Projects

Select Projects

अलंकार थिएटरजवळील उड्डाणपूल

कामाचे नाव

अलंकार थिएटरजवळ प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल

प्रकल्पाचा खर्च

१०.७७ कोटी

निविदेची रक्कम

९.६५ कोटी

कामाचा कालावधी

१८ महिने. काम ०६.०९.२०१२ रोजी सुरु झाले आणि मे २०१७ मध्ये पुर्ण झाले व वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

जवळच १२ मीटर रुंद नवा ओव्हरब्रिज बांधण्यात आला. जुना रेल्वे उड्डाणपूलc आता दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी वापरला जात. नव्या प्रस्तावित पूलामुळे वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत होती. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी जुन्या आणि नव्या पूलावरुन रेल्वे स्थानकापासून जहांगिर हॉस्पिटल आणि जहांगिर हॉस्पिटलपासून पुणे रेल्वे स्थानकापर्यंत एकेरी वाहतूक सुरु ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

तांत्रिक माहिती

पूलाची लांबी – ४५.७० आर/मीटर

पूलाची रुंदी – १२ मीटर

जोडरस्ता – २०४ आर /मीटर (दोन्ही बाजू)

एकुण कमानी – २

बांधकाम- स्टील गर्डरवर स्टील डेक स्लॅब

alankar theater flyover alankar theater flyover alankar theater flyover alankar theater flyover alankar theater flyover