नागरिक सहभागी अर्थसंकल्प...

पुणे महानगरपालिकेने `नागरी सहभागी अर्थसंकल्प' या उपक्रमातून महानगरपालिका अर्थसंकल्प २०२०-२१ संदर्भात.

नागरिकांना त्यांच्या सूचना, मते, अभिप्राय नोंदविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

या उपक्रमाद्वारे प्राप्त झालेली नागरिकांची मते अर्थसंकल्प तयार करताना विचारात घेतली जाणार आहेत.

 

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी क्लिक करा.