Projects

Select Projects

बीईजी कॅम्पसेसला जोडणारा उड्डाणपूलरस्त्याच्या दोन्ही बाजूला वसलेल्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या कॅम्पसला जोडण्यासाठी चंद्रमा चौकापासून होळकर पूलापर्यंत एक उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या पूलाचे बांधकाम पुर्ण झाले असून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 

बीईजीने रस्ता रुंदीकरणासाठी चंद्रमा चौक ते होळकर पूलापर्यंतची जागा दिली आहे. फूट ओव्हर ब्रिज, कम्पाऊंड वॉल, मेस बिल्डींग स्टाफ क्वार्टर आणि गुरुनाम मार्केटचे बांधकाम पुर्ण झालेले असून पुणे महानगरपालिका आणि बीईजीमध्ये झालेल्या करारानुसार या इमारती बीईजी समुहाला हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.  

beg campuses flyover beg campuses flyover beg campuses flyover beg campuses flyover