भवन रचना विभाग

Select Projects

भविष्यातील प्रकल्प

पुणे महानगरपालिका इमारत विस्तार

 • प्रकल्पाचा खर्च- ३३.३२ कोटी रुपये
 • तळमजला अधिक चार मजले
 • सर्वात वरच्या मजल्यावर जी.बी. हॉल आसनक्षमता २२५

घोले रोड प्रभाग कार्यालय इमारत

 • प्रकल्पाचा खर्च- ११.५० कोटी रुपये
 • इमारत क्षेत्रफळ- ३५२१.०७ चौरस फूट, तळमजला अधिक चार मजले
 • तळमजला- पार्किंग, स्टोर, कार्यालये
 • दुसरा आणि तिसरा मजला- कार्यालये

मासळी बाजार, गणेश पेठ

 • प्रकल्प खर्च- ३.१० कोटी रुपये
 • इमारत क्षेत्र- २६६२.१८ चौरस फूट
 • स्टिल्ट मजला- पार्किंग
 • फिश स्टॉल्स- ६०
 • कोल्ड स्टोरेज, लिफ्ट, जिने आणि स्वच्छतागृहे

राजर्षी शाहू स्मारक, हडपसर( क्र. १६५ अ) ​

 • प्रकल्प खर्च- २६ कोटी रुपये
 • एकुण बांधकाम क्षेत्रफळ- ८७७९ चौरस फूट
 • तळघराचे क्षेत्रफळ- ३०५० चौरस फूट, तळमजल्याचे क्षेत्रफळ- २९०० चौरस फूट
 • पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ- १०८५ चौरस फूट, दुसऱ्या मजल्याचे क्षेत्रफळ- १०९५ चौरस फूट
 • दुसऱ्या मजल्यावरील आर्ट गॅलरीचे क्षेत्रफळ- १९५ चौरस फूट
 • आसनक्षमता(बाल्कनीसह)- ९७५
 • तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील ग्रीन रुमची संख्या- १०
 • तळमजल्यावरील व्ही.आय.पी. कक्ष- २

आर. के. लक्ष्मण मेमोरियल हॉल


पुणे महानगरपालिका शाळा, कोंढवा


पुणे महानगरपालिका शाळा, वानवडी


आंबेडकर विद्यालय, सहकार नगर

Ambedkar School Sahakar Nagar Ambedkar School Sahakar Nagar Ambedkar School Sahakar Nagar