, सिंहगड रोड व कॅनॉल मधील वस्ती    Download
५३ पर्वती जनता वसाहत सिंहगड रोड पर्वती पायथा पुलाचे पश्चिम भागातील कॅनॉल व पर्वती डोंगर मधील जयभवानीनगर गल्ली नं. १ ते ८,जनता वसाहत गल्ली नं. १ ते ४७, ७६ ते ८३      Download
५४ फुरसुंगी, भेकरार्इनगर हडपसर - मुंढवा   फुरसुंगी स.नं. १७६, १७७ भेकरार्इनगर, ढमाळवाडी परिसर Download
५५ फुरसुंगी, स.नं. २१५, गंगानगर  हडपसर - मुंढवा फुरसुंगी, स.नं. २१५, गंगानगर  Download
५६ हडपसर स.नं. १८पै., गोंधळेनगर हडपसर - मुंढवा
 
हडपसर स.नं. १८पै., गोंधळेनगर, शंकर मंदिराजवळील परिसर Download
६३ एरंडवणा, स.नं. १०पै., ११पै., १२पै., गणेशनगर  वारजे - कर्वेनगर  एरंडवणा, स.नं. १०पै., ११पै., १२पै., गणेशनगर  Download
६४ कोथरूड हॅपी कॉलनी जवळील गोसावी वस्ती    वारजे - कर्वेनगर  कोथरूड हॅपी कॉलनी जवळील गोसावी वस्ती    Download
६५ कर्वेनगर, कामना वसाहत, मावळे अळी परिसर   वारजे - कर्वेनगर  कर्वेनगर, कामना वसाहत, मावळे अळी परिसर    Download
६६ कर्वेनगर, श्रमिक वस्ती, वडार वस्ती  वारजे - कर्वेनगर कर्वेनगर, श्रमिक वस्ती, वडार वस्ती  Download
६७ कर्वेनगर - हिंगणे बु।।, स.नं. ५३ पै. वडार वस्ती  वारजे - कर्वेनगर कर्वेनगर - हिंगणे बु।।, स.नं. ५३ पै. वडार वस्ती  Download
६८ वारजे, रामनगर  वारजे - कर्वेनगर वारजे, रामनगर वसाहत, खानवस्ती, शिवाजी चौक, वेताळबुआ चौक, ठोंगरवाडी, वैदुवाडी, Download
६९ कोथरुड, पोस्टमन कॉलनी, शास्त्रीनगर, पी.एम.सी. कॉलनी, सागर कॉलनी, न्यू लोकमान्य वसाहत  कोथरुड - बावधन  कोथरुड, स.नं. ८३ पै, पोस्टमन कॉलनी, स.नं. १६४पै., १६५पै., ८४पै. पी.एम.सी. कॉलनी,कृष्णा नगर, सागर कॉलनी शास्त्रीनगर पौड रस्ता डाव्या बाजुचा परिसर, न्यू लोकमान्य वसाहत  Download
७० कोथरुड, पौड रोड जयभवानीनगर कोथरुड - बावधन  कोथरुड, पौड रोड, जयभवानीनगर संपूर्ण परिसर  Download
७१ कोथरूड, स.नं. १२०पै., किष्किंधानगर    कोथरुड - बावधन  कोथरूड, स.नं. १२०पै., किष्किंधानगर  Download
७२ कोथरूड, स.नं. १११, ११२ सुतारदरा  कोथरुड - बावधन  कोथरूड, स.नं. १११, ११२ सुतारदरा  Download
७३ एरंडवणा स.नं. ४४पै.  केळेवाडी मोरे श्रमिक वसाहत  कोथरुड - बावधन  एरंडवणा स.नं. ४४पै.  केळेवाडी मोरे श्रमिक वसाहत  Download
७४ एरंडवणा स.नं. ४४पै. केळेवाडी मामासाहेब मोहोळ शाळेची पूर्व बाजूचा परिसर, हनुमाननगर  कोथरुड - बावधन  एरंडवणा स.नं. ४४पै.  केळेवाडी, राजीव गांधी वसाहत, हनुमाननगर, गणपती मंदिर परिसर, Download
७५ बोपोडी, आंबेडकर नगर वसाहत, भाऊ पाटील रस्ता औंध - बाणेर बोपोडी, आंबेडकर नगर वसाहत, भाऊ पाटील रस्ता Download