मा. महापौर मुक्ता टिळक यांनी `स्वच्छ पुरस्कार २०१८' स्पर्धेची माहिती आणि पुरस्कार विजेत्यांची नावे पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केले.