Projects

Select Projects

बालेवाडी येथील मुळा-मुठा नदीवरील पूल

पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका मिळून बालेवाडी सर्व्हे नं. ४६/४७ येथे पूलाची निर्मिती करत आहेत. या प्रकल्पात दोन्ही महानगरपालिकांचा ५०:५०% वाटा आहे. हे काम पुणे महानगरपालिका पूर्ण करत आहे.

लांबी

१७५ आर/मीटर

रुंदी

३० आर/मीटर

जोडणी

24.179 (बालेवाडीच्या बाजूला)

३२.१५९ (वाकडच्या बाजूला)

गाळे

बांधकामाचा प्रकार

प्रिट्रेस्ड व्हायोलेटेड स्लॅब

(आय ग्रिडर, बॉक्स ग्रिडर, व्हायोलेयेड स्लॅब, स्टील स्ट्रक्चर)

अंदाजित रक्कम

रुपये ३०,८६,४४,७९०/-

तांत्रिक समिती ठराव क्र. ११८ दि. ९/१/२०१३

निविदा किंमत

रुपये ३१,४५,०९,०४१.०१ (१.०९% अधिक)

कामाची स्थिती

सद्यस्थिती

पुणे महानगरपालिकेत १२ डेक स्लॅब आणि जोडणारा रस्ता पूर्ण झाला आहे. जागेच्या अनुपलब्धतेमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बाजूचे दोन डक स्लॅब अद्याप बाकी आहे.

एकूण खर्च

१५.१० कोटी (पुणे महानगरपालिकेच्या बाजूने)

लाभ: प्रस्तावित बांधकामामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका जोडली जाणार आहे. नागरिकांना सर्वाधिक जवळचा रस्ता उपब्ध होणार आहे. बालेवाडी आणि वाकड येथील पूलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या परिसराचा नियोजनबद्ध विकास होणार आहे. 

balewadi over bridge