Projects

Select Projects

हडपसर उड्डाणपूल

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:

 •  सध्या अस्तित्वात असणाऱ्या रचनेला धक्का न लावता पोलीस स्थानक इमारतीशी संलग्न
 •  जातो वापरला वाहतूकीसाठी बाजूच्या दोन्ही पूल सध्याचा
 •  उड्डाणपूल दुमजली पहिला आलेला बांधण्यात महानगरपालिकेतर्फे पुणे
 • ड्डाणपूलावर दुसऱ्या पूलाचे बांधकाम  उअसणाऱ्या अस्तित्वात सध्या

सुपरस्ट्रक्चरचे विविध प्रकार:

 • बॉक्स गर्डर 
 • प्रीकास्ट I गर्डर + लाँचिंग 
 • लोखंडी  गर्डर
 • वळणावरचा गाळा 

पूलाची ठळक वैशिष्ट्ये :

 • उड्डाणपूलाची लांबी (व्हायडक्ट): - पुणे ते सासवड– ५२५ मीटर.  सासवड ते पुणे- १९२ मीटर 
 • उताराची लांबी: - पुणे ते सासवड- ८७ मीटर सासवड ते पुणे- १०७ मीटर 
 • भूसंपादन; - आवश्यक नाही..
 • खरेदीचा प्रकार- बी१ प्रकारची निविदा (टक्केवारीचा दर)
 • निविदा क्रमांक- ४४/२०१०
 • निविदा सादर करताना अनुमानित खर्च- २४,९९,३९,२११ रुपये 
 • बांधकामाचा कालावधी- २७.०७.२०१३ पर्यंत २४ महिने

रुंदी –    

 • सोलापूर रस्ता- ४५ मीटर 
 • सासवड रस्ता- ३० मीटर 

प्रस्तावित उड्डाणपूलासाठी रस्त्याची रुंदी:

 • पुणे ते सासवड ७.५० मीटर ( दुपदरी रस्त्याची रुंदी) 
 • सासवड ते पुणे ७.५० मीटर( दुपदरी रस्त्याची रुंदी) 

अनिवार्य कमानी 

 • पुणे ते सासवड- सध्याच्या उड्डाणपूलावर ५.५० मीटर उंचीची ३२.७० मीटरचा गाळा 
 • सासवड ते पुणे   - ५.५० मीटर उंचीवर २०.० मीटरचा गाळा

ग्रेडिएंट - १:३०
पियर्सची संख्या :
2. पुणे सासवड 

 • सध्याच्या उड्डाणपूलाला जोडण्यासाठी 
 • पोर्टल फ्रेम- ४        
 • व्हायडक्ट भागासाठी- १६  

3. सासवड पुणे 

 • व्हायडक्ट  भागासाठी – ७
 • सध्याच्या उड्डाणपूलाला जोडण्यासाठी 
 • पोर्टल फ्रेम- १
 • एकुण - २६
 • रॅम्पचा भाग आरसीसी फॅसिया प्रीकास्ट पॅनलच्या तटबंदीद्वारे अधिक मजबूत करण्यात आला आहे. 
 • वेग मर्यादा- ताशी ३० किमी 
 • २५०० मि.मी. उंच डेक स्लॅबसह पीएससी बॉक्स गर्डरचे सुपरस्ट्रक्चर 
 • पृष्ठभागावरील जलरोधक स्तर 
 • डीबीएमचा वेअरिंगचा कोर्स ५० मि.मी.(डीबीएम) मॅस्टिक-२५ मि.मी. 
 • बेअरिंगचा प्रकार- पीओटी- पीटीएफई बिअरिंग
 • काँक्रीट वापरुन तयार झालेला छताखालील भाग – ३० मीटर  
 • काँक्रीट वापरुन तयार झालेला पूलाच्या वरील भाग - ४५ मीटर 
 • रस्त्याचे काम: जमिनीखालील भागाची  जाडी- ३०० मि.मी.

3. जीएसबी थिक – 250 मि.मी. 
4. डब्ल्यूएमएम थिक- २५० मि.मी. 
5. डीबीएम थिक- ७५ मि.मी. 
6. बिट्युम्युनिअस काँक्रीट- ४० मि.मी. 

hadapsar flyover hadapsar flyoverhadapsar flyover