उद्देश:मुख्य लेखापरीक्षकासाठी प्रश्न निश्चित करणे व त्यासंबंधी प्रक्रियांचा अहवाल स्थायी समितीकडे सादर करणे
सदस्य नाव
श्री. कांबळे सुनील ज्ञानदेव अध्यक्ष, लेखापरीक्षण उपसमिती
सौ. गदादे प्रिया शिवाजी सदस्य, लेखापरीक्षण उपसमिती
श्री. चरवड हरिदास कृष्णा सदस्य, लेखापरीक्षण उपसमिती
सौ. नागपुरे मंजुषा दिपक सदस्य, लेखापरीक्षण उपसमिती
श्री. बराटे दिलीप प्रभाकर सदस्य, लेखापरीक्षण उपसमिती
श्री. भानगिरे प्रमोद उर्फ नाना वसंत सदस्य, लेखापरीक्षण उपसमिती
श्री. समेळ योगेश दत्तात्रय सदस्य, लेखापरीक्षण उपसमिती