पुणे मनपामार्फत ४० दवाखान्यांमध्ये फल्यू क्लिनिक सुरु

पुणे मनपामार्फत ४० दवाखान्यांमध्ये फल्यू क्लिनिक सुरु

 

पुणे शहरातील करोना संशयित रुग्णांच्या उपचाराकरिता पुणे महानगरपालिकेमार्फत ४० दवाखान्यांमध्ये फल्यू क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येते आहे की, आपणांस सर्दी, खोकला, घसा दुखी, ताप, दम लागणे अशी लक्षणे आढळून आल्यास घाबरुन न जाता आपल्या नजीकच्या पुणे महानगरपालिकेच्या खालील दवाखान्यांमध्ये उपचार करुन घ्यावेत.

दि.०१/०३/२०२० पासुन ते १५ एप्रिल अखेर २,२४,९७५ नागरिकांच्या तपासण्या केलेल्या असून फल्यू सदृश ५८८७२ रुग्णावर उपचार करण्यात आले असून त्यापैकी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाकडे ३२६ व ससून सर्वोपचारी रुग्णालयाकडे ४९७ रुग्णांना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

 

अ.क्र. दवाखान्याचे नाव पत्ता
कै. बाबुराव गेनबा शेवाळे दवाखाना ,औंध रोडी ४७ औंध रोड ,अमर हाईट्स जवळ, खडकी
डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र , गाडीखाना गाडीखाना ,मंडई जवळ ,शुक्रवार पेठ
कै. अरविंद गणपत बारटक्के दवाखाना , अतुलनगर राहुल पार्क शेजारी ,अतुलनगर ,वारजे माळवाडी ,पुणे ५८
शांताबाई खडसरे , पुणे मनपा दवाखाना,वडगाव बुद्रुक भैरोबा मंदिराजवळ,वडगाव बस स्टॉपजवळ,कर कार्यालयाच्या वर,पुणे
स्व.विलासराव तांबे आरोग्य दवाखाना, धनकवडी प्रभाग क्र.७४,धनकवडी दवाखाना
पुणे मनपा दवाखाना,कात्रज प्रभाग क्र.७६,राठी विहीर.सुखसागर नगर,कात्रज
हजरत मौलाना युनुस साहब रहेमतुल्ला अलेही दवाखाना,संतोषनगर,कात्रज प्रभाग क्र.४०,संतोषनगर,कात्रज
कै. मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह,आंबील ओढा निलायम टॉकीजजवळ,सानेगुरुजीनगर,आंबील ओढा
कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर ,प्रसुतिगृह बोपोडी जुना पुणे मुंबई हायवे बोपोडी
१० डॉ.होमी जे.भाभा प्रसुतिगृह ,हेल्थ कॅम्प पांडवनगर दिपबंगला चौक वडारवाडी ,हेल्थ कॅम्प, पुणे
११ कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसुतिगृह, कोथरूड गुजरात कॉलनीजवळ ,कोथरूड गाव
१२ कै. सखाराम कुंडलिक कोद्रे प्रसुतिगृह, मुंढवा पोलीस चौकीसमोर,मुंढवा गाव,पुणे
१३ कमला नेहरू रुग्णालय,मंगळवार पेठ मंगळवार पेठ ,पुणे
१४ सिध्दार्थ दवाखाना,विश्रांतवाडी पोलीस चौकीसमोर, आळंदी रोड
१५ छत्रपती शिवराय प्रसुतिगृह, नागपूर चाळ  समता नगर,महाराष्ट्र हौर्सिंग बोर्ड ,नागपुर चाळ, येरवडा
१६ युग पुरुष राजा शिवछत्रपती बिबवेवाडी (अप्पर) पुणे मनपा दवाखाना प्रभाग क्र.७२.व्ही.आय.टी. कॉलेज समोर, पुणे
१७ बाई भिकायजी पेस्तनजी बम्मनजी दवाखाना , भवानी पेठ, पुणे भवानी पेठ, पुणे
१८ कै. आनंदीबाई नरहर गाडगीळ दवाखाना ,दत्तवाडी म्हात्रे पुलाजवळ ,दत्तवाडी पुणे
१९ हिंदु हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखाना , मित्रमंडळ चौक मित्रमंडळ सभागृहासमोर ,मित्रमंडळ चौक, शिवदर्शन पार्वती ,पुणे
२० कै . शिवशंकर पोटे दवाखाना ,सहकारनगर पद्मावती पंपींग स्टेशन शेजारी.सातारा रोड,सहकारनगर
२१ कै . जंगलराव कोंडीबा अमराळे दवाखाना , शिवाजीनगर ५६५, एल. बी .टी कार्यालय शेजारी ,शिवाजीनगर
२२ कै . दामोदर रावजी गलांडे पाटील दवाखाना , कल्याणीनगर डॉन बॉस्को ,शाळेजवळ ,शास्त्रीनगर ,येरवडा
२३ ग .भा इंदुमती मणिलाल खन्ना दवाखाना ,महर्षीनगर संत नामदेव शाळेजवळ ,महर्षीनगर ,गुलटेकडी ,पुणे
२४ कै .दशरथ बळीराम भानगिरे दवाखाना,महमंदवाडी न्याती चौक ,महाराष्ट्र बँकसमोर , महंमदवाडी,पुणे
२५ जनता वसाहत दवाखाना ,जनता वसाहत पर्वती पायथ्या ,पाणयाच्या टाकीजवळ ,जनता वसाहत ,पुणे
२६ २६ कै. बिंदु माधव ठाकरे दवाखाना ,गोसावी वस्ती  पिनाक सोसायटी ,गोसावी वस्ती ,कोथरूड
२७ कै . पृथक बराटे दवाखाना ,रामनगर  गणपती माथा ,रामनगर ,वारजे माळवाडी
२८ कै . मुरलीधर पांडुरंग लायगुडे दवाखाना ,धायरी राजयोग सोसायटी ,सिंहगड रोड ,धायरी
२९ पुणे मनपा दवाखाना ,खराडी बालाजी चौक रेडीसन हॉटेल समोर ,रिलायन्स मार्ट शेजारी ,खराडी
३०  हजरत ख्वाजा मोइनुददीन चिश्ती रहे. ख्वाजा गरीब नवाज दवाखाना ,मिठानगर प्र . क्र . २७, शितल पेट्रोल पंपच्या मागे ,मिठानगर , कोंढवा
३१ औध कुटी प्रसुतिगृह, औध गाव परिहार चौक,म.न.पा. गार्डन जवळ,औध गाव
३२ डॉ . दळवी रुग्णालय ,शिवाजीनगर एस.टी.स्टॅन्ड जवळ ,शिवाजीनगर
३३ कै . अण्णासाहेब मगर प्रसुतिगृह ,हडपसर मगरपट्टा हडपसर ,पुणे
३४ कै काशीनाथ आनाजी धनकवडे प्रसुतिगृह, बालाजीनगर प्रभाग क्र . ७३ बालाजीनगर
३५ कै . चंदूमामा सोनवणे प्रसुतिगृह , भवानी पेठ सोनमर्ग सिनेमाजवळ , टिम्बर मार्केटसमोर , भवानी पेठ
३६ भारतरत्न स्व . राजीव गांधी रुग्णालय , येरवडा पर्णकुटी पोलीस चौकीसमोर , येरवडा
३७ कै . मिनाताई ठाकरे  प्रसुतिगृह, कोंढवा भैरवनाथ मंदिराशेजारी , कोंढवा खु
३८ कै . नामदेवराव शिवरकर प्रसुतिगृह , वानवडी फ़ातिमानगर रोड , शिवरकर रोड , वानवडी गाव , पुणे
३९ जुना फिरता दवाखाना डॉ . नायडु सांसर्गिक रोग रुग्णालय येथुन सुटते
४० नवीन फिरता दवाखाना टिळकरोड क्षेत्रीय कार्यालय येथुन सुटते