कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत करावयाच्या कामकाजाचे नियोजन

अ.क्र. अधिका-यांचे नांव सोपविण्यात आलेले कामकाज
डॉ. अंजली साबणे
सहाय्यक आरोग्य अधिकारी
विलगीकरण कक्ष व्यवस्थापन, नियोजन, मनुष्यबळ व्यवस्थापन पीएमसीचे रुग्णालय कोव्हीड १९ करीता वापर करणे (डिसीएचसी), ॲम्ब्युलन्स व्यवस्थापन, फ्ल्यु क्लिनिक अंतर्गत व बाह्य स्वच्छता व्यवस्थापन, वैदयकिय बाबी संबंधीत सर्व सोयी सुविधा पुरविणे.
परिमंडळ क्र. ५ मधील कोरोना विषयक सर्व बाबींचे सनियंत्रण व पर्यवेक्षण करणे.
डॉ. वैशाली जाधव
सहाय्यक आरोग्य अधिकारी
शासकीय संस्थांकडील लसीकरण कोव्हीड १९ चे लसीकरणा संबंधीत सर्व कामकाज पाहणे, संबंधीत सर्व विभागांशी समन्वय ठेवून कोव्हीड लसीकरणाचे दैनिक उदिष्ट साध्य करून घेणे इमारत व सार्वजनिक ठिकाणचे निजर्तुकीकरण.
परिमंडळ क्र. ४ मधील कोरोना विषयक सर्व बाबींचे सनियंत्रण व पर्यवेक्षण करणे.
डॉ. मनिषा नाईक
सहाय्यक आरोग्य अधिकारी
प्रायव्हेट संस्थाकडील लसीकरण खाजगी रुग्णालयाकडील बेड व्यवस्था (डीसीएच डिसीएचसी) बेडचे व्यवस्थापन कोव्हीड १९ च्या संबंधीत सर्व रुग्णालयांकडून रिक्त बेडची माहिती घेऊन डॅशबोर्ड अद्यावत ठेवणे व सर्व समन्वय ठेवणे वॉर रूम, कन्टेन्मेंट झोन, जीपीएस मॅपिंग, जैविक व अन्यप्रकारचे घनकचरा व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक कारवाई.
परिमंडळ क्र. २ मधील कोरोना विषयक सर्व बाबींचे सनियंत्रण व पर्यवेक्षण करणे.
डॉ. कल्पना बळीवंत
सहाय्यक आरोग्य अधिकारी
कोरोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रुग्ण शोधणे (ट्रेसिंग ) व सर्वेक्षण, प्रतिबंधात्मक कारवाई, जनजागृती कार्यक्रम, प्रतिबंधात्मक उपाययोजनचे लोकप्रबोधन करणे, सामाजिक अंतर ठेवणे उपाययोजना आयईसी, सोशल मिडिया आणि एस.एम.एस. द्वारे मास्क कम्युनिकेशन, डेड बॉडी मॅनेजमेंट (डॉ. सूर्यकांत देवकर, वैदयकिय अधिकारी यांनी त्यांचेकडील असणारा सर्व सेवकवर्गासह कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे कामकाज करावयाचे आहे.)
परिमंडळ क्र. ३ मधील कोरोना विषयक सर्व बाबींचे सनियंत्रण व पर्यवेक्षण करणे.
डॉ. संजीव वावरे
सहाय्यक आरोग्य अधिकारी
साथरोग नियंत्रण व्यवस्थापन, रुग्णांचे नमुने व प्रयोगशाळा अहवाल व्यवस्थापन, ॲन्टीजेन टेस्टींगशी संबंधीत सर्व कामे, सर्व कामकाजाचे नियोजन करणे दर दिवशी यासंबंधीत सर्व यंत्रणेबरोबर समन्वय करणे, मागणीनुसार औषध पुरवठा पीपीई किटस, मास्क सॅनिटायझर्स, इ. चा पुरवठा करणे, हेल्थ केअर कर्मचारी प्रशिक्षण क्लिनिकल मॅनेजमेंट डिसचार्ज पॉलिसी, पुणे स्मार्ट सिटी कार्यालय येथील प्रशासकीय कामकाज.
सी.सी. सी. जी. आय.एस. कोव्हीड १९ पोर्टल अद्ययावत करून घेणे.
परिमंडळ क्र. १ मधील कोरोना विषयक सर्व बाबींचे सनियंत्रण व पर्यवेक्षण करणे .
डॉ. प्रल्हाद पाटील
वैदयकिय प्रशासकीय अधिकारी
संकेतस्थळावरील माहिती व आकडेवारी अद्यावत करणे.
प्रेस नोट, डेथ रिपोर्टिंग