राज्यातील पहिल्या शेकरू प्रजनन केंद्र आणि रानमांजर केंद्राचे कात्रजमध्ये उद्घाटन मनसे अध्यक्ष मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते व मा. महापौर श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.