OVERVIEW & FUNCTIONING

Select Sub Departments

संकलन

विक्रेत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आयात मालावर स्थानिक संस्था कर भरतात आणि संकलन विभागातर्फे सर्व एलबीटी पेमेंट्सची तपशीलवार( विक्रेतेनिहाय, तारीख व महिन्यानुसार तसेच अर्थसंकल्पनिहाय) नोंद ठेवली जाते. संबंधित बँका आणि मुख्य लेखापाल विभागासोबत चर्चा करुन रकमेचा फरक सुधारला जातो. एलबीटी पेमेंट्स स्वीकारण्यासाठी खालील बँकांची नेमणूक करण्यात आली आहे.

कॅश/धनादेश/डीडी/ऑनलाईन(एचडीएफसी आणि आयसीआयसी बँक) पेमेंटद्वारे पुणे महानगरपालिका हद्दीतील कोणत्याही बँकेच्या शाखेत स्थानिक संस्था कर भरता येऊ शकतो.