सांस्कृतिक केंद्र विभाग

Select CULTURAL CENTERS

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह हे केवळ कार्यशाळा, चर्चा, भाषणे, सेमिनार आणि सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व जागरुकतापर कार्यक्रमांसाठी उपलब्ध करुन दिले जाते. लोकनाट्य, तमाशा, लावणी डान्स शो किंवा ऑर्केस्ट्रासारख्या कार्यक्रमांसाठी हे सभागृह उपलब्ध नाही.

पत्ता  : डॉ. आंबेडकर रोड, मालधक्का चौक, पुणे स्टेशन जवळ, महाराष्ट्र ४११ ०११

गुगल नकाशा : https://goo.gl/DJqU65

उद्घाटन समारंभ :

रविवार, ९ एप्रिल, २०००

यांच्या शुभहस्ते :

मा. विलासराव देशमुख, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

संपर्क :

020 - 26055476

सभागृहाविषयी तपशील

सभागृहाचे क्षेत्रफळ

भवनाचे एकुण क्षेत्रफळ

१६, ८०२ चौरस फूट

पुतळा आणि काचेचा घुमट याभोवतीची जागा

५३ चौरस फूट

प्रदर्शन हॉल

४,२७० चौरस फूट

ग्रंथालय

१,४५१ चौरस फूट

वातानुकुलन यंत्रणा

७,०१६ चौरस फूट

कॉन्फरन्स हॉल

८२३ चौरस फूट

कम्प्युटर रुम

११४ चौरस फूट

उपहारगृह

३५५ चौरस फूट

वाहनतळाची जागा

५, १६४ चौरस फूट

सभागृह आसनक्षमता

सभागृह

400

कॉन्फरन्स हॉल

35

सभागृह सुविधा

 • संपुर्ण सभागृह वातानुकुलित
 • वाहनतळावर ‘पे अँड पार्क’ सुविधा
 • उपहारगृह
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कार्याची माहिती देण्यासाठी डिसप्ले बॉक्सेसची सुविधा
 • विशेष पाहुण्यांसाठी व्ही.आय.पी. खोल्या उपलब्ध
 • वाचकांसाठी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेफरल लायब्ररी'ची सोय, लायब्ररीमध्ये विविध विषयांवरील पुस्तकांचा संग्रह
 • सभागृहात बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांचे पुतळे आणि चित्रप्रदर्शन, भारतीय सैन्यातील महार रेजिमेंटचा पराक्रम आणि शौर्यकृत्यांची माहिती देणारे प्रदर्शन

Programme Timings

सकाळी

८.०० ते ११.००

दुपारी

१२.०० ते ३.००

संध्याकाळी

५.०० ते ८.००

रात्री

९.०० ते १२.००

सभागृहाचा भाडेदर

क्र.

जागा

सामाजिक कार्यक्रम

व्यावसायिक परिषद 

अनामत रक्कम

इतर दिवसांचा दर

सुटीच्या दिवसाचा दर

इतर दिवसांचा दर

सुटीच्या दिवसाचा दर

1.

सभागृह

1,700/-

2,000/-

2,000/-

2,500/-

2,000/-

2.

कॉन्फरन्स हॉल

400/-

600/-

600/-

800/-

800/-

3.

कम्प्युटर रुम

400/-

600/-

600/-

800/-

500/-

 

इतर तपशील

 • वरील जागा कार्यक्रमासाठी उपलब्ध करुन देताना भाड्याच्या रकमेवर सेवा शुल्क आकारले जाईल
 • सुट्यांचे दिवस- दुसरा आणि चौथा शनिवार, प्रत्येक गुरुवार आणि रविवार, शासकीय सुट्या
 • कार्यक्रमाच्या एक आठवडा आधी जागा आरक्षित करणे गरजेचे
 • अनामत रक्कम- ५,००० रुपये

अतिरिक्त बाबींसाठी भाडे

क्र.

अतिरिक्त बाबी

प्रमाण

सध्याचा भाडेदर

1

साधी खुर्ची

1

10/-

2

कार्यकारी खुर्ची

1

20/-

3

टेबल

1

20/-

4

पोडियम

1

50/-

5

ऑडिओ रेकॉर्डिंग(भवन)

प्रति कार्यक्रम

100/-

6

व्हिडिओ शुटिंग(खासगी)

प्रति कार्यक्रम

150/-

7

ओव्हरहेड प्रोजेक्टर

प्रति कार्यक्रम

सामाजिक - 30/-

शैक्षणिक -  30/-

व्यावसायिक - 100/-

8

एल.सी.डी. प्रोजेक्टर

प्रति कार्यक्रम

सामाजिक - 300/-

शैक्षणिक -  600/-

व्यावसायिक – 1,000/-

9

फोटो स्टॅंड

प्रति कार्यक्रम

10/-

इतर तपशील

 • इमारत आणि भोवतालच्या परिसरातील विजेसाठी लागणारा खर्च- मीटर रिडिंग आणि लोडप्रमाणे
 • सभागृह किंवा इतर संबंधित वस्तूची हानी झाल्यास, नुकसानभरपाई देणे आवश्यक

ग्रंथालयाचा तपशील

 • प्रत्येक सदस्यासाठी अनामत रक्कम- रु. ५०
 • १ ते १५ तारखेपर्यंत फी- रु. ५
 • १ ते ३१ तारखेपर्यंतची फी- रु.१०
 • झेरॉक्सचा दर- ०.५० पैसे प्रति पान
 • ग्रंथालयाचा दर- स.७.०० ते १०.००

अधिक माहितीसाठी संपर्कः मा. व्यवस्थापक

संपर्क . 020 - 26055476