जलद दुवे

Array

Array

What's New
दिनांक आदेश
09/11/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून छठपूजा उत्सव, २०२१ साधेपणाने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना.

28/10/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार दि. २ ते ६ नोव्हेंबर, २०२१ दरम्यान दिपावली उत्सव २०२१ साधेपणाने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना.

28/10/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व शासकीय / निम शासकीय व खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मुखपट्टीचा ( मास्क ) वापर बंधनकारक करणे तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना.

22/10/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व वाद्य पथके बँड पथके इत्यादी दिनांक २२/१०/२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत सुरु करणेस परवानगी राहील. व सदर पथकातील वाद्य वाजवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा (डोस) पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहणेबाबत मार्गदर्शक सूचना.

20/10/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित शासकीय व खाजगी विना अनुदानित विद्यालये व महाविद्यालयातील नियमित वर्ग दिनांक २० ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करणेबाबत मार्गदर्शक सूचना.

20/10/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व व्यापारी दुकाने रात्री ११.०० तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट रात्री १२.०० पर्यंत सुरु राहतील व अम्युझमेंट पार्क, संग्रालय आणि इंडस्ट्रीज सुरु करणे बाबत मार्गदर्शक सूचना.

18/10/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार दि. १९ ऑक्टोबर २०२१ रोजी निर्गमित केलेले आदेश तसेच ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) जुलूस साधेपणाने साजरा करणे बाबत मार्गदर्शक सूचना.

13/10/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार बंदिस्त सभागृहे/ मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यगृहे, चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे.

09/10/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस हे मंगळवार दि. १२/१०/२०२१ पासून सुरु करणेबाबत मार्गदर्शक सूचना.

08/10/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार दि. ११/१०/२०२१ पासून सर्व माध्यमांच्या महाविद्यालये, सर्व प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस ५०% क्षमतेने सुरु आणि सर्व शासकीय तसेच खाजगी कार्यालये उपस्तिथी १००% क्षमतेने सुरु व रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे आठवड्यातील सर्व दिवस रात्री ११.०० वाजेपर्यंत ५०% क्षमतेने सुरु राहतील तसेच पार्सल सेवा/ घरपोच सेवा रात्री १२.०० पर्यंत सुरु राहण्याबाबत मार्गदर्शक सूचना.

05/10/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार दि. ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ साधेपणाने साजरा करणेबाबत मार्गदर्शक सूचना.

05/10/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे खुली करणेबाबत मार्गदर्शक सूचना.

02/10/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार इयत्ता ८ वी ते १२ वी चे नियमित वर्ग दिनांक ०४/१०/२०२१ पासून सुरु करणेबाबत मार्गदर्शक सूचना.

17/09/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार रविवार दिनांक १९/०९/२०२१ रोजी सर्व प्रकारची दुकाने आणि मॉल्स (अत्यावश्यक सेवा वगळून ) संपूर्णतः बंद राहतील, व सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, फूडकोर्ट (मॉल्स मधील वगळून ) चालू राहणेबाबत मार्गदर्शक सूचना.

09/09/2021

पुणे महानगरपालिकेने दि. ९ सप्टेंबर २०२१ रोजी निर्गमित केलेले आदेश तसेच सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ साजरा करणे बाबत मार्गदर्शक सूचना.

30/08/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Levels of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेशांचे काटेकोरपणे पालन करून श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला (दहिहंडी) उत्सव साध्या पद्धतीने साजरा करणेबाबत मार्गदर्शक सूचना.

16/08/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार ११ ऑगस्ट २०२१ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशामध्ये शॉपिंग मॉल्स बाबत मुद्दा क्र. ४ मध्ये सुधारणा संदर्भात मार्गदर्शक सूचना.

14/08/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड - १९ ची दुसरी लाट आटोक्यात आणण्याकरिता वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६०, तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र राहील.

12/08/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ०९ ऑगस्ट २०२१ रोजी निर्गमित केलेल्या "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेशांचे काटेकोरपणे पालन करून मोहरम साध्या पद्धतीने पाळणेबाबत मार्गदर्शक सूचना.

12/08/2021

महाराष्ट्र शैक्षणिक संस्थामध्ये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामधील शालेय शुल्कामध्ये 15 टक्के कपात करण्याबाबत.

11/08/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन - सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड - १९ ची दुसरी लाट आटोक्यात आणण्याकरिता लोकलट्रेन, उपहारगृहे, दुकाने, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून-स्पा, इनडोअर स्पोर्ट्स, कार्यालय/ औदयोगिक/ सेवाविषयक आस्थापना, विवाह सोहळे, सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स, धार्मिक स्थळे, आंतरराज्य प्रवासांकरीता सविस्तर मार्गदर्शक सूचना व अटी.

08/08/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेशानुसार सर्व दुकाने, मॉल, व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, wellness centers, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र / क्लासेस ही आठवड्यातील सर्व दिवस रात्री ८.०० वाजेपर्यंत सुरु राहतील व तसेच सर्व रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सर्व दिवस रात्री १०.०० वाजेपर्यंत सुरु राहतील आणि उद्याने, खेळ, जमावबंदी, संचारबंदी संबंधित वेळ व अटीबाबत मार्गदर्शक सूचना.

02/08/2021

महाराष्ट्र सरकारद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Break the Chain - Modified Guidelines" प्रतिबंधात्मक आदेशानुसार दिलेल्या १४ जिल्ह्यांकरिता दिनांक ०४-०७-२०२१ व १७-०७-२०२१ रोजी निर्गमित केलेले आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील व तसेच उर्वरीत जिल्ह्यांकरिता सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ८ पर्यंत, शनिवार दुपारी ३ पर्यंत आणि तसेच रविवार पूर्णतः बंद राहण्याबाबत व इतर मार्गदर्शक सूचना.

02/08/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेशानुसार सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना

31/07/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेशानुसार दिनांक २६-०६-२०२१, ०२-०७-२०२१ व १५-०७-२०२१ रोजी निर्गमित केलेले आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील व तसेच सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणीक संस्था यांचे नियमित वर्ग पूर्णतः बंद राहतील, व सदर आदेश पुणे कटक आणि खडकी कटक मंडळ यांना देखील लागू राहतील.

15/07/2021

महाराष्ट्रात प्रवेश करण्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असल्यास RTPCR Test ची आवश्यकता नाही व इतरबाबतचे मार्गदर्शक सूचना.

15/07/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेशानुसार दिनांक २६-०६-२०२१ व ०२-०७-२०२१ रोजी निर्गमित केलेले आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील व तसेच सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणीक संस्था यांचे नियमित वर्ग ३१ जुलै २०२१ पूर्णतः बंद राहतील, व सदर आदेश पुणे कटक आणि खडकी कटक मंडळ यांना देखील लागू राहतील.

12/07/2021

कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी (Break the chain) सोमवार दि. १२ जुलै २०२१ पासून सुरू होत असलेल्या नव्या नियमावलीचे निर्गमित केलेले आदेश तसेच बकरी ईद साजरे करणेबाबद मार्गदर्शक सूचना. (पुणे महानगरपालिका)

02/07/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेशानुसार सर्व आउटडोअर व इनडोअर स्पोर्ट्स, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र / क्लासेस हे सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील. सदर आदेश हे पुणे व खडकी कटक मंडळ यांना देखील लागू राहण्याबाबत व इतर सेवा निगडित मार्गदर्शक सूचना.

02/07/2021

बकरी ईद - २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना. ( महाराष्ट्र शासन )

29/06/2021

सार्वजनिक गणेशोत्सव - २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना.

26/06/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेशानुसार सर्व अत्यावश्यक सेवा आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ०४.०० वाजेपर्यंत तर अत्यावश्यक व्यतिरिक्त सेवा सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० पर्यंत, ५०% क्षमतेने सुरु असलेल्या सेवा, सार्वजनिक ठिकाणे, खाजगी व शासकीय कार्यलये, आउटडोअर स्पोर्ट्स, सर्व धार्मिक स्थळे, अंत्यसंस्कार व दशक्रिया निगडित कार्यक्रम, सार्वजनिक वाहतूक, e-pass व इतर सेवा निगडित मार्गदर्शक सूचना.

18/06/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेशानुसार दि. ०५/०६/२०२१ व ११/०६/२०२१ रोजीच्या आदेशातील सर्व अत्यावश्यक सेवा आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत तर अत्यावश्यक व्यतिरिक्त सेवा सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ०७.०० पर्यंत व कृषी संबंधित दुकाने तसेच कृषी बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने/गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहण्याबाबतचे व इतर सेवा निगडित मार्गदर्शक सूचना.

11/06/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेशानुसार दि. ०५/०६/२०२१ रोजीच्या आदेशातील Essential & Non-Essential सेवा मधील नमूद दुकानांची वेळ, ५०% क्षमता असणारे उपक्रम व इतर मार्गदर्शक सूचना.

10/06/2021

महाराष्ट्र सरकारतर्फे जिल्हावार कोविड-१९ साप्ताहिक सकारात्मक दर (४ ते १० जून २०२१) आणि ऑक्सिजन भोगवटा (१० जून २०२१) संबंधित अहवाल.

05/06/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Level of Restrictions for Breaking the Chain" प्रतिबंधात्मक आदेश.

31/05/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार दि. १४/०४/२०२१ व २८/०५/२०२१ रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा (Essential Category) मधील नमूद दुकाने, कृषी संबंधित दुकाने, मद्य विक्रीचे दुकाने ही आठवड्यातील सर्व रोज सकाळी ०७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आणि Non-Essential shops - stand alone shops and not inside shopping Centers/Malls सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरु राहण्याबाबतचे व सर्व बँक, रेस्टॉरंट व बार, ई-कॉमर्स, शासकीय कार्यालये २५% अधिकारी/कर्मचारी उपस्थितीबाबतचे मार्गदर्शक सूचना.

28/05/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार दि. १४/०४/२०२१ रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा मधील किराणा,भाजीपाला, फळ विक्री दुकाने, डेअरी व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने, कृषी संबंधित दुकाने, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने, चष्म्याची दुकाने ही आठवड्यातील सर्व रोज सकाळी ०७.०० ते ११.०० सुरु राहण्याबाबतचे मार्गदर्शक सूचना.

28/05/2021

पुणे जिल्हाधिकारीद्वारे प्रतिबंधात्मक आदेशानुसार कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" दि. १४/०४/२०२१ रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा मधील किराणा,भाजीपाला, फळ विक्री दुकाने, डेअरी व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने, कृषी संबंधित दुकाने, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने, चष्म्याची दुकाने ही आठवड्यातील सर्व रोज सकाळी ०७.०० ते ११.०० सुरु राहण्याबाबतचे मार्गदर्शक सूचना.

18/05/2021

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीस (Mucormycosis) आजारावर उपचार करणेबाबत.

18/05/2021

आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये सर्व नागरिकांचे प्रभावीपणे कोव्हीड लसीकरण सूचना.

14/05/2021

पुणे महानगरपालिका प्रतिबंधात्मक आदेशानुसार कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" दि. १४/०५/२०२१ रोजीच्या आदेशानुसार 'sensitive Oirigins' असलेल्या राज्य आणि संबंधित ठिकाणावरून येणाऱ्या नागरिकांसाठी, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी, दुध संकलन केंद्र, दुध वाहतूक व दूध प्रक्रिया केंद्रासाठी, विमानतळ व पोर्ट सेवा प्रशासनाशी निगडीत अधिकारी /कर्मचारी, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांच्या वाहतुकीशी निगडित अधिकारी /कर्मचारी संबंधित मार्गदर्शक सूचना.

14/05/2021

पुणे महानगरपालिका प्रतिबंधात्मक आदेशानुसार कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" दि. १४/०५/२०२१ रोजीच्या आदेशानुसार महाराष्ट्रा बाहेरील राज्यातून पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही वाहतुकीच्या साधनामार्फत प्रवेश करणाऱ्या व करू इच्छद्रीणाऱ्या सर्व नागरिकांना महापालिका क्षेत्रात प्रवेश कारणेपूर्वी ४८ तास वैधता असणारे कोविड-१९ निगेटिव्ह (RTPCR)प्रमाणपत्र सोबत बाळगणे संबंधित मार्गदर्शक सूचना.

12/05/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार रमजान ईद २०२१ संबंधी मार्गदर्शक सूचना.

11/05/2021

महाराष्ट्र सरकारद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार रमजान ईद २०२१ संबंधी मार्गदर्शक सूचना.

30/04/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार दि. १४/०४२०२१, दि. १७/०४/२०२१, दि. २०/०४/२०२१ व दि. २२/०४/२०२१ रोजी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शन सूचना यापुढे दिनांक ०१ मे २०२१ रोजी सकाळी ०७.०० पासून ते दिनांक १५ मे २०२१ सकाळी ०७.०० वाजेपर्यंत लागू राहतील.

22/04/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार कार्यालयात हजेरी - १५ %, विवाह सोहळा - २५ लोक, खाजगी व सार्वजनिक परिवहन संबंधी मार्गदर्शक सूचना.

21/04/2021

महाराष्ट्र सरकारद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार कार्यालयात हजेरी - १५ %, विवाह सोहळा - २५ लोक, खाजगी व सार्वजनिक परिवहन संबंधी मार्गदर्शक सूचना.

20/04/2021

पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंधात्मक आदेशानुसार श्रीरामनवमी उत्सव, महावीर जयंती उत्सव व हनुमान जयंती उत्सव २०२१ संबंधी मार्गदर्शक सूचना.

20/04/2021

पुणे महानगरपालिका प्रतिबंधात्मक आदेशानुसार कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" दि. १४/०४/२०२१ रोजीच्या आदेशातील आवश्यक सेवा मध्ये नमूद (किराणामाल, दुकाने, भाजीपाला, फळ, डेअरी, बेकारी, कोंबडी, मटण, मासे आणि अंडी विक्री, शेती उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राणी इ.) दुकानाची वेळ ७.०० ते ११.०० करण्यासंमंधित मार्गदर्शन सूचना

20/04/2021

पुणे जिल्हाधिकारीद्वारे प्रतिबंधात्मक आदेशानुसार कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" दि. १४/०४/२०२१ रोजीच्या आदेशातील आवश्यक सेवा मध्ये नमूद (किराणामाल, दुकाने, भाजीपाला, फळ, डेअरी, बेकारी, कोंबडी, मटण, मासे आणि अंडी विक्री, शेती उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राणी इ.) दुकानाची वेळ ७.०० ते ११.०० करण्यासंमंधित मार्गदर्शन सूचना

19/04/2021

कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पुणे जिल्ह्यात ऑक्सीजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना अ‍ॅम्ब्युलन्स दर्जा देवून मेडिकल ऑक्सीजन वाहतुकीबाबत

17/04/2021

रमजान महिना - २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना

17/04/2021

कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंदात्मक आदेशानुसार ऑक्सिजन प्रोड्यूसर कंपनी, Point To Point विक्री, कोविड - १९ चाचणी बाबत, खानावळी ( मेस ), मद्य विक्रीची दुकाणे, चष्म्याची दुकाने पुणे महानगरपालिकाद्वारे मार्गदर्शक सूचना व अटी.

17/04/2021

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१),(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश.

16/04/2021

पुणे जिल्हाधिकारीद्वारे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपाबाबत.

14/04/2021

कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंदात्मक आदेशानुसार कलम १४४, जनता कर्फ्यू , अत्यावश्यक सेवांचा समावेश, अत्यावश्यक सेवेसाठी येणारे दुकाने, ऑटो रिक्षा, बस, खाजगी वाहतूक, रेस्टोरंट, बार, हॉटेल, बांधकाम, रोडसाईड भाजीपाला दुकाने, सिनेमागृह, मॉल, धार्मिक संस्था, सलून, शाळा व महाविद्यालये, कार्यक्रम, ई-कॉमर्स संबंधित मार्गदर्शक सूचना व अटी.

13/04/2021

कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंदात्मक आदेशानुसार कलम १४४, जनता कर्फ्यू , अत्यावश्यक सेवांचा समावेश, अत्यावश्यक सेवेसाठी येणारे दुकाने, ऑटो रिक्षा, बस, खाजगी वाहतूक, रेस्टोरंट, बार, हॉटेल, बांधकाम, रोडसाईड भाजीपाला दुकाने, सिनेमागृह, मॉल, धार्मिक संस्था, सलून, शाळा व महाविद्यालये, कार्यक्रम, ई-कॉमर्स संबंधित मार्गदर्शक सूचना व अटी.

12/04/2021

कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंदात्मक आदेशानुसार गुढीपाडवा व परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२१ संबंधित मार्गदर्शक सूचना.

11/04/2021

जिल्हास्तरीय Remedisivir टंचाईबाबत नियंत्रण कक्ष अधिकारी व कर्मचारी नियुक्तीबाबत.

10/04/2021

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण रेमडेसीव्हीर इंजेक्शन खरेदी विक्री बाबत.

09/04/2021

कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंदात्मक आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षा, संचारबंदीच्या काळात मेडिकल, दुध विक्री दुकाने, ई-कॉमर्स कंपनी Swiggie, Zomato, इ., (पार्सल सेवा), कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी,नर्स, खानावळी (मेस), लसीकरण,मद्य विक्रीची दुकाने, चष्म्याची दुकाने, कोविड-१९ निगेटिव्ह सर्टिफिकेट संदर्भात पुणे महानगरपालिकाद्वारे मार्गदर्शक सूचना व अटी.(०९/०४/२०२१)

06/04/2021

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड - १९ करिता खाजगी रुग्णालय मार्फत देण्यात येण्याऱ्या बिलाची तपासणी (प्री ऑडिट) करणेकामी कर्मचारी उपलब्ध करून देणे बाबत

06/04/2021

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील काही मार्गावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जाणे-येणे करिता बससेवा देणे बाबत.

06/04/2021

कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" प्रतिबंदात्मक आदेशानुसार अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांचा उल्लेख, रेल्वे/विमान/बसद्वारे येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाश्यांकरिता, विद्यार्थ्यांच्या परीक्षा व ऑनलाईन शिक्षणासाठी, मेट्रोची कामे, बांधकाम व्यावसायिकांचे साईट ऑफिस/आर्किटेक्चर ऑफिसकरिता पुणे महापालिकाद्वारे मार्गदर्शक सूचना व अटी.

05/04/2021

कोविड 19 साथरोग प्रादुर्भावाच्या प्रार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरीकांना सर्व अंगीकृत रुग्णालयाांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत.

05/04/2021

कोरोना विषाणूमुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबत जमावबंदी वेळ, संचारबंदी वेळ, इतर अत्यावश्यक सेवांचा उल्लेख, उद्यान / मैदाने, दुकाने मार्केट व मॉल, रिक्षा, टॅक्सी / कॅब / चारचाकी, इतर दंडात्मक कारवाई सूचना / अटी, खासगी व शासकीय कार्यालये, वाहने, बसेस, हॉटेल्स, रेस्टोरंट, बार, फूड कोर्ट, सर्व शाळा व महाविद्यालये, लग्न समारंभ, इ. साठी सुधारित आदेश

04/04/2021

महाराष्ट्र सरकारचे 30 एप्रिल 2021 पर्यंत राज्यभरात मार्गदर्शक तत्त्वाची अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश.

कोरोना जागरूकता माहिती

|  राष्ट्रीय कॉल सेंटर : ०११ - २३९७८०४६   |   हेल्पलाईन : १०४   |    पुणे नियंत्रण कक्ष : ०२० - २६१२७३९४  |


कोरोना विषाणूसंबधी माहिती आणि घ्यावयाची काळजी

कोरोना विषाणू-सर्वसाधारण माहिती

कोरोना हे एका विषाणू समूहाचे नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहित आहेत. २००३ मध्ये आढळलेला सार्स हा आजार किंवा २०१२ मध्ये आढळलेला मर्स हा आजार हे सुद्धा कोरोना विषाणूमुळे होणारे आजार आहेत. परंतु डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरु झालेल्या या उद्रेकामध्ये जो कोरोना विषाणू आढळला तो यापूर्वीच्या कोरोना विषाणू पेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याला नॉवेल अर्थात नवीन कोरोना विषाणू असे संबोधण्यात येते.जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास 'कोविड-१९' असे नाव दिले आहे.

 


कोरोनाचे मूळस्थान:

कोरोना हा प्राणी जगतातून मानवाकडे आलेला विषाणू आहे. तो मुख्यत्वे वटवाघळामध्ये आढळतो. बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणांमुळे प्राणी जगतातील सूक्ष्मजीव मानवामध्ये प्रवेश करतात.

 


कोरोना विषाणू आजाराची लक्षणे

ही मुख्यत्वे श्वसन संस्थेशी निगडीत असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे,ताप,न्युमोनिया,काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.

 

              ० ते ५ वर्ष वयोगट                   ५ वर्षावरील वयोगट
  • अचानक येणारा तीव्र ताप    (>३८c)
  • खोकला, घसा बसणे.
  • दम लागणे
  • श्वासास अडथळा
  • रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता
  • न्युमोनिआ
  • रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता

 


 

 

भारताचा कोरोना डॅशबोर्ड

भारत सरकारद्वारे कोरोनासंदर्भात देण्यात येत असलेली अद्ययावत मिळविण्यासाठी भारत सरकारचे हे अधिकृत संकेतस्थळ वापरा. या संकेतस्थळावर कोरोनासंदर्भातील देशाच्या सद्यस्थितीची माहिती दर चार तासांनी माहिती अद्ययावत करण्यात येत आहे. संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Ministry of Health and Family Welfare

 इतर दुवे :

World Health Organization

 

EFAQ


 

सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र प्रकाशित तारीख
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र १   १० मे २०२०      
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र २   १७ मे २०२०      
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ३   २ जून २०२०      
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ४   १६ जून २०२०      
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ५   १ जुलै २०२०      
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ६   २३ जुलै २०२०      
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ७   १ ऑगस्ट २०२०      
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ८   १७ ऑगस्ट २०२०      
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ९   3 सप्टेंबर २०२०      
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र १०   १९ सप्टेंबर २०२०      
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ११   ५ ऑक्टोबर २०२०      
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र १२   १९ ऑक्टोबर २०२०      
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र १३   ४ नोव्हेंबर २०२०      
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र १४   २० नोव्हेंबर २०२०      
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र १५   ४ डिसेंबर २०२०      
  सर्व सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यात येत असून दि ०४/१२/२०२० रोजी घोषित करण्यात आलेल्या पुणे महानगरपालिका क्षेत्रामधील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone ) आज दिनांक ३१/१२/२०२० रोजी रात्री १२:०० पासून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतून वगळण्यात येत आहे व सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (MicroContainment Zone ) निरंक म्हणून जाहीर करीत आहे.

 

 

Ward Wise Containment Zone List

अ.क्र. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचे नांव सूक्ष्म प्रतिबंधित दिनांक सूक्ष्म प्रतिबंधित आदेश
1 नगररोड वडगावशेरी ३०/०४/२०२१ Download
१४/०४/२०२१ Download
१२/०४/२०२१ Download
११/०४/२०२१ Download
०९/०४/२०२१ Download
०७/०४/२०२१ Download
०५/०४/२०२१ Download
३१/०३/२०२१ Download
३०/०३/२०२१ Download
२७/०३/२०२१ Download
१५/०३/२०२१ Download
०१/०३/२०२१ Download
2 कोथरूड-बावधन १५/०३/२०२१ Download
०९/०३/२०२१ Download
3 वारजे कर्वेनगर १५/०३/२०२१ Download
4 शिवाजीनगर- घोलरोड १५/०३/२०२१ Download
०८/०३/२०२१ Download
5 बिबवेवाडी १५/०३/२०२१ Download
०१/०३/२०२१ Download
6 धनकवडी-सहकारनगर ११/०४/२०२१ Download
११/०४/२०२१ Download
३०/०३/२०२१ Download
१५/०३/२०२१ Download
१३/०३/२०२१ Download
०९/०३/२०२१ Download
०८/०३/२०२१ Download
०६/०३/२०२१ Download
०५/०३/२०२१ Download
०१/०३/२०२१ Download
7 येरवडा कळस धानोरी ०७/०४/२०२१ Download
१२/०३/२०२१ Download
8 कोंढवा येवलेवाडी १२/०३/२०२१ Download
१०/०३/२०२१ Download
०९/०३/२०२१ Download
०८/०३/२०२१ Download
०७/०३/२०२१ Download
०५/०३/२०२१ Download
०१/०३/२०२१ Download
9 ढोले पाटील ०९/०३/२०२१ Download
०२/०३/२०२१ Download
10 कसाबा-विश्रामबागवाडा ०८/०३/२०२१ Download
०३/०३/२०२१ Download
11 औंध-बाणेर ०३/०३/२०२१ Download
०१/०३/२०२१ Download
२५/०२/२०२१ Download
२२/०२/२०२१ Download
12 भवानी पेठ ०१/०३/२०२१ Download

Array

image