सांस्कृतिक केंद्र विभाग

Select CULTURAL CENTERS

बाळासाहेब ठाकरे कलादालन

बाळासाहेब कलादालनाच्या दोन मजली इमारतीमध्ये चार दालने असून पहिल्या मजल्यावरील दालनात बाळासाहेब ठाकरेंच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन कायमस्वरुपी भरविण्यात आले आहे. आणखी एका दालन नव्या व्यंगचित्रकारांना त्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन मांडण्यासाठी भाड्याने उपलब्ध करुन दिले जाते. दुसर्‍या मजल्यावरील एका दालनात पुणे शहराचा भूतकाळ आणि वर्तमानकाळापर्यंतचा प्रवास दर्शविणारे छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. याच मजल्यार सुमारे 70 प्रेक्षक सामावून घेणार्‍या दालनाचा सेमिनार, व्याख्यांनासाठी उपयोग करता येऊ शकतो.

पत्ता : सारस बाग, सणस मैदान, पुणे  

गुगल नकाशा : https://goo.gl/ddkQyB

उद्घाटन समारंभ :

बुधवार, २२ एप्रिल, २०१५

यांच्या शुभहस्ते :

मा. शरद पवार, खासदार

संपर्क :

020 - 25532959

सांस्कृतिक केंद्राविषयी तपशील

कार्यक्रमाच्या वेळा

दुपारी

१२.२० ते ३.३०

संध्याकाळी

५.०० ते ८.००

रात्री

९.३० ते १२.३०

सभागृहाचा भाडेदर

क्र.

कार्यक्रम

इतर दिवसांचे दर

सुटीच्या दिवसाचा दर

1

वादविवाद सत्र, शिक्षणासंबंधी कार्यक्रम, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी

सभागृहाचे भाडे

रु.२,००० + सेवा कर

 

सभागृहाचे भाडे

रु.२,००० + सेवा कर

 

अनामत रक्कमः रु.५,०००

अनामत रक्कमः रु.५,०००

2

आर्ट गॅलरी (प्रतिदिन)

आर्ट गॅलरी (प्रतिदिन)

रु. १,५०० + सेवा कर

 

आर्ट गॅलरी

रु. १,५०० + सेवा कर

 

 

 

अनामत रक्कमः रु.५,०००

अनामत रक्कमः रु.५,०००

अतिरिक्त बाबींसाठीचा दर

क्र.

अतिरिक्त बाबी

प्रमाण

सध्याचा भाडेदर

1

व्ही.आय.पी. खुर्ची

1

20/-

2

टेबल

प्रत्येक सत्रात एक

25/-

3

प्लॅटफॉर्म/लेव्हल

प्रत्येक सत्रात एक

10/-

4

रांगोळीची स्वच्छता

प्रति कार्यक्रम

100/-

इतर तपशील

  • इमारत आणि भोवतालच्या परिसरातील विजेसाठी लागणारा खर्च- मीटर रिडिंग आणि लोडप्रमाणे
  • विजेच्या अतिरिक्त सोयीसाठी तसेच सभागृहाच्या परिसरात मोकळ्या जागेत मंडप किंवा स्टॉल टाकण्यासाठी पुर्वनियोजित दराने शुल्क आकारले जाईल
  • कॅंटीन आणि पार्किंग एरिया वापरण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून पुर्वपरवानगी आवश्यक
  • सभागृह किंवा इतर संबंधित वस्तूची हानी झाल्यास, नुकसानभरपाई देणे आवश्यक
  • आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शने आयोजित करण्यासाठी २ महिने आधी आरक्षण करणे बंधनकारक आहे.

दुरुस्ती व देखभाल

सभागृहासंबंधी सर्व देखभाल आणि दुरुस्त्यांची जबाबदारी पुणे महानगरपालिकेच्या भवन रचना, बांधकाम परवाना आणि विद्युत विभागाकडे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा- मा. प्रशासकीय अधिकारी, सांस्कृतिक केंद्रे, पुणे महानगरपालिका

दूरध्वनी क्रमांकः 020 - 25532959