उद्देश
- शहर अभियंता विभाग आणि त्यासंबंधी सर्व प्रश्न
- रस्ते, इमारती, पाणीपुरवठा, पार्क आणि उद्याने, अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभागाशी संबंधित सर्व प्रश्न
- सार्वजनिक सुरक्षेसंदर्भातील सर्व प्रश्न
- झालेल्या सर्व कामांचे परीक्षण आणि आवश्यक असेल तेव्हा आयुक्तांना अहवाल देणे
- शहराची सर्वसाधारण पातळीवरील सुधारणा, मास्टर प्लॅन, टी.पी. स्कीम्स, औद्योगिक वसाहत, घरकुल योजनांसंदर्भातील सर्व प्रश्न
- झोपडपट्टी सुधारणा, झोपडपट्टीधारक, गृहनिर्माण व सामाजिक कल्याणसंबंधी सर्व प्रश्न
सदस्य नाव
श्री. प्रसन्न घनश्याम जगताप अध्यक्ष, शहर सुधारणा समिती
सौ. सावंत शितल अजय उपाध्यक्ष, शहर सुधारणा समिती
श्री. घोगरे धनराज बाबुराव शहर सुधारणा समिती सदस्य
श्री. अजय पांडुरंग खेडेकर शहर सुधारणा समिती सदस्य
श्रीमती. अश्विनी किशोर पोकळे शहर सुधारणा समिती सदस्य
सौ. कालिंदा मुरलीधर पुंडे शहर सुधारणा समिती सदस्य
सौ. वरपे अल्पना गणेश शहर सुधारणा समिती सदस्य
श्री. आनंद रमेश रिठे शहर सुधारणा समिती सदस्य
सौ. चाँदबी हाजी नदाफ शहर सुधारणा समिती सदस्य
श्री. गायकवाड प्रदीप मच्छिन्द्र शहर सुधारणा समिती सदस्य
श्री. ढोरे गणेश बाळासो शहर सुधारणा समिती सदस्य
सौ. हेमलता निलेश मगर शहर सुधारणा समिती सदस्य
श्री. अँड. अविनाश राज साळवे शहर सुधारणा समिती सदस्य