Quick Links

OVERVIEW & FUNCTIONING

​पुणे शहरातील जमिनींचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचा मालमत्ता व व्यवस्थापन हा स्वतंत्र विभाग आहे. हा विभाग पूर्वी भूमी व जिंदगी या नावाने कार्यरत होता. मालमत्ता विभागाचे प्रमुख काम म्हणजे महानगरपालिकेच्या ताब्यात आलेले सुविधा क्षेत्र, आरक्षित मोकळ्या जागा तसेच आर-७ आय टू आर इ. अंतर्गत ताब्यातील इमारती आणि गाळे यांच्या मालकीबाबतच्या नोंदी ठेवणे हे आहे. याशिवाय, पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या मिळकत (जलतरण तलाव, वाहनतळ, गाळे इ.) /जागांचे व्यवस्थापन करणे व निविदा प्रक्रिया राबवून भाडेतत्वावर उपलब्ध करून देणे, तसेच विविध आरक्षणाखाली ताब्यात आलेल्या जागा संबंधित खात्याकडे आरक्षण विकसित करणेसाठी वर्ग करणे इत्यादी कामे केली जातात.​ 

पुणे महानगरपालिकेच्या ताब्यातील मिळकतींची यादी व संबंधित माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

मालमत्ता व व्यवस्थापन विभागातर्फे खालील जबाबदाऱ्या पार पाडल्या जातातः

1) विकास आराखड्यातील आरक्षित जागांचा तडजोडीने ताबा घेणे
पुणे शहराच्या मान्य विकास आराखड्यामध्ये दर्शविण्यात आलेल्या आरक्षित जागांपैकी संबंधित आरक्षण विकसक विभागाच्या मागणीनुसार आवश्यक जागा तडजोडीने ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला जातो. संबंधित जागामालक महानगरपालिकेस खाजगी वाटाघाटीने ही जागा देण्यास तयार असल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 77 अन्वये मा.स्थायी समितीच्या मान्यतेने जागेचा ताबा घेणे.

2) अॅमेनिटी स्पेसचे ताबे घेणे
विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार मान्य लेआऊटमध्ये नागरिकांच्या सुविधांकरीता दर्शविण्यात आलेल्या अॅमेनिटी स्पेस (सुविधा क्षेत्र) चा ताबा घेणे. अशा सुविधा क्षेत्रांचा वापर नागरिकांच्या सुविधेसाठी करण्यात येतो...
अधिक वाचा

DEPARTMENT INFORMATION

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. राजेंद्र मुठे

पदनाम: उपायुक्त (मालमत्ता आणि व्यवस्थापन)

ई-मेल आयडी: rajendra.muthe@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 25501191

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. अजित सणस

पदनाम: कनिष्ठ अभियंता

ई-मेल आयडी: estatemgmt@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689939765

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. अमोल भारमल

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी: estatemgmt@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 8888707908

विभागाची माहिती

विभाग पत्ता: मा उप आयुक्त मालमत्ता व व्यवस्थापन विभाग २ रा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, पुणे.

दूरध्वनी क्रमांक: +91 25501195

ई-मेल आयडी: estatemgmt@punecorporation.org

image