पुणे महानगरपालिकेमार्फत व्हॅक्सिन ऑन व्हील्स या उपक्रमांतर्गत आणि प्रा फौंडेशन च्या सहयोगाने १८ वर्षापुढिल १०० दिव्यांग मुलांचे लसीकरण करण्यात आले.