स्व.राजीव गांधी प्राणी संग्रहालय विभाग

Select SCHEMES & SERVICES

प्राणी संगोपन सेवा

सध्या प्राणी संग्रहालयात एकुण 362 प्राणी आहेत. त्यापैकी 20 सस्तन, 28 सरपटणारे आणि 17 पक्ष्यांच्या प्रजाती आहेत :

मांसभक्षक प्राण्यांसाठीचे अन्न -

हाडासह बीफ

114 kg

चिकन 80 kg
डॉग फूड 0.5 kg
कॅल्शियम कार्बोनेट 1.5 kg
मिनरल मिक्स पॉवडर 1 kg
उंदरे 32 Nos
अंडी 8 Nos

गवत आणि भाजीपाला

ल्युसर्न गवत

500 kg

चारा 100 kg
वाळलेले गवत 100 kg
ऊस 100 kg
पालक 20 kg
चुका 5 kg

फळं आणि सॅलेड्स -

पपई

3 kg

पेरू 6 kg
केळी 20 kg
चिकू 1 kg
मोसंबी 4 kg
अननस 1 kg
हंगामी फळ १ 1 kg
हंगामी फळ २ 1 kg
बीट 141 kg
गाजर 320 kg
काकडी 0.5 kg
कांदा 0.5 kg
टोमॅटो 0.5 kg

कडधान्य आणि इतर खाद्य -

कडधान्य

0.25 kg

चवळी 5.5 Kg
हरभरा 6.5 kg
फुटाणे 0.5 kg
शेंगदाणे 2 kg
भुईमुगाच्या शेंगा 4 kg
सुर्यफुलाच्या बिया

1 kg

करडई बिया 1 kg
पशुखाद्य 10 kg
गव्हाचा कोंडा 32 kg
मीठ 0.5 kg
मध 0.3 kg
गूळ 1 kg
हळद  
दूध

5 kg

ब्रेड 5 kg