कामगार कल्याण उपक्रम

कामगार कल्याण उपक्रम

क्र

उपक्रम

उपक्रमाची कालावधी

वर्ग १ ते ४ संवर्गातील निवृत्त कर्मचार्‍यांचा सत्कार कार्यक्रम

प्रत्येक महिन्याचा शेवटचा दिवस

2

वर्ग १ ते ४ संवर्गातील निवृत्त कर्मचार्‍यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम

१ मे कामगार दिन आणि १५ फेब्रुवारी पुणे मनपाचा वर्धापन दिन

3

महिलांसाठी विशेष कार्यक्रम

  • ८ मार्च महिला दिवस

  • आरोग्य आणि मोनोग्राफी तपासणी शिबीर

दरवर्षी आठ मार्च.

दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात

4

कामगार दिंडी

दरवर्षी जून किंवा जुलै महिना

5

वर्ग १ ते ४ मधील ज्या कर्मचार्‍यांचे पाल्य दहावी किंवा बारावीत ६५ किंवा त्यापेक्षा अधिक टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा सत्कार

दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिना

6

पुणे महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांसाठी क्रीडा सप्ताह

दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारी महिना

7

गुणवंत कामगार पुरस्कार

दरवर्षी जानेवारी महिना

8

सर्व राष्ट्रीय दिवस

१५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन

२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन

२६ नोव्हेंबर - संविधान दिन

१ मे - कामगार दिन

१० डिसेंबर - मानवी हक्क दिन

१५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन

२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन

२६ नोव्हेंबर - संविधान दिन

१ मे - कामगार दिन

१० डिसेंबर - मानवी हक्क दिन

9

मराठी आठवडा - कवी संमेलन, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा आदी कार्यक्रम

दरवर्षी २१ ते २७ फेब्रुवारी

10

साहित्य कट्टा

 

11

नव्या लेखक, कवींचा सत्कार समारंभ

दरवर्षी जानेवारी महिना

12

कादंबरी, साहित्य आणि पुस्तकांचे प्रदर्शन

दरवर्षी जानेवारी महिना

13

कामगार शिक्षण कार्यक्रम - ४५ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आणि १० दिवस शैक्षणिक दौरा

दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर आणि डिसेंबर किंवा जानेवारी महिना