Projects

Select Projects

धायरी येथील उड्डाणपूलप्रकल्पाची वैशिष्ट्ये

प्रकल्पाचे नाव

पुण्यातील सिंहगडावरील कालव्यावर पूल कम उड्डाणपूलाचे बांधकाम

ग्राहक

पुणे महानगरापालिका, जेएनएनयुआरएम -2

प्रकल्पाचा प्रारंभ

२६ मार्च, २०१० 

प्रकल्प पुर्ण झाल्याची तारीख

३० एप्रिल, २०१४  

अंदाजे खर्च

२८,१०,४८,८६३ रुपये

टक्केवारीचा दर

अंदाजे खर्चापेक्षा ७.२ टक्क्यांहून अधिक

निविदा खर्च

२८,१०,४८,८६३ रुपये( ७.२ टक्क्यांहून अधिक)

अ. उड्डाणपूल :

रांग

३६ मीटर

एकुण लांबी

३४७.७२ मीटर

उड्डाणपूलाची रुंदी

१५ मीटर

व्हायडक्ट भागाची लांबी

२०० मीटर

कमानींची संख्या

५ x ४० मीटर

फाऊंडेशन टाईप

पाईल फाऊंडेशन

पाईल तपशील

i) व्यास

ii) संख्या

 

१२०० मि.मी.

४०

पाईल कॅप तपशील

i) पाईल कॅप – पी५,पी६,पी७, पी८

ii) पूलाचा चढ आणि उतार

 

८.७ x ८.७ x १.८ मीटर

५.१ x ५.७ x १.८ मीटर

छताखालील बांधकामाचा प्रकार

a) एलिप्टिकल पियर ३ x २ मीटर

b) i) पियर कॅप पी५, पी६, पी७, पी८

- ९.२० x ३.३ x १.८ मीटर

ii) एब्युटमेंट चढ, उतार- १५ x २.७ x १.४ मीटर

पूलाच्या वरील बांधकामाचा प्रकार

पीएससी बॉक्स गर्डर्स

बॉक्स गर्डरचा आकार

२.१० मीटर

पेडेस्टल आणि बिअरिंग

०.५० मीटर

रस्त्याची रुंदी

२ x ६.८२५ मीटर (२ x २ लेन)

दुभाजक

०.४५० मीटर

प्रतिबंधक कठडा

०.४५० मीटर

स्तराचा तपशील

i) बीसी

 

 

५० मि.मी.

धायरी चौकात हेडरुम

५.७५ मीटर

ब. लहान पूल:

एकुण लांबी

१२९.९८ मीटर

लहान पूलाची रुंदी

१०.५० मीटर

पायाचा प्रकार

पाईल फाऊंडेशन

पाईल तपशील

i) पाईलचा व्यास

 

१२०० मि.मी.

पाईल कॅप तपशील

i) पाईल कॅप

 

१८०.९०० x २.४० x १.८० मीटर

पूलाखालील बांधकामाचा प्रकार

i) गर्डरचा आकार

गर्डर्स

३०.७०० x १.२०० x १.८५ मीटर

पृष्ठभागाचा तपशील

१८०.९०x ३१.४ x ०.२५ मीटर

Dhayri Flyover Image Dhayri Flyover Image