अग्निशामक विभाग

Select FIRE SAFETY

सुरक्षित शाळा

अग्निसुरक्षा संदर्भातील कार्यशाळा

महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आयोजित केलेल्या अग्निसुरक्षा संदर्भातील कार्यशाळांमध्ये विविध सरकारी, खाजगी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमधील तब्बल 10,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना आग विझवण्यासाठी वापरण्यात येणारी विविध उपकरणे कशी हाताळण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.