कोल्हापूर येथे मदतकार्याकरिता गेलेले पुणे अग्निशमन दलाचे जवान करत असलेल्या चांगल्या कामगिरीची दखल घेत कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मा. जिल्हाधिकारी व मा. आयुक्त यांच्या उपस्थितीत पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांचा सन्मान करण्यात आला.