पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (MICRO CONTAINMENT ZONE)

सर्व सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यात येत असून दि ०४/१२/२०२० रोजी घोषित करण्यात आलेल्या पुणे महानगरपालिका क्षेत्रामधील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone ) आज दिनांक ३१/१२/२०२० रोजी रात्री १२:०० पासून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतून वगळण्यात येत आहे व सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (MicroContainment Zone ) निरंक म्हणून जाहीर करीत आहे.